"रिपब्लिकन स्टुडंट युनियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
छोटे बद्दल व एडिटिंग
(मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)
छो (छोटे बद्दल व एडिटिंग)
 
===संघटनेचा इतिहास===
[[चित्र:Rohith.jpg|इवलेसे|226x226अंश| <big>'''शहीद रोहित वेमुला,'''</big> . <big>'''पीएचडी स्कॉलर ,'''</big> <big>'''हैद्राबाद सेन्ट्रल विद्यापीठ'''</big>
 
]]
<big>ऑल इंडिया पँथर सेना रोहित वेमुलाच्या क्रांतिकारी बलिदानानंतर निर्माण झाली. ऑल इंडिया पँथर सेना तसेच रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष ,युवा नेते मा. दिपक भाऊ केदार सरांच्या नेतृत्वाखाली रोहित वेमुलाचे आंदोलन राज्यभर निर्माण करून विध्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुरवात केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विध्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी ऑल इंडिया पँथर सेनेनी संघर्ष केलेला आहे. पीपल्स एजुकेशन सोसायटी निधी मिळण्याची मागणी केली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात आरएसएसच्या घुसखोरीला कडाडून विरोध केला. जेएनयू विध्यापिठात विध्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन केलेले आहेत. बार्टी विध्यार्थ्यांचा लढा दिलेला आहे रखडलेली फिलॉशिप मिळवून देण्यासाठी संघर्ष केलेला आहे. शिष्यवृत्तीसाठी अविरत संघर्ष करत आलो आहोत, स्वाधार योजनेचं राज्यव्यापी आंदोलन सुद्धा त्यांनी छेडलेले आहे. शोषित, पीडित, वंचित, दलित, आदिवासी, बहुजन, मुस्लिम घटकातील विध्यार्थ्यांच्या न्यायासाठी हक्कांसाठी ऑल इंडिया पँथर सेना लढत आलेली आहे. ऑल इंडिया पँथर सेनेनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात पाली विभाग बंद पडू दिला नाही. असे अनेक मुद्यांवर आम्ही विद्यार्थ्यांसाठी लढत आहोत, देशात आणि राज्यात जेंव्हा जेंव्हा विध्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण होईल तेंव्हा तेंव्हा आम्ही संघर्ष करत असतो.</big>
 
 
[[चित्|इवलेसे|'''<big>रोहित वेमुला</big>''' ]]
<big>ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियन या विद्यार्थी संघटनेचे जनरल सेक्रेटरी अमोल वेटम हे विद्यार्थी चळवळीत गेले ८ वर्षापासून सातत्याने काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी रिपब्लिकन स्टुडंट फोरमच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती (आदिवासी), ओबीसी, एसबीसी, ईबीसी, एसईबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर, शिष्यवृत्ती, फ्रीशिप, स्टायपेंड, फेलोशीप, स्वाधार योजना, जात पडताळणी, दाखला, क्रिमी लेयर प्रमाणपत्र समस्या, प्रवेश संदर्भातील समस्या, कॉलेज,शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, अथवा सरकार मार्फत शोषण, वाढीव फी, हॉस्टेल प्रश्न, शैक्षणिक कर्ज प्रकरणात अडथळे, बँकेकडून त्रास, बेरोजगारी प्रश्न, खाजगीकरण, आरक्षण विरोधी सरकारचे धोरण, सरकारचे विविध अन्याय कारक आदेश / शासकीय परिपत्रके, शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी, बेरोजगारी, शिक्षकांचे प्रश्न, सामाजिक अन्याय अत्याचार विरोधात सतत मोर्चे, निर्दर्शन, आंदोलन छेडलेली आहेत.</big>
 
 
 
=='''<big>ऑल इंडिया पँथर सेना प्रणित 'रिपब्लिकन स्टुडंट युनियन' ची आवश्यकता व भूमिका :</big>'''==
[[चित्|इवलेसे|'''<big>ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियन</big>''']]
 
 
 
<big>जेएनयु नवी दिल्ली येथील अनेक उच्च शिक्षित युवकांनी अनेक स्तरावर आपला अनोखा ठसा उमटवला आहे. मग ती विद्यार्थी चळवळ असो, वा सरकार विरोधात लढा, यातून अनेक तरुण-तरुणी विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्षेत्रात, प्रशासकीय सेवेत, राजकारणातून देशसेवा, केंद्रीय, राज्यमंत्री पदी असे विविध प्रवास केलेला आपणास वाचनास येतो. आसाम सारख्या राज्यातून विद्यार्थ्यांनी संघर्ष करून आपल्या ताकतीच्या जोरावर व कुशल संघटन, कौशल्य दाखवत राजकारणाच्या चाव्या आपल्या हातात घेतलेल्या आहेत.</big>
 
 
<big>आजचे अनेक तरुण- तरुणी हे हुशार, अभ्यासू ,उच्च शिक्षित, वैचारिक असणारा, गोरगरीब जनतेच्या विविध प्रश्नांवर काम करणार आहे. समाजात अमुलाग्र बद्ल घडविण्याची ताकद केवळ विद्यार्थ्याकडे आहे. म्हणून उच्च शिक्षित तरुण-तरुणी, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी एकत्रित येऊन मनुवादी, भांडवलशाही, आरक्षण व संविधान विरोधी व्यवस्थेविरुद्ध सक्षम लढा उभारणे ही काळाची गरज आहे.</big>
<big>'''११) नवीन शैक्षणिक धोरण हे शिक्षणाचे बाजारीकरण, खासगीकरण करणारे आहे, विद्यार्थ्यांना व पालकांना याबाबत माहिती देऊन जनजागृती करणे.'''</big>
 
 
[[चित्|इवलेसे|<big>'''Educate, Agitate, Organize'''</big>]]<big>'''१२) स्पर्धा परीक्षेच्या युगात विद्यार्थ्यांनी टिकून राहावे यासाठी व्यक्तीमत्व विकास शिबीर , स्पर्धा परीक्षा पुस्तके, मेळावे, लायब्ररी / ग्रंथालय आदीबाबत स्वत:कडून तसेच सरकार कडून योग्य ती मदत उपलब्ध करून देणे.'''</big>
 
[[चित्|इवलेसे|<big>'''Educate, Agitate, Organize'''</big>]]<big>'''१२) स्पर्धा परीक्षेच्या युगात विद्यार्थ्यांनी टिकून राहावे यासाठी व्यक्तीमत्व विकास शिबीर , स्पर्धा परीक्षा पुस्तके, मेळावे, लायब्ररी / ग्रंथालय आदीबाबत स्वत:कडून तसेच सरकार कडून योग्य ती मदत उपलब्ध करून देणे.'''</big>
 
 
 
<big>'''२०) समता, स्वतंत्रता, बंधुता, सामाजिक न्याय हे समाजामध्ये रुजविण्यासाठी प्रयत्न करणे. प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री भाव तरुणांमध्ये निर्माण करणे. व्यसनाधीन तरुणांना वेसनातून बाहेर काढण्यासाठी वेसनमुक्ती कार्यक्रम, जनजागृती करावी.'''</big>
 
[[चित्|इवलेसे|Dalit Lives Matter|254x254अंश]]
 
<big>'''२१) मुलींचा व महिलांचा सहभाग विद्यार्थी चळवळीत वाढविण्यासाठी भर देणे. सामाजिक अन्याय-अत्याचार विरुद्ध आवाज उठवणे.'''</big>
 
 
 
[[चित्|इवलेसे|'''<big>संघर्ष , आंदोलन</big>''' ]]
<big>तरुण युवक-युवती, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी वर्गाने वरील बाबींवर लक्ष केंद्रित करून समाजाचे हित, न्याय हक्कांसाठी प्रयत्नशील राहून समाजाला योग्य ती दिशा द्यावी. यासाठी या जन आंदोलनात, न्याय हक्कांच्या लढाईत ऑल इंडिया पँथर सेना प्रणित रिपब्लिकन स्टुडंट युनियन या संघटनेत निष्ठावंत विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षक, प्राध्यापक, उच्च शिक्षित लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.</big>
 

दिक्चालन यादी