"विजय कर्णिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २: ओळ २:

'''विजय कर्णिक''' भारतीय वायुसेनेत वींग कमांडर होते. १९७१ मधील भारत पाकिस्तान मधील युद्ध काळात ते भुज विमानतळावर कार्यकारी अधिकारी होते.<ref>https://www.wikibio.in/vijay-karnik/amp/</ref>
'''विजय कर्णिक''' भारतीय वायुसेनेत वींग कमांडर होते. १९७१ मधील भारत पाकिस्तान मधील युद्ध काळात ते भुज विमानतळावर कार्यकारी अधिकारी होते.<ref>https://www.wikibio.in/vijay-karnik/amp/</ref>
==जीवनचरित्र==
विजय कर्णिक यांचा जन्म नागपूर येथे झाला होता. त्यांनी शालेय शिक्षण नागपुरात घेतले व सायन्स मध्ये स्नातक झाले. त्यांच्या आईचे नाव ताराबाई कर्णिक आणि बाबांचे नाव श्रीनिवास कर्णिक होते त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते. त्यांना एक बहिण आणि तीन भाऊ आहेत वासंती , विनोद (मेजर जनरल) , लक्ष्मण(विंग कमांडर) आणि अजय कर्णिक (एअर मार्शल). विजय कर्णिकयांच्या पत्नीचे नाव उषा कर्णिक आहे. त्यांना एक मुलगी आहे शलाका कर्णिक आणि मुलगा पारेश कर्णिक<ref>https://www.wikibio.in/vijay-karnik/amp/</ref>

==सिनेमा मध्ये==
==सिनेमा मध्ये==
* '[[भुज : द प्राइड ऑफ इंडिया]]' (२०२०) या चित्रपटात अजय देवगण यांनी विजय कर्णिक यांची भूमिका निभावली आहे.या चित्रपटात कश्या प्रकारे स्क्वोड्रोन लीडर विजय कर्णिक यांनी १९७१ मधील भारत पाकिस्तान युधादर्म्यान भुज विमानतळा तील धाव पट्टीला दुरुस्त केले हे दर्शवले गेले आहे.या कामात त्यांना गुजरातमधील भुज येथील ३०० गावातील महिलांनी मदत केली होती आणि अन्य वायुसेना कर्मचारी सुद्धा होते.

१७:५९, ४ जुलै २०२० ची आवृत्ती

विजय कर्णिक

पूर्व भारतीय वायुसेना अधिकारी
कार्यकाळ
२६ मे १९६२ - १४ ऑक्टोंबर १९८६

जन्म ६ नोव्हेंबर १९३९
धर्म हिंदू

विजय कर्णिक भारतीय वायुसेनेत वींग कमांडर होते. १९७१ मधील भारत पाकिस्तान मधील युद्ध काळात ते भुज विमानतळावर कार्यकारी अधिकारी होते.[१]

जीवनचरित्र

विजय कर्णिक यांचा जन्म नागपूर येथे झाला होता. त्यांनी शालेय शिक्षण नागपुरात घेतले व सायन्स मध्ये स्नातक झाले. त्यांच्या आईचे नाव ताराबाई कर्णिक आणि बाबांचे नाव श्रीनिवास कर्णिक होते त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते. त्यांना एक बहिण आणि तीन भाऊ आहेत वासंती , विनोद (मेजर जनरल) , लक्ष्मण(विंग कमांडर) आणि अजय कर्णिक (एअर मार्शल). विजय कर्णिकयांच्या पत्नीचे नाव उषा कर्णिक आहे. त्यांना एक मुलगी आहे शलाका कर्णिक आणि मुलगा पारेश कर्णिक[२]

सिनेमा मध्ये

  • 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' (२०२०) या चित्रपटात अजय देवगण यांनी विजय कर्णिक यांची भूमिका निभावली आहे.या चित्रपटात कश्या प्रकारे स्क्वोड्रोन लीडर विजय कर्णिक यांनी १९७१ मधील भारत पाकिस्तान युधादर्म्यान भुज विमानतळा तील धाव पट्टीला दुरुस्त केले हे दर्शवले गेले आहे.या कामात त्यांना गुजरातमधील भुज येथील ३०० गावातील महिलांनी मदत केली होती आणि अन्य वायुसेना कर्मचारी सुद्धा होते.

संदर्भ

  1. ^ https://www.wikibio.in/vijay-karnik/amp/
  2. ^ https://www.wikibio.in/vijay-karnik/amp/