"मेरिल स्ट्रीप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
दुवा
(दुवा)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
(दुवा)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
 
 
'''मेरी लुईझ''' ''मेरिल'' '''स्ट्रीप''' ([[जून २२]], [[इ.स. १९४९]] - ) ही [[ऑस्कर पुरस्कार|ऑस्कर]] विजेती नाट्य, दूरचित्रवाणी आणि [[चित्रपट]] अमेरिकन अभिनेत्री आहे. त्यांना त्यांच्या पिढीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. त्यांना २१ वेळा अकॅडमी पुरस्कारांसाठी नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी ३ वेळा त्यांना हा [[पुरस्कार]] मिळाला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://time.com/5114267/meryl-streep-oscars-most-nominated/|शीर्षक=Meryl Streep Just Broke Her Own Oscar Nominations Record Because She’s Meryl Streep|संकेतस्थळ=Time|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-03-19}}</ref> गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी त्यांना सर्वात जास्त ३२ नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी ८ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://people.com/tv/golden-globes-nominee-meryl-streep-breaks-her-own-record-with-34th-ever-nod-for-big-little-lies/|शीर्षक=Golden Globes Nominee Meryl Streep Breaks Her Own Record with 34th Ever Nod for Big Little Lies|संकेतस्थळ=PEOPLE.com|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-03-19}}</ref>
 
== बालपण ==
३९३

संपादने

दिक्चालन यादी