"पृथ्वीराज कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२५ बाइट्स वगळले ,  ३ वर्षांपूर्वी
 
==अभिनय क्षेत्र==
पृथ्वीराज कपूरने लयलपुर आणि पेशावरमधील थिएटर्समध्ये अभिनय करिअरची सुरुवात केली. १९२८ साली, मावशीकडून ते कर्ज घेऊन ते मुंबईत स्थायिक झाले. तेथे ते इंपीरियल फिल्म कंपनीत दाखल झाले. तेथे त्यांनी त्यांनी त् दो धारी तलवार, सिनेमा गर्ल, शेर-ए-अरब आणि प्रिन्स विजयकुमार ह्या चित्रपटांत अभिनय केला. १९२९ मध्ये त्यांनी आपल्या तिसऱ्या सिनेमात प्रमुख भूमिका निभावली असली तरीही, पृथ्वीराज कपूर यांनी भारताच्या पहिल्या आलम आरा (१९३१) या बोलपटात एक साहाय्यक भूमिका निभावली होती. विद्यापती (१९३७) मधील त्यांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद होती. सोह्रब मोदी यांच्या सिकंदर (१९४१) मधील अलेक्झांडर द ग्रेट म्हणून त्याचे काम कदाचित सर्वात चांगले आहे. इंग्रजी ग्रेट अँडरसन थिएटर कंपनीतही ते दाखल झाले व त्यासाठी ते मुंबईत एक वर्ष राहिले. या सर्व वर्षांत कपूर नाट्यसृष्टीशी सतत संबंधित राहिले आणि नियमितपणे रंगमंचावर भूमिका करत होते. त्यांनी रंगमंच आणि सिनेमाचा पडदा या दोन्ही ठिकाणी एक बलदंड आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून प्रतिष्ठा मिळवली.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Prithviraj_Kapoor</ref>
 
 
==चित्रदालन==
५५०

संपादने

दिक्चालन यादी