"कर्कवृत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
[[Category:कटिबंध]] |
[[Category:कटिबंध]] |
||
'''कर्कवृत्त''' (The [[:en:Tropic of Cancer|Tropic of Cancer]] or, [[:en:Tropic of Cancer|Northern Tropic]]) हे पृथ्वीवरील पाच मुख्य अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो. |
'''कर्कवृत्त''' (The [[:en:Tropic of Cancer|Tropic of Cancer]] or, [[:en:Tropic of Cancer|Northern Tropic]]) हे पृथ्वीवरील पाच मुख्य [[अक्षवॄत्त|अक्षवृत्तांपैकी]] एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो. |
||
कर्कवृत्त विषुववृत्तापासून 23° 26′ 22″ अंशावर उत्तरेस आहे. कर्कवृत्ताच्या समान दक्षिण धृवातील अक्षवृत्तास मकरवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास [[ |
कर्कवृत्त [[विषुववृत|विषुववृत्तापासून]] 23° 26′ 22″ अंशावर उत्तरेस आहे. कर्कवृत्ताच्या समान दक्षिण धृवातील अक्षवृत्तास [[मकरवृत्त]] असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास [[उष्ण कटिबंध]] असे म्हणतात. |
||
== हे पहा == |
|||
* [[विषुववृत्त]] |
|||
* [[मकरवृत्त]] |
|||
* [[अक्षवृत्त]] |
०६:०६, २२ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती
कर्कवृत्त (The Tropic of Cancer or, Northern Tropic) हे पृथ्वीवरील पाच मुख्य अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून (June Solstice) ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो.
कर्कवृत्त विषुववृत्तापासून 23° 26′ 22″ अंशावर उत्तरेस आहे. कर्कवृत्ताच्या समान दक्षिण धृवातील अक्षवृत्तास मकरवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास उष्ण कटिबंध असे म्हणतात.