"धाविक (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
माहितीत भर घातली.
ओळ १: ओळ १:
धाविकला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.मराठी मध्ये गेडरा बोलतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते.
धाविक पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.मराठीमध्ये धाविक / गेडरा म्हणतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते.
हा पक्षी जमिनीवर धावत असतो, म्हणून त्याला 'धाविक' हे नाव मिळाले.धाविक पक्षी समूहाने आढळतात.


हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तिराएवढा असतो.त्याचा रंग वाळूसारखा असतो व दिसायला टिटवीसारखा असतो.त्याचा खालून तांबूस व [[काळा]] रंग असतो.गडद तांबूस डोके असून,डोळ्यांतून काळी-[[पांढरी]] पट्टी असते.त्याचे पाय लांब पांढुरकेअसतात.[[नर]]-[[मादी]] दिसायला सारखे असतात.


हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तिराएवढा असतो.त्याचा रंग वाळूसारखा असतो व दिसायला टिटविसारखा असतो.त्याचा खालून तांबूस व [[काळा]] रंग असतो.गडद तांबूस डोके असून,डोळ्यांतून काळी-[[पांढरी]] पट्टी असते.त्याचे पाय लांब पांढुरके.[[नर]]-[[मादी]] दिसायला सारखे असतात.


==वितरण==
==वितरण==


आसाम सोडून सर्व भारतभर आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे.
आसाम सोडून सर्व भारतभर आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे.
महाराष्ट्रात [[मयुरेश्वर अभयारण्य]] येथे आढळतो.

[[मार्च]] ते [[ऑगस्ट]] या काळात विन.
[[मार्च]] ते [[ऑगस्ट]] या काळात वीण.


==निवासस्थाने==
==निवासस्थाने==


माळराने व खडकाळ टापू.
माळराने व खडकाळ टापू.



[[File:Indian Courser (Cursorius coromandelicus) at Bharatpur I IMG 5437.jpg|thumb|धाविक]]
[[File:Indian Courser (Cursorius coromandelicus) at Bharatpur I IMG 5437.jpg|thumb|धाविक]]

०९:४६, ४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

धाविक पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.मराठीमध्ये धाविक / गेडरा म्हणतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते. हा पक्षी जमिनीवर धावत असतो, म्हणून त्याला 'धाविक' हे नाव मिळाले.धाविक पक्षी समूहाने आढळतात.

हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तिराएवढा असतो.त्याचा रंग वाळूसारखा असतो व दिसायला टिटवीसारखा असतो.त्याचा खालून तांबूस व काळा रंग असतो.गडद तांबूस डोके असून,डोळ्यांतून काळी-पांढरी पट्टी असते.त्याचे पाय लांब पांढुरकेअसतात.नर-मादी दिसायला सारखे असतात.

वितरण

आसाम सोडून सर्व भारतभर आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे. महाराष्ट्रात मयुरेश्वर अभयारण्य येथे आढळतो. मार्च ते ऑगस्ट या काळात वीण.

निवासस्थाने

माळराने व खडकाळ टापू.


धाविक

संदर्भ

पक्षीकोश

लेखक:

मारुती चितमपल्ली