Jump to content

"काळभैरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
{{गल्लत|चौसष्ट भैरव‎}}
 
काळभैरव हे हिंदूंचे एक कुलदैवत आहे. हा [[शंकर|शंकरा]]चा अवतार असून काळभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, मार्तंडभैरव, भैरवनाथ, केदारनाथ, बहिरीनाथ, भैरी(नाथ), मल्हारी, भैरोबा, [[खंडोबा]], खंडेराय, रवळनाथ ही त्याची अन्य नावे आहेत. महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. काळभैरव-जोगेश्वरी, भैरी-भवानी, भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते.
 
[[वर्ग:हिंदू दैवते]]
१६,२४६

संपादने