"उस्मानाबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
 
== इतिहास ==
उस्मानाबादेचेउस्मानाबादचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. (आधार हवा!) शहराच्या बाहेर हातळादेवीचे रम्य मंदिर आहे. हे मंदिर हतलई नावाने ओळखले जाते. शहराचा मध्यभागातून भोगावती नदी वाहते. उस्मानाबाद शहराच्या जवळच आठ किलोमीटर अंतरावर 'धाराशिव’ नावाची जैन लेणी आहेत.
 
तुळजाभवानी ही उस्मानाबादची कुलस्वामिनी म्हणून मानली जाते. तुळजाभवानीचे हे देवस्थान देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. तुळजापूर गाव नवरात्रात भक्तांनी गजबजलेले असते.आणि येथे मोठ्या प्रमाणात भाविक जमत असतात ,
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी