"जिल्हाधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८: ओळ ८:
[[वर्ग:न्यायव्यवस्था]]
[[वर्ग:न्यायव्यवस्था]]
[[वर्ग:महसूल व राजस्व]]
[[वर्ग:महसूल व राजस्व]]
जिल्हाधिकारी हा वर्ग १ चा अधिकारी असतो. त्याची निवड संघ लोक सेवा आयोग करत असते. केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखात्यारित काम करतो.
नवीन जिल्हाधिकारी म्हणून सन 2016 मध्ये रूजू झाले आहेत.

२१:२३, ५ मे २०१७ ची आवृत्ती

  1. अनुक्रम यादी घटक

ही व्यक्ती शासनाच्या जिल्हास्तरावरील राजस्व यंत्रणेचा प्रमुख असतो.त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात. जिल्हाधिकारी हा वर्ग १ चा अधिकारी असतो. त्याची निवड संघ लोक सेवा आयोग करत असते. केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखात्यारित काम करतो.