"आफ्रिकन सॉसेज ट्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Kigelia africana in Murchison Falls National Park.jpg|thumb|मर्चिसन फॉल्स राष्ट्रीय उद्यानातील आफ्रिकन सॉसेज ट्री झाड]]
आफ्रिकन सॉसेस ट्री -[[File:Kigelia africana in Murchison Falls National Park.jpg|thumb|Kigelia africana in Murchison Falls National Park]],[[File:Kigelia africana 002.jpg|thumb|Kigelia africana 002]],[[File:Kigelia africana 008.jpg|thumb|Kigelia africana 008]
[[File:Kigelia africana 002.jpg|thumb|आफ्रिकन सॉसेज ट्रीचे फुल]]
[[दादर]]च्या फाइव्ह गर्दन परिसरात,[[पारसी]] कॉलनिमध्ये एक गमतीदार [[झाड]] भेटत.त्याची गंमत लक्षात ती अर्थात त्याला [[फळ]] लागल्यावर,म्हणजे साधारण [[मे]]-[[जून]] मध्ये! मातकट रंगाचे [[दुधी भोपळ|दुधी भोपळे]] लांबच लांब असावेत अशा फळाच हे [[झाड]] आहे- '[[आफ्रिका|आफ्रिक]]न सॉसेज'च झाड.आपल्याला जी फळ पाहून दुधी आठवतो टी पाहून कुणाला सॉसेजची आठवण येते.याची [[फुल]]सुद्धा लांब देठावर गुच्छाने येतात-अगदी थेट नक्षीदार झुमबरासारखी. गडद [[जांभळा|जांभळ्या]] रंगाच्या या फुलांना वास काही चांगला नसतो.
[[File:Kigelia africana 008.jpg|thumb|आफ्रिकन सॉसेज ट्रीचे फळ]]
[[चेन्नई]] शहरात हे आफ्रिकन पाहुणे बरेच आहेत.[[मुंबई]]त मात्र अलीकडेच त्यांची संख्या वाढली आहे.मुंबईच्या प्रसिद्ध उद्यानातून हे झाड आहे. नवी लागवड [[वांद्रे|वांद्रे,]] [[नवी मुंबई]] येथे आहे.पण एक फुटापेक्षा जरा जास्तच लांबीची दोन-तीन किलो वजनाच्या भरपूर फळांनी लपून जाणारी झाडे मात्र फक्त पारसी कॉलानितच हि फळे पडून गाड्यांच्या पत्र्याला पोचे पडतात.म्हणून काही स्थानिक त्यांचा रागच करतात......पण हे झाड खूप छान आहे...सदाहरित,भरपूर पानोळयाच,घरदार गोल शिस्तीने वाढणार-जिथे लोकांनी गाड्या लावू नयेत अस वाटत.त्या ठिकाणी हे झाड लावल गेल पाहिजे.

'''आफ्रिकन सॉसेज ट्री''' हा मुळचा आफ्रिकेतील वृक्ष आहे. हा वृक्ष उष्णकटिबंधातील आफ्रिकेत उत्तरेत [[इरिट्रिया]] आणि [[चाड]]पासून दक्षिणेत [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेचा]] उत्तर भाग आणि पश्चिमेला [[सेनेगल]], [[नामिबिया]] पर्यंत आढळतो. या झाडाला २ फुटांपर्यंत वाढणारी, ५ ते १० किलो वजनाची फळं येतात. ती सॉसेज सारखी दिसतात.

== वर्णन ==
हे झाड २० मीटरपर्यंत वाढते. त्याचे खोड सुरूवातील मऊ आणि करडे दिसते.

वर्षभर पाऊस पडणाऱ्या ठिकाणी हे झाड सदाहरित असते आणि कमी पावसाच्या प्रदेशात पानगळी असते. त्याची पानं लंबगोल आकाराची २० सेंमी लांब आणि ६ सेंमी रुंद असतात. याची [[फुल]]सुद्धा लांब देठावर गुच्छाने येतात. गडद [[जांभळा|जांभळ्या]] रंगाच्या या फुलांना चांगला वास नसतो. या झाडाला २ फुटांपर्यंत वाढणारी, ५ ते १० किलो वजनाची मातकट रंगाच्या [[दुधी भोपळ|दुधी भोपळ्यांसारखी]] लांब फळं येतात.

== वापर आणि लागवड ==
याचे कोवळे फळ विषारी असते. आफ्रिकेत याच्या पिकलेल्या फळापासून बीअरसारखे मद्य तयार केले जाते. हि फळे पडून गाड्यांच्या झाडाखाली पार्क केलेल्या गाड्यांचे नुकसान होऊ शकते तसेच एखाद्याला गंभीर दुखापत होऊ शकते.

भारतात मुंबई, कलकत्ता, चेन्नई, गाझियाबाद या शहरांमध्ये ही झाडं आढळतात.

<!--[[दादर]]च्या फाइव्ह गर्दन परिसरात,[[पारसी]] कॉलनिमध्ये एक गमतीदार [[झाड]] भेटत.त्याची गंमत लक्षात ती अर्थात त्याला [[फळ]] लागल्यावर,म्हणजे साधारण [[मे]]-[[जून]] मध्ये! मातकट रंगाचे [[दुधी भोपळ|दुधी भोपळे]] लांबच लांब असावेत अशा फळाच हे [[झाड]] आहे- '[[आफ्रिका|आफ्रिक]]न सॉसेज'च झाड.आपल्याला जी फळ पाहून दुधी आठवतो टी पाहून कुणाला सॉसेजची आठवण येते.याची [[फुल]]सुद्धा लांब देठावर गुच्छाने येतात-अगदी थेट नक्षीदार झुमबरासारखी. गडद [[जांभळा|जांभळ्या]] रंगाच्या या फुलांना वास काही चांगला नसतो.
[[चेन्नई]] शहरात हे आफ्रिकन पाहुणे बरेच आहेत.[[मुंबई]]त मात्र अलीकडेच त्यांची संख्या वाढली आहे.मुंबईच्या प्रसिद्ध उद्यानातून हे झाड आहे. नवी लागवड [[वांद्रे|वांद्रे,]] [[नवी मुंबई]] येथे आहे.पण एक फुटापेक्षा जरा जास्तच लांबीची दोन-तीन किलो वजनाच्या भरपूर फळांनी लपून जाणारी झाडे मात्र फक्त पारसी कॉलानितच हि फळे पडून गाड्यांच्या पत्र्याला पोचे पडतात.म्हणून काही स्थानिक त्यांचा रागच करतात......पण हे झाड खूप छान आहे...सदाहरित,भरपूर पानोळयाच,घरदार गोल शिस्तीने वाढणार-जिथे लोकांनी गाड्या लावू नयेत अस वाटत.त्या ठिकाणी हे झाड लावल गेल पाहिजे.-->


[[वर्ग:वनस्पती]]
[[वर्ग:वनस्पती]]

१४:५४, ९ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

मर्चिसन फॉल्स राष्ट्रीय उद्यानातील आफ्रिकन सॉसेज ट्री झाड
आफ्रिकन सॉसेज ट्रीचे फुल
आफ्रिकन सॉसेज ट्रीचे फळ

आफ्रिकन सॉसेज ट्री हा मुळचा आफ्रिकेतील वृक्ष आहे. हा वृक्ष उष्णकटिबंधातील आफ्रिकेत उत्तरेत इरिट्रिया आणि चाडपासून दक्षिणेत दक्षिण आफ्रिकेचा उत्तर भाग आणि पश्चिमेला सेनेगल, नामिबिया पर्यंत आढळतो. या झाडाला २ फुटांपर्यंत वाढणारी, ५ ते १० किलो वजनाची फळं येतात. ती सॉसेज सारखी दिसतात.

वर्णन

हे झाड २० मीटरपर्यंत वाढते. त्याचे खोड सुरूवातील मऊ आणि करडे दिसते.

वर्षभर पाऊस पडणाऱ्या ठिकाणी हे झाड सदाहरित असते आणि कमी पावसाच्या प्रदेशात पानगळी असते. त्याची पानं लंबगोल आकाराची २० सेंमी लांब आणि ६ सेंमी रुंद असतात. याची फुलसुद्धा लांब देठावर गुच्छाने येतात. गडद जांभळ्या रंगाच्या या फुलांना चांगला वास नसतो. या झाडाला २ फुटांपर्यंत वाढणारी, ५ ते १० किलो वजनाची मातकट रंगाच्या दुधी भोपळ्यांसारखी लांब फळं येतात.

वापर आणि लागवड

याचे कोवळे फळ विषारी असते. आफ्रिकेत याच्या पिकलेल्या फळापासून बीअरसारखे मद्य तयार केले जाते. हि फळे पडून गाड्यांच्या झाडाखाली पार्क केलेल्या गाड्यांचे नुकसान होऊ शकते तसेच एखाद्याला गंभीर दुखापत होऊ शकते.

भारतात मुंबई, कलकत्ता, चेन्नई, गाझियाबाद या शहरांमध्ये ही झाडं आढळतात.