"झुबिन मेहता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: बांधणी, removed: जन्म :
 
ओळ २: ओळ २:
[[File:ZubinMehtaMar11.jpg|thumb|झुबिन मेहता ]]
[[File:ZubinMehtaMar11.jpg|thumb|झुबिन मेहता ]]

'''झुबिन मेहता (जन्म : २९ एप्रिल १९३६ – हयात) :''' हे पाश्चिमात्य शास्त्रीय संगितातील भारतीय संगीतकार आहेत. ते इझरेल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा या वाद्यवृंदाचे आजीवन संगीत दिग्दर्शक आहेत आणि इटलीतील फ्लोरेन्सच्या एका ऑपेरा हाऊसचे मुख्य संगीत दिग्दर्शक आहेत.
'''झुबिन मेहता ( २९ एप्रिल १९३६ – हयात) :''' हे पाश्चिमात्य शास्त्रीय संगितातील भारतीय संगीतकार आहेत. ते इझरेल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा या वाद्यवृंदाचे आजीवन संगीत दिग्दर्शक आहेत आणि इटलीतील फ्लोरेन्सच्या एका ऑपेरा हाऊसचे मुख्य संगीत दिग्दर्शक आहेत.

भारत सरकारने झुबिन यांना १९६६ मध्ये पद्मभूषण आणि २०११ मध्ये पद्मविभूषण सन्मानाने गौरविले आहे.
भारत सरकारने झुबिन यांना १९६६ मध्ये पद्मभूषण आणि २०११ मध्ये पद्मविभूषण सन्मानाने गौरविले आहे.

००:०९, ११ ऑगस्ट २०१६ ची नवीनतम आवृत्ती

झुबिन मेहता

झुबिन मेहता ( २९ एप्रिल १९३६ – हयात) : हे पाश्चिमात्य शास्त्रीय संगितातील भारतीय संगीतकार आहेत. ते इझरेल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा या वाद्यवृंदाचे आजीवन संगीत दिग्दर्शक आहेत आणि इटलीतील फ्लोरेन्सच्या एका ऑपेरा हाऊसचे मुख्य संगीत दिग्दर्शक आहेत.

भारत सरकारने झुबिन यांना १९६६ मध्ये पद्मभूषण आणि २०११ मध्ये पद्मविभूषण सन्मानाने गौरविले आहे.