"जस्टिन त्रूदो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख जस्टिन ट्रुडो वरुन जस्टिन त्रूदो ला हलविला
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:INC_2009_Justin_Trudeau2.JPG|250 px|इवलेसे|जस्टिन त्रूदो]]
'''जस्टिन पेरी जेम्स ट्रुडो''' (जन्म: २५ डिसेंबर १९७१) हे कॅनडातील एक राजकारणी आहेत आणि [[लिबरल पार्टी ऑफ कॅनडा]] या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. जस्टिन हे [[मार्गारेट ट्रुडो]] आणि पुर्व पंतप्रधान [[पेरी ट्रुडो]] यांचे जेष्ठ पुत्र आहेत. जस्टिन हे पापिन्यू मतदारसंघातून २००८ मध्ये खासदार म्हणून निवडून आले आणि २०११ मध्ये ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. लिबरल पार्टीच्या नागरिकत्व, परदेशी नागरीकांचे स्थलांतरण, उच्च माध्यमिक शिक्षण, खेळ याविषयी असलेल्या राजकिय विचारांचे ते टिकाकार आहेत. १४ एप्रिल २०१३ रोजी ते लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
'''जस्टिन पेरी जेम्स ट्रुडो''' (जन्म: २५ डिसेंबर १९७१) हा [[कॅनडा]] देशातील एक राजकारणी लिबरल पार्टी ऑफ कॅनडा ह्या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. जस्टिन हा कॅनडाचा भूतपूर्व पंतप्रधान [[पिएर त्रूदो]] [[मार्गारेट ट्रुडो]] ह्यांचा जेष्ठ पुत्र आहे. जस्टिन पापिन्यू मतदारसंघातून २००८ मध्ये खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आला आणि २०११ मध्ये तो पुन्हा खासदार म्हणून निवडून आला. लिबरल पार्टीच्या नागरिकत्व, परदेशी नागरीकांचे स्थलांतरण, उच्च माध्यमिक शिक्षण, खेळ याविषयी असलेल्या राजकिय विचारांचा तो टीकाकार आहे. १४ एप्रिल २०१३ रोजी तो लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचे अध्यक्ष बनला.

== बाह्य दुवे ==
*[http://justin.ca/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Justin Trudeau|{{लेखनाव}}}}

{{DEFAULTSORT:त्रूदो, जस्टिन}}


[[वर्ग:इ.स. १९७१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७१ मधील जन्म]]
[[वर्ग:कॅनेडियन व्यक्ती]]

१४:२३, ३० जुलै २०१४ ची आवृत्ती

चित्र:INC 2009 Justin Trudeau2.JPG
जस्टिन त्रूदो

जस्टिन पेरी जेम्स ट्रुडो (जन्म: २५ डिसेंबर १९७१) हा कॅनडा देशातील एक राजकारणी व लिबरल पार्टी ऑफ कॅनडा ह्या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. जस्टिन हा कॅनडाचा भूतपूर्व पंतप्रधान पिएर त्रूदोमार्गारेट ट्रुडो ह्यांचा जेष्ठ पुत्र आहे. जस्टिन पापिन्यू मतदारसंघातून २००८ मध्ये खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आला आणि २०११ मध्ये तो पुन्हा खासदार म्हणून निवडून आला. लिबरल पार्टीच्या नागरिकत्व, परदेशी नागरीकांचे स्थलांतरण, उच्च माध्यमिक शिक्षण, खेळ याविषयी असलेल्या राजकिय विचारांचा तो टीकाकार आहे. १४ एप्रिल २०१३ रोजी तो लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचे अध्यक्ष बनला.

बाह्य दुवे