"करडई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
८४ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 38 langlinks, now provided by Wikidata on d:Q156625)
No edit summary
[[चित्र:Illustration Carthamus tinctorius0.jpg|thumb|right|250px|करडईचे वनस्पतिशास्त्रीय चित्र]]
[[File:Carthamus tinctorius MHNT.BOT.2011.3.34.jpg|thumb|''Carthamus tinctorius'']]
'''करडई''' (शास्त्रीय नाव: ''Carthamus tinctorius'', ''कार्थेमस टिंक्टोरियस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Safflower'', 'सॅफ्लॉवर'' ;) हे बारमाही उगवणारे, काटेरी कडांची पाने असणारे झुडूप आहे. कोवळी पाने काटेरी नसतात, जून झाली की होतात. करडईची रोपे ३० सें.मी. ते १५० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. यांना पिवळी, भगवी, तांबडी गेंदेदार फुलेही येतात. याच्या पानांची खाण्यासाठी [[भाजी]] करतात. तसेच करडईच्या बियांपासून खाद्यतेल बनवले जाते.
करडईची एक बिन काटेरी जात आहे. तिच्या फुलांपासून दोन प्रकारचे रंग मिळतात. एक पाण्यात विरघळणारा पिवळा आणि दुसरा अविद्राव्य गडद लाल. या लाल रंगाच्या वड्या करून ठेवतात आणि कपड्यांना रंग देण्यासाठी हव्या तेव्हा वापरतात.
७५

संपादने

दिक्चालन यादी