"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १४२: ओळ १४२:
* आय.एफ.एस. - इंडियन फॉरेन सर्व्हिसची पदवी
* आय.एफ.एस. - इंडियन फॉरेन सर्व्हिसची पदवी
* आयएनटीईआर. - इंटरमीजिएट (चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमातले प्रीव्हियसनंतरचे दुसरे वर्ष-हल्लीची हल्लीची इयत्ता तेरावी किंवा एफ.वाय.)
* आयएनटीईआर. - इंटरमीजिएट (चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमातले प्रीव्हियसनंतरचे दुसरे वर्ष-हल्लीची हल्लीची इयत्ता तेरावी किंवा एफ.वाय.)
* आ.एल.एस. -इंडियन लॉ सोसायटी (पुणे शहरातील लॉ कॉलेजची सोसायटी)
* आय.जी.एन.ओ.यू.(IGNOU) - इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली
* आय.जी.एन.ओ.यू.(IGNOU) - इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली
* आय.पी.जी.टी.आर. -इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग ॲन्ड रिसर्च (इन्‌ आयुर्वेद), गुजराथ
* आय.पी.जी.टी.आर. -इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग ॲन्ड रिसर्च (इन्‌ आयुर्वेद), गुजराथ

२३:५५, ३० मे २०१२ ची आवृत्ती

भारतामध्ये अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. त्या बरेच अभ्यासक्रम चालवतात आणि विविध परीक्षा घेतात. संस्थांच्या नावांचे आणि अभ्यासक्रम-परीक्षांचे कागदोपत्री आणि बोलताना होणारे उल्लेख बहुधा त्यांच्या आद्याक्षरांनी(संक्षिप्त नावाने-इनिशिॲलिझमने) होतात. अशा सततच्या वापराने मराठीत रूढ झालेल्या काही आद्याक्षरींची ही (अपूर्ण) यादी --

ए पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • ए.आय.एम. -ॲसोशिएट इंडिजिनस मेडिसिन
  • ए.आय.एस.एस.एम.एस. - ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी
  • ए.आय.यू. -असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज
  • ए.आय.सी.टी.ई. -ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन
  • ए.एन.एम.-ऑक्झिलिअरी नर्सिंग ॲन्ड मिडवाइफरी
  • ए.एफ.एम.सी. - आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे
  • ए.टी.के.टी. -अलाउड टु कीप टर्म्स(एखाद्या वर्गात नापास असूनही वरच्या वर्गात जाण्याची सवलत)
  • ए.एम.एस. -आयुर्वेदाचार्य विथ मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • ए.बी.एम.एस. -आयुर्वेदाचार्य बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • ए.व्ही.एम.एस. -आयुर्विज्ञानाचार्य विथ मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • ए.व्ही.व्ही.-आयुर्वेदाचार्य वैद्याचार्य विद्याविशारद

बी पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • बार-ॲट-लॉ - कायदा या विद्याशाखेची इंग्लंडमध्ये द्यावयाची बॅरिस्टरची परीक्षा (ही परीक्षा पास होणाऱ्याला त्याच्या नावाआधी बॅरिस्टर अशी उपाधी लावता येते).
  • बी आर्च. - बॅचलर ऑफ आर्किटेक्चर
  • बी.आय.एम.एस. -बॅचलर ऑफ इंडियन मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • बी.ई. - बॅचलर ऑफ एंजिनिअरिंग
  • बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्‌स (पदवी)
  • बी.ए.ईडी. -बॅचलर ऑफ ॲडल्ट एज्युकेशन
  • बी.ए.एम. -बॅचलर इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन
  • बी.ए.एम.एस. - बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी (आयुर्वेदातील पदवी)
  • बी ए. एल. -बॅचलर ऑफ ॲकॅडेमिक लॉ
  • बी.एच.एम.एस.- बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • बी.एच.यू.- बनारस हिंदू युनिव्हसिटी
  • बी.एजी. - बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर (शेतकीमधील पदवी)
  • बी.एड. -बॅचलर ऑफ एज्युकेशन
  • बी.एम.सी. - बृहन्मुंबई महापालिका; भोपाळ म्युनिसिपल कॉर्पोरेरेशन
  • बी एम.सी.सी. - बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
  • बी.एस.ए.एम.-बॅचलर ऑफ शुद्ध आयुर्वेदिक मेडिसिन
  • बी.एस.एम.एस. - बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसिन ॲन्ड सर्जन
  • बी.एस.डब्ल्यू. -बॅचलर ऑफ सोशल वर्क
  • बी.एस्‌सी.-बॅचलर ऑफ सायन्स (विज्ञान विषयातील पदवी)
  • बी.एस्‌सी.(ॲग्री) - बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्स (शेती शास्त्रातील पदवी )
  • बी.एससी.(एड). -बॅचलर ऑफ एज्युकेशन सायन्स (शिक्षण शास्त्रातील पदवी)
  • बी.ए.सी.डी. -बॅचलर इन्‌ कॉंप्युटर डिझायनिंग
  • बी.जे. -बॅचलर ऑफ जरनॅलिझम
  • बी.जे.पी.सी.- बैरामजी जीजीभॉय पार्शी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन (या संस्थेची मुंबईत चर्नी रोड स्टेशनसमोर एक शाळा आहे)
  • बी.जे मेडिकल कॉलेज - बैरामजी जीजीभॉय मेडिकल कॉलेज, पुणे
  • बी.जे.लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात असलेले बाई जेरबाई ग्रंथालय
  • बी.टी. - बॅचलर ऑफ टीचिंग (शिक्षण शास्त्रातील पदवी)
  • बी.टेक. - बॅचलर्स डिग्री इन् टेक्नॉलॉजी
  • बी.डी.एस. - बॅचलर इन् डेन्टल सायन्स(दंतवैद्यकाची पदवी)
  • बी.पी.एड.- बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन
  • बी.पी.एन.ए. -बॉम्बे प्रेसिडेन्सी नर्सिंग असोसिएशन (किंवा त्या संस्थेने दिलेली संपूर्ण जगात मान्यतापात्र अशी परिचारिकेची पदवी
  • बी.पी.टी. -बॅचलर ऑफ फिजिओथेरपी
  • बी.फार्म.- बॅचलर्स डिग्री इन् फार्मसी
  • बी.फिस. -बॅचलर ऑफ फिजिओथेरपी
  • बी.बी.ए. बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
  • बी.बी.एम. - बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट
  • बी.बी.एम.(आय.बी.) बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट(इंटरनॅशनल बिझिनेस)
  • बी.यू.एम.एस. - बॅचलर इन् युनानी मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • बी.व्ही.एससी. -बॅचलर ऑफ व्हेटरिनरी सायन्स(पशुवैद्यक शास्त्रातील पदवी)
  • बी.सी. - बॅकवर्ड क्लास
  • बी.सी.ए.-बॅचलर ऑफ कॉंप्युटर ॲप्लिकेशन्स
  • बी.सी.एम.जे. - बॅचलर ऑफ मास कम्य़ुनिकेशन ॲन्ड जर्नॆलिझम
  • बी.सी.एस. - बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स (संगणक शास्त्रातील पदवी)

सी पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • सिस्को-CISCO(सिटी ऑफ सॅन फ्रॅन्सिस्को - एका जगप्रसिद्ध आंतरजालविषयक शिक्षण देणाऱ्या संस्थेचे नाव)
  • सी.ई.टी. - कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (बारावीच्या परीक्षेनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा)
  • सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
  • सी.एच.एन. -सर्टिफिकेट इन्‌ होम नर्सिंग
  • सी.ए.टी.(कॅट)- (यूजीसीची) कमिटी फॉर ॲक्रेडिटेशन ऑफ टेस्ट
  • सी.एम.ईडी. -कॅरॉलिन मिस्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट (ऑफ मिस्टिक सायन्सेस), हैदराबाद(आंध्र प्रदेश)
  • सी.ओ.ई.पी. - कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग पुणे
  • सी.पी.एड. - सर्टिफिकेट कोर्स इन् फिजिकल एज्युकेशन
  • सी.पी.टी. - कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट
  • सी.सी.आय.ई. - सिस्को सर्टिफाइड इन्टरनेट एक्सपर्ट
  • सी.सी.आय.एम.-सेन्ट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन
  • सी.सी.एआर. - सिस्को सर्टिफाइड आर्किटेक्ट
  • सी.बी.एस.ई. -सेन्ट्रल बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन
  • सी.सी.एन.ए.‌ - सिस्को सर्टिफाइड नेटवर्क असोसिएशन
  • सी.सी.एन.पी.‌ - सिस्को सर्टिफाइड नेटवर्क प्रोफेशनल
  • सी.सी.एस. -सर्टिफिकेट इन्‌ सायबर सिक्युरिटी
  • सी.सी.टी.एस. - सिस्को सर्टिफाइड टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट
  • सी.सी.डी.ई. - सिस्को सर्टिफाइड डिझाइन एक्सपर्ट
  • सी.सी.डी.पी. - सिस्को सर्टिफाइड डिझाइन प्रोफेशनल
  • सी.सी.सी. - सर्टिफिकेट इन्‌ कन्झ्यूमर कन्सल्टन्सी

डी पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स(ग्रंथपालन)
  • डी.आय.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ इंडिजिनस मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • डी.ए.एस.एफ.- डिग्री इन् आयुर्वेदिक सिस्टिम्स फॅकल्टी
  • डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
  • डी.ए.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • डी.एच.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ होमिओपॅथिक मेडिकल सायन्स
  • डी.एच.एम.एस. -डिप्लोमा इन्‌ होमिओपॅथिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • डी.एड. - डिप्लोमा इन् एज्युकेशन (शिक्षणशास्त्रातील पदविका)
  • डी.एम. - खास विषयाच्या अभ्यासानंतर मिळणारी एम.डी.नंतरची वैद्यकीय पदवी
  • डी.एम./एम.सीएच -सुपरस्पेशल एम.डी/मास्टर इन्‌ चिरुगिकल(सर्जरी)
  • डी.एम.ई.- डिप्लोमा इन् मेकॅनिकल एंजिनिअरिंग
  • डी.एस्‌सी.- डॉक्टर ऑफ सायन्स (स्वतंत्रपणे संशोधन केल्यावर मिळणारी पदवी)
  • डी.डब्ल्यू.डी.डी.-डिप्लोमा इन्‌ वेब डिझायनिंग ॲन्ड डेव्हलपिंग
  • डी.पी.एड. - डिप्लोमा इन् फिजिकल एज्युकेशन
  • डी.टी.- डीनोटिफाइड ट्राइब्ज
  • डी.वाय.पाटील - ज्ञानदेव यशवंतराव पाटील (अनेक शिक्षणसंस्थांचे मालक)

ई पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • ई.बी.सी. - इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास

एफ पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • एफ.आय.एम. -फेलो ऑफ इंडिजिनस मेडिसिन
  • एफ.आर.सी.पी. - फेलो ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ फिजिशियन्स (लंडनमधून घ्यावी लागणारी एक उच्च डॉक्टरी पदवी)
  • एफ.डी.ई. - फॅकल्टी ऑफ डि्स्टन्स एज्युकेशन
  • एफ़.बी.एम.एस.-फ़ाजिल-उल-तिब बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • एफ.वाय. - फर्स्ट इयर(चार-वर्षीय अभ्यासक्रमाचे किंवा तीन-वर्षीय अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष)(पूर्वीची इयत्ता बारावी आताची तेरावी)

जी पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • जी.ए.- गृहीतागमा ( हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची पदवी)
  • जी.ए.एम.एस.-ग्रॅज्युएट इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • जी.ए.डी.एस.एस. -गुजरात आयुर्वेदिक डॉक्टर्स संकलन समिती
  • जी.एन.एम. -जनरल नर्सिंग ॲन्ड मिडवाइफरी
  • जी.एफ.ए.एम. - ग्रॅज्युएट इन् द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन
  • जी.एस.मेडिकल कॉलेज - सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज (के.ई.एम. हॉस्पिटलशी संलग्न), मुंबई
  • जी.डी.आर्ट - गवर्न्मेन्ट डिप्लोमा इन् आर्ट (चित्रकला, मूर्तिकला आदी शास्त्रातली पदविका)
  • जी.पी.आय.एम. -ग्रॅज्युएट ऑफ हाय प्रोफिशिएन्सी इन्‌ इंडिजिनस मेडिसिन
  • जी.यू.एम.एस. -ग्रॅज्युएट इन्‌ युनानी मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • जी.सी.आय.एम. -ग्रॅज्युएट ऑफ द कॉलेज ऑफ इंडिजिनस मेडिसिन
  • जी.सी.सी. - गव्हर्नमेन्ट कमर्शियल सर्टिफिकेट (महाराष्ट्र सरकारची टंकलेखनाची परीक्षा)
  • जी.सी.डी. - गव्हर्नमेन्ट कमर्शियल डिप्लोमा

एच पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • एच.एस. - हायस्कूल (माध्यमिक शाळा); हायर सेकंडरी
  • एच.एस.सी. - हायर सेकंडरी स्कूल (उच्च माध्यमिक शाळा) किंवा त्या अभ्यासक्रमानंतरची परीक्षा
  • एच.पी.टी. - हंसराज प्रागजी ठाकरसी कॉलेज, नाशिक

आय पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • आय.ई एस. -इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसची परीक्षा
  • आय.ए.एस. - इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसची पदवी/ परीक्षा
  • आय.एन.सी. -इंडियन नर्सिंग काउन्सिल
  • आय.एफ.एस. - इंडियन फॉरेन सर्व्हिसची पदवी
  • आयएनटीईआर. - इंटरमीजिएट (चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमातले प्रीव्हियसनंतरचे दुसरे वर्ष-हल्लीची हल्लीची इयत्ता तेरावी किंवा एफ.वाय.)
  • आ.एल.एस. -इंडियन लॉ सोसायटी (पुणे शहरातील लॉ कॉलेजची सोसायटी)
  • आय.जी.एन.ओ.यू.(IGNOU) - इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली
  • आय.पी.जी.टी.आर. -इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग ॲन्ड रिसर्च (इन्‌ आयुर्वेद), गुजराथ
  • आय.सी. एस.- इंडियन सिव्हिल सर्व्हिसची पदवी/परीक्षा
  • आय. पी. एस. - इंडियन पोलीस सर्व्हिसची पदवी /परीक्षा
  • आय.टी. - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी(माहिती तंत्रज्ञान)
  • आय.बी. - इंटरनॅशनल बिझिनेस
  • आय.पी.सी.सी. ग्रुप वन -भावी चार्टर्ड अकाउंटन्ट्‌सना आर्टिकलशिप करण्यापूर्वी द्यावी लागणारी परीक्षा
  • आय.व्ही.आर.आय. -इंडियन व्हेटरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूट
  • आय.सी.एस.-इंडियन सिव्हिल सर्व्हिसची पदवी/परीक्षा (ही परीक्षा इंग्लंडमध्ये होत असे.)
  • आय.सी.ए.आय. -इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्‌स ऑफ इंडिया
  • आय.सी.एस.ई. - इंडियन काउन्सिल ऑफ सेकंडरी एक्झॅमिनेशन

जे पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • जे एन.यू. - जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी; जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी
  • जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड आर्किटेक्चर - जमशेटजी जीजीभॉय कलाशाळा, मुंबई
  • जे.जे. हॉस्पिटल - जमशेटजी जीजीभॉय सरकारी रुग्णालय, मुंबई
  • जे.सी. - ज्यूनियर कॉलेज

के पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • के.ई.एम. - किंग एडवर्ड मेमोरियल(हॉस्पिटल-जी.एस.मेडिकल कॉलेजशी संलग्न)

एल पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • एल.आय.एम. -लायसेन्शिएट ऑफ इंडिजिनस मेडिसिन
  • एल.ए.एम.एस. -लायसेन्शियेट इन्‌ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
  • एल.एच.व्ही. -लेडी हेल्थ व्हिजिटर
  • एल.ए.पी. -लायसेन्शियेट आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर
  • एल्‌एल.एम. - मास्टर ऑफ लॉज (कायदेशास्त्राची मास्टरची पदवी)
  • एल्‌एल.बी - बॅचलर ऑफ लॉज (कायदेशास्त्रातील पदवी)
  • एल.सी.पी.एस.- लायसिन्शिएट सर्टिफाइड फिजिशियन ॲन्ड सर्जन (इ.स. १९८०पर्यंत भारतातील एक वैद्यकीय अभ्यासक्रम आणि त्यानंतर मिळणारी डॉक्टरी पदवी)

एम पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • एच.ओ. - हेड ऑफ द डिपार्टमेन्ट (विषयप्रमुख किंवा खातेप्रमुख)
  • एम.आय.टी.- महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
  • एम.ई. - मास्टर ऑफ एंजिनिअरिंग
  • एम.ई.टी. - महाराष्ट्र एंजिनिअरिंग कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे; मेडिकल एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन, महाराष्ट्र
  • एम.ई.एस. - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (पुण्यात या सोसायटीच्या भावे स्कूल व रेणुका स्वरूप या शाळा,आणि गरवारे कॉलेज आहे.)
  • एम.ए. - मास्टर ऑफ आर्ट्‌स
  • एम.ए.ई.ई.आर. - महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ एंजिनिअरिंग ॲन्ड एज्युकेशनल रिसर्च
  • एम.ए.एस.एफ. -मेंबर ऑफ द आयुर्वेदिक स्टेट फॅकल्टी
  • एम.एड. - मास्टर ऑफ एज्युकेशन(शिक्षण शास्त्रातील मास्टरची पदवी)
  • एम.एस.- मास्टर ऑफ सर्जरी (शल्यविद्येची मास्टरची पदवी)
  • एम.एस.आर.व्ही.व्ही.पी. - महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान, उज्जैन
  • एम.एस.डब्ल्यू -मास्टर ऑफ सोशल वर्क
  • एम.एस.सी.आय.टी. - महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन्‌ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी
  • एम.एस्‌सी. -मास्टर ऑफ सायन्स
  • एम.कॉम. - मास्टर ऑफ कॉमर्स
  • एम.टेक. - मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी
  • एम.डी. - डॉक्टर ऑफ मेडिसिन (वैद्यकशास्त्रातील वरची पदवी)
  • एम.पी.एच.डब्ल्यू. -मल्टिपरपज हेल्थ वर्कर
  • एम.पी.एस.सी. - महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन
  • एम.फिल.- मास्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच्.डी. होण्याअगोदर मिळवायची पदवी)
  • एम.बी.ए.- माटर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
  • एम.बी.बी.एस. - बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी (वैद्यकशास्त्राची पदवी)
  • एम.सी.आय.टी.पी.- मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोफेशनल
  • एम.सी.ए. - मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स
  • एम.सी.एस. - मास्टर इन् कॉम्प्यूटर सायन्स(संगणकशास्त्रातील मास्टरची पदवी)
  • एम.सी.टी.एस. - मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट

एन पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • एन.आय.एस. -नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्‌स, पतिताळा
  • एन् ई टी(नेट) - नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चररशिप(असिस्टन्ट प्रोफेसरशिप)
  • एन.एम.व्ही.-नूतन मराठी विद्यालय, पुणे
  • एन.एम.सी. -नर्सिंग ॲन्ड मिडवाइफरी काउन्सिल
  • एन.टी.- नोमॅडिक ट्राइब्ज (भटक्या जमाती)
  • एन.डी.ए.-नॅशनल डिफेन्स अकॅडमी
  • एन. वाडिया - नेस वाडिया कॉलेज, पुणे
  • एन.सी.ई.आर.टी. - नवी दिल्ली येथील, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग
  • एन.सी.टी. -नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन
  • एन.सी.सी. - नॅशनल कॅडेट कोअर
  • एन.डी.ए.- नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी, पुणे
  • नेटसेट- नॅशनल ॲन्ड/ऑर स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर ए लेक्चररशिप इन् अ कॉलेज

ओ पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास किंवा त्या जातींपैकी कोणीएक

पी पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • पी.ई. सोसायटी - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (या सोसायटीचे पुण्यात मॉडर्न हायस्कूल आणि मॉडर्न कॉलेज आहे.)
  • पी.ए. -प्रगतागमा(हिंगणे स्त्री शिक्षणसंस्थेची मास्टर्सच्या समकक्ष पदवी); पर्सनल असिस्टन्ट, प्रोफेशनल असिस्टन्ट
  • पीएच्.डी. - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (मास्टर्सच्या पदवीनंतर संशोधनाने मिळणारी पदवी.)
  • पी.एन.सी. - पा्किस्तान नर्सिंग काउन्सिल
  • पी.एससी - प्रीव्हियस इयर इन् सायन्स(कॉलेजातील विज्ञान शाखा शिक्षणाचे इंटरमीजिएटच्या अगोदरचे वर्ष )‌
  • पी.एस.सी. - पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा
  • पी.ओ. - पोस्ट ऑफिस; पोस्टल ऑर्डर
  • पी.ओ.पी - पासिंग आउट परेड
  • पी.जी. - पोस्ट ग्रॅज्युएट; पेइंग गेस्ट
  • पी.जी.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा
  • पी.जी.डी.आय.पी.आर. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राइट
  • पी.जी.डी.आय.बी.ओ. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् इन्टरनॅशनल बिझिनेस ऑपरेशन
  • पी.जी.डी.आर.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रूरल डेव्हलपमेन्ट
  • पी.जी.डी.आर.पी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् रेडियो प्रसारण
  • पी.जी.डी.ई.एम.ए. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् एज्युकेशनल मॅनेजमेन्ट ॲन्ड ॲडमिनिस्ट्रेशन
  • पी.जी.डी.ई.एस.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् एनव्हायरोमेन्टल ॲन्ड सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट
  • पी.जी.डी.ई.टी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् एज्युकेशनल टेक्नॉलॉजी
  • पी.जी.डी.ए.पी.पी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् ऑडियो प्रॉग्रॅम प्रॉडक्शन
  • पी.जी.डी.एच.ई. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् हायर एज्युकेशन
  • पी.जी.डी.एच.एच.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् हॉस्पिटल ॲन्ड हेल्थ मॅनेजमेन्ट
  • पी.जी.डी.एफ.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् फायनॅन्शियल मॅनेजमेन्ट; पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेस्ट्री मॅनेजमेन्ट
  • पी.जी.डी.जी.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् गेरिॲट्रिक मेडिसिन
  • पी.जी.डी.एम.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् मार्केटिंग मॅनेजमेन्ट
  • पी.जी.डी.एम.सी.एच. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅटर्नल ॲन्ड चाइल्ड हेल्थ
  • पी.जी.डी.एल.पी.ओ. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग
  • पी.जी.डी.एस.एल.एम.एच.टी - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् स्कूल लीडरशिप ॲन्ड मॅनेजमेन्ट फॉर हेड टीचर्स
  • पी.जी.डी.ओ.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् ऑपरेशन्स मॅनेजमेन्ट
  • पी.जी.डी.जे.एम.सी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् जरनॅलिझम ॲन्ड मास कम्युनिकेशन
  • पी.जी.डी.डी.ई. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् डिस्टन्स एज्युकेशन
  • पी.जी.डी.डी.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् डिझॅस्टर मॅनेजमेन्ट
  • पी.जी.डी.टी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् ट्रान्सलेशन
  • पी.जी.सी.आय.व्ही. - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन् ॲन इन्ट्रॉडक्शन टु द वेदाज
  • पी.जी.सी.आर.डब्ल्यू - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन् रेडियो रायटिंग
  • पी.जी.सी.एम.आर.आर. - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रॉग्रॅम इन् पार्टिसिपेटरी मॅनेजमेन्ट ऑफ डिस्प्लेसमेन्ट, री-सेटलमेन्ट ॲन्ड री-हॅबिलिटेशन
  • पी.जी.सी.टी.डब्ल्यू - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन् रायटिंग फॉर टेलिव्हिजन
  • पी.जी.सी.सी.पी. - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन् कॉपी एडिटिंग ॲन्ड प्रुफ रीडिंग
  • पी.टी. - फिजिकल ट्रेनिंग
  • पी.बी. -पोस्ट बेसिक
  • पी.बी.डी. -पोस्ट बेसिक डिप्लोमा
  • पी.बी.डी.एन. - पोस्ट बेसिक डिप्लोमा इन्‌ नर्सिंग
  • पी.सी. - पर्सनल कॉम्प्यूटर
  • प्रा. - प्राध्यापक (प्राचार्य नाही!) (कॉलेजातील वरिष्ठ शिक्षकाच्या नावाआधी लावायची उपाधी)
  • प्री डिग्री - चार वर्षांच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमातले पहिले वर्ष (पूर्वीचे प्रीव्हियस इयर-हल्लीची इयत्ता बारावी)
  • प्रो. - प्रोफेसर(कॉलेजात शिकवणारा वरिष्ठ शिक्षक) किंवा (सर्कशीचा मालक); प्रोप्रायटर

क्यू पासूनच्या आद्याक्षऱ्या

आर पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • आर.आय.एन.पी.ए.एस. -रांची इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायकिॲट्री ॲन्ड अलाइड सायन्सेस
  • आर‍ईजीडी. - रजिस्टर्ड
  • आर.ए.एन.एम. -रि्व्हाइज्ड ऑक्झिलिअरी नर्सिंग मिडवाइफरी
  • आर.एन. -रजिस्टर्ड नर्स
  • आर.एम. -रजिस्टर्ड मिडवाइफ
  • आर.एम.ओ. -रेसिडन्ट मेडिकल ऑफिसर
  • आर.एम.पी. - रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर (ज्याला कोणतेही औपचारिक वैद्यकीय शिक्षण नाही तरी डॉक्टरी करणारा परवानाधारक)
  • आर.डी. ‌- राजा धनराज गिरजी शाळा, पुणे


एस पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • शि.प्र.मंडळी - शिक्षण प्रसारक मंडळी ( या संस्थेची पुण्यात नू.म.वि. हा शाळा आणि एस.पी. नावाचे कॉलेज आहे.)
  • एस.ई.टी.(सेट) - स्टेट एलिजिब्लिटी टेस्ट फॉर अ लेक्चरर्स जॉब इन् अ कॉलेज
  • एस.एन.आर.सी. -साकुरा निहोन्गो रिसोर्स सेन्टर, बंगलोर(जपानी भाषावगैरेंसाठी)
  • एस.एन.डी.टी. - सेठ नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, पुणे
  • एस.एल.ॲन्ड एस.एल - स्ट्यूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी (या संस्थेची गिरगाव, मुंबई येथे १७५ वर्षांपासून सुरू असलेली मुलींची शाळाआहे.)
  • एस.एल.सी. - स्कूल लीविंग सर्टिफिकेट (शाळा सोडताना मिळणारा दाखला)
  • एस.एल.सी.ई. - तमिळनाडूमधील शालान्त परीक्षेचे नाव
  • एस.एस.पी.एम.एस.- श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल, पुणे
  • एस.एस.सी. -महाराष्ट्रातील दहावीच्या (शालान्त) परीक्षेचे नाव
  • एस. टी. - शेड्यूल्ड ट्राइब ( अनुसूचित जमात)
  • एस.टी.आय. - सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर(होण्यासाठी द्यावयाची परीक्षा)
  • एस्.पी. - सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे
  • एस.बी.सी.- स्पेशल बॅकवर्ड क्लास
  • एस.वाय. - सेकंड इयर (अभ्यासक्रमाचे दुसरे वर्ष)
  • एस.सी. - शेड्यूल्ड कास्ट (अनुसूचित जाति)

टी पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • टि.म.वि -टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
  • टी.आय.एफ.आर. - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च, मुंबई
  • टी.डी.- टीचर्स डिप्लोमा
  • टी.वाय. - थर्ड इयर (अभ्यासक्रमाचे तिसरे वर्ष)

यू पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • यू.जी.- अंडर ग्रॅज्युएट
  • यू जी.सी.- युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशन
  • यू.पी.एस.सी. -युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन

व्ही पासून झेड पर्यंतच्या आद्याक्षऱ्या

  • व्ह.फा. -व्हरनॅक्युलर फायनल(ची परीक्षा) (पूर्णपणे देशी भाषेतून शिकून दिलेली सातवीनंतरची पात्रता परीक्षा)
  • व्ही.जे. - विमुक्त जाती

डब्लू पासूनच्या आद्याक्षऱ्या

  • डब्ल्यू.बी.सी.एस.सी. -वेस्ट बेंगॉल कॉलेज सर्व्हिस कमिशन

एक्स पासूनच्या आद्याक्षऱ्या

वाय पासूनच्या आद्याक्षऱ्या

झेड पासूनच्या आद्याक्षऱ्या