"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ २२४: | ओळ २२४: | ||
* एस.एस.सी. -महाराष्ट्रातील दहावीच्या (शालान्त) परीक्षेचे नाव |
* एस.एस.सी. -महाराष्ट्रातील दहावीच्या (शालान्त) परीक्षेचे नाव |
||
* एस. टी. - शेड्यूल्ड ट्राइब ( अनुसूचित जमात) |
* एस. टी. - शेड्यूल्ड ट्राइब ( अनुसूचित जमात) |
||
* एस.टी.आय. - सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर(होण्यासाठी द्यावयाची परीक्षा) |
|||
* एस्.पी. - सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे |
* एस्.पी. - सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे |
||
* एस.बी.सी.- स्पेशल बॅकवर्ड क्लास |
* एस.बी.सी.- स्पेशल बॅकवर्ड क्लास |
२१:५३, २९ मे २०१२ ची आवृत्ती
भारतामध्ये अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. त्या बरेच अभ्यासक्रम चालवतात आणि विविध परीक्षा घेतात. संस्थांच्या नावांचे आणि अभ्यासक्रम-परीक्षांचे कागदोपत्री आणि बोलताना होणारे उल्लेख बहुधा त्यांच्या आद्याक्षरांनी(संक्षिप्त नावाने-इनिशिॲलिझमने) होतात. अशा सततच्या वापराने मराठीत रूढ झालेल्या काही आद्याक्षरींची ही (अपूर्ण) यादी --
ए पासूनच्या आद्याक्षऱ्या
- ए.आय.एस.एस.एम.एस. - ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी
- ए.एफ.एम.सी. - आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे
- ए.टी.के.टी. -अलाउड टु कीप टर्म्स(एखाद्या वर्गात नापास असूनही वरच्या वर्गात जाण्याची सवलत)
बी पासूनच्या आद्याक्षऱ्या
- बार-ॲट-लॉ - कायदा या विद्याशाखेची इंग्लंडमध्ये द्यावयाची बॅरिस्टरची परीक्षा (ही परीक्षा पास होणाऱ्याला त्याच्या नावाआधी बॅरिस्टर अशी उपाधी लावता येते).
- बी आर्च. - बॅचलर ऑफ आर्किटेक्चर
- बी.ई. - बॅचलर ऑफ एंजिनिअरिंग
- बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्स (पदवी)
- बी.ए.एम.एस. - बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी (आयुर्वेदातील पदवी)
- बी.एच.एम.एस.- बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी
- बी.एच.यू.- बनारस हिंदू युनिव्हसिटी
- बी.एजी. - बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर (शेतकीमधील पदवी)
- बी.एम.सी. - बृहन्मुंबई महापालिका; भोपाळ म्युनिपल कॉर्पोरेरेशन
- बी एम.सी.सी. - बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
- बी.एस.एम.एस. - बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसिन ॲन्ड सर्जन
- बी.एस्सी.-बॅचलर ऑफ सायन्स (विज्ञान विषयातील पदवी)
- बी.एस्सी(ॲग्री) - शेतीशास्त्रातील पदवी
- बी.जे.पी.सी.- बैरामजी जीजीभॉय पार्शी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन (या संस्थेची मुंबईत चर्नी रोड स्टेशनसमोर एक शाळा आहे)
- बी.जे मेडिकल कॉलेज - बैरामजी जीजीभॉय मेडिकल कॉलेज, पुणे
- बी.जे.लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात असलेले बाई जेरबाई ग्रंथालय
- बी.टी. - बॅचलर ऑफ ट्रेनिंग (शिक्षणशास्त्रातील पदवी)
- बी.टेक. - बॅचलर्स डिग्री इन् टेक्नॉलॉजी
- बी.डी.एस. - बॅचलर इन् डेन्टल सायन्स(दंतवैद्यकाची पदवी)
- बी.पी.एड.- बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन
- बी.फार्म.- बॅचलर्स डिग्री इन् फार्मसी
- बी.बी.ए. बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
- बी.बी.एम. - बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट
- बी.बी.एम.(आय.बी.) बॅचलर इन् बिझिनेस मॅनेजमेन्ट(इंटरनॅशनल बिझिनेस)
- बी.यू.एम.एस. - बॅचलर इन् युनानी मेडिसिन ॲन्ड सर्जरी
- बी.सी. - बॅकवर्ड क्लास
- बी.सी.एस. - बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स (संगणकशास्त्रातील पदवी)
सी पासूनच्या आद्याक्षऱ्या
- सिस्को-CISCO(सिटी ऑफ सॅन फ्रॅन्सिस्को - एका जगप्रसिद्ध आंतरजालविषयक शिक्षण देणाऱ्या संस्थेचे नाव)
- सी.ई.टी. - कॉमन एन्टरन्स टेस्ट (बारावीच्या परीक्षेनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा)
- सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
- सी.ए.टी.(कॅट)- (यूजीसीची) कमिटी फॉर ॲक्रेडिटेशन ऑफ टेस्ट
- सी.ओ.ई.पी. - कॉलेज ऑफ एंजिनिअरिंग पुणे
- सी.पी.एड. - सर्टिफिकेट कोर्स इन् फिजिकल एज्युकेशन
- सी.पी.टी. - कॉमन प्रोफिशियन्सी टेस्ट
- सी.सी.आय.ई. - सिस्को सर्टिफाइड इन्टरनेट एक्सपर्ट
- सी.सी.एआर. - सिस्को सर्टिफाइड आर्किटेक्ट
- सी.बी.एस.ई. -सेन्ट्रल बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन
- सी.सी.एन.ए. - सिस्को सर्टिफाइड नेटवर्क असोसिएशन
- सी.सी.एन.पी. - सिस्को सर्टिफाइड नेटवर्क प्रोफेशनल
- सी.सी.टी.एस. - सिस्को सर्टिफाइड टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट
- सी.सी.डी.ई. - सिस्को सर्टिफाइड डिझाइन एक्सपर्ट
- सी.सी.डी.पी. - सिस्को सर्टिफाइड दिझाइन प्रोफेशनल
डी पासूनच्या आद्याक्षऱ्या
- डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स(ग्रंथपालन)
- डी.ए.एस.एफ.- डिग्री इन् आयुर्वेदिक सिस्टिम्स फॅकल्टी
- डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
- डी.एड. - डिप्लोमा इन् एज्युकेशन (शिक्षणशास्त्रातील पदविका)
- डी.एम. - खास विषयाच्या अभ्यासानंतर मिळणारी एम.डी.नंतरची वैद्यकीय पदवी)
- डी.एम.ई.- डिप्लोमा इन् मेकॅनिकल एंजिनिअरिंग
- डी.एस्सी.- डॉक्टर ऑफ सायन्स (स्वतंत्रपणे संशोधन केल्यावर मिळणारी पदवी)
- डी.पी.एड. - डिप्लोमा इन् फिजिकल एज्युकेशन
- डी.टी.- डीनोटिफाइड ट्राइब्ज
- डी.वाय.पाटील - ज्ञानदेव यशवंतराव पाटील (अनेक शिक्षणसंस्थांचे मालक)
ई पासूनच्या आद्याक्षऱ्या
- ई.बी.सी. - इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास
एफ पासूनच्या आद्याक्षऱ्या
- एफ.आर.सी.पी. - फेलो ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ फिजिशियन्स (लंडनमधून घ्यावी लागणारी एक उच्च डॉक्टरी पदवी)
- एफ.वाय. - फर्स्ट इयर(चार-वर्षीय अभ्यासक्रमाचे किंवा तीन-वर्षीय अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष)(पूर्वीची इयत्ता बारावी आताची तेरावी)
जी पासूनच्या आद्याक्षऱ्या
- जी.ए.- गृहीतागमा ( हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची पदवी)
- जी.एफ.ए.एम. - ग्रॅज्युएट इन् द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन
- जी.एस.मेडिकल कॉलेज - सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज (के.ई.एम. हॉस्पिटलशी संलग्न), मुंबई
- जी.डी.आर्ट - गवर्न्मेन्ट डिप्लोमा इन् आर्ट (चित्रकला, मूर्तिकला आदी शास्त्रातली पदविका)
- जी.सी.सी. - गव्हर्नमेन्ट कमर्शियल सर्टिफिकेट (महाराष्ट्र सरकारची टंकलेखनाची परीक्षा)
- जी.सी.डी. - गव्हर्नमेन्ट कमर्शियल डिप्लोमा
एच पासूनच्या आद्याक्षऱ्या
- एच.एस. - हायस्कूल (माध्यमिक शाळा); हायर सेकंडरी
- एच.एस.सी. - हायर सेकंडरी स्कूल (उच्च माध्यमिक शाळा) किंवा त्या अभ्यासक्रमानंतरची परीक्षा
- एच.पी.टी. - हंसराज प्रागजी ठाकरसी कॉलेज, नाशिक
आय पासूनच्या आद्याक्षऱ्या
- आय.ई एस. -इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसची परीक्षा
- आय.ए.एस. - इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसची पदवी/ परीक्षा
- आय.एफ.एस. - इंडियन फॉरेन सर्व्हिसची पदवी
- आयएनटीईआर. - इंटरमीजिएट (चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमातले प्रीव्हियसनंतरचे दुसरे वर्ष-हल्लीची हल्लीची इयत्ता तेरावी किंवा एफ.वाय.)
- आय.जी.एन.ओ.यू.(IGNOU) - इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली
- आय.सी. एस.- इंडियन सिव्हिल सर्व्हिसची पदवी/परीक्षा
- आय. पी. एस. - इंडियन पोलीस सर्व्हिसची पदवी /परीक्षा
- आय.टी. - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी(माहिती तंत्रज्ञान)
- आय.बी. - इंटरनॅशनल बिझिनेस
- आय.पी.सी.सी. ग्रुप वन -भावी चार्टर्ड अकाउंटन्ट्सना आर्टिकलशिप करण्यापूर्वी द्यावी लागणारी परीक्षा
- आय.सी.एस.-इंडियन सिव्हिल सर्व्हिसची पदवी/परीक्षा (ही परीक्षा इंग्लंडमध्ये होत असे.)
- आय.सी.ए.आय. -इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया
- आय.सी.एस.ई. - इंडियन काउन्सिल ऑफ सेकंडरी एक्झॅमिनेशन
जे पासूनच्या आद्याक्षऱ्या
- जे एन.यू. - जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी; जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी
- जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड आर्किटेक्चर - जमशेटजी जीजीभॉय कलाशाळा, मुंबई
- जे.जे. हॉस्पिटल - जमशेटजी जीजीभॉय सरकारी रुग्णालय, मुंबई
- जे.सी. - ज्यूनियर कॉलेज
के पासूनच्या आद्याक्षऱ्या
- के.ई.एम. - किंग एडवर्ड मेमोरियल(हॉस्पिटल-जी.एस.मेडिकल कॉलेजशी संलग्न)
एल पासूनच्या आद्याक्षऱ्या
- एल्एल.एम. - मास्टर ऑफ लॉज (कायदेशास्त्राची मास्टरची पदवी)
- एल्एल.बी - बॅचलर ऑफ लॉज (कायदेशास्त्रातील पदवी)
- एल.सी.पी.एस.- लायसिन्शिएट सर्टिफाइड फिजिशियन ॲन्ड सर्जन (इ.स. १९८०पर्यंत भारतातील एक वैद्यकीय अभ्यासक्रम आणि त्यानंतर मिळणारी डॉक्टरी पदवी)
एम पासूनच्या आद्याक्षऱ्या
- एच.ओ. - हेड ऑफ द डिपार्टमेन्ट (विषयप्रमुख किंवा खातेप्रमुख)
- एम.आय.टी.- महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
- एम.ई. - मास्टर ऑफ एंजिनिअरिंग
- एम.ई.टी. - महाराष्ट्र एंजिनिअरिंग कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे; मेडिकल एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन, महाराष्ट्र
- एम.ई.एस. - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (पुण्यात या सोसायटीच्या भावे स्कूल व रेणुका स्वरूप या शाळा,आणि गरवारे कॉलेज आहे.)
- एम.ए. - मास्टर ऑफ आर्ट्स
- एम.ए.ई.ई.आर. - महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ एंजिनिअरिंग ॲन्ड एज्युकेशनल रिसर्च
- एम.एड. - मास्टर ऑफ एज्युकेशन(शिक्षणशास्त्रातील मास्टरची पदवी)
- एम.एस.- मास्टर ऑफ सर्जरी (शल्यविद्याशास्त्रातील मास्टरची पदवी)
- एम.एस.आर.व्ही.व्ही.पी. - महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान, उज्जैन
- एम.एस.सी.आय.टी. - महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन् इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी
- एम.एस्सी. -मास्टर ऑफ सायन्स
- एम.कॉम. - मास्टर ऑफ कॉमर्स
- एम.टेक. - मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी
- एम.डी. - डॉक्टर ऑफ मेडिसिन (वैद्यकशास्त्रातील वरची पदवी)
- एम.पी.एस.सी. - महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन
- एम.फिल.- मास्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच्.डी. होण्याअगोदर मिळवायची पदवी)
- एम.बी.ए.- माटर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
- एम.बी.बी.एस. - बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी (वैद्यकशास्त्राची पदवी)
- एम.सी.आय.टी.पी.- मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोफेशनल
- एम.सी.एस. - मास्टर इन् कॉम्प्यूटर सायन्स(संगणकशास्त्रातील मास्टरची पदवी)
- एम.सी.टी.एस. - मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट
एन पासूनच्या आद्याक्षऱ्या
- एन् ई टी(नेट) - नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चररशिप(असिस्टन्ट प्रोफेसरशिप)
- एन.एम.व्ही.-नूतन मराठी विद्यालय, पुणे
- एन.टी.- नोमॅडिक ट्राइब्ज (भटक्या जमाती)
- एन.डी.ए.-नॅशनल डिफेन्स अकॅडमी
- एन. वाडिया - नेस वाडिया कॉलेज, पुणे
- एन.सी.ई.आर.टी. - नवी दिल्ली येथील, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग
- एन.सी.सी. - नॅशनल कॅडेट कोअर
- एन.डी.ए.- नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी, पुणे
- नेटसेट- नॅशनल ॲन्ड/ऑर स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर ए लेक्चररशिप इन् अ कॉलेज
ओ पासूनच्या आद्याक्षऱ्या
- ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास किंवा त्या जातींपैकी कोणीएक
पी पासूनच्या आद्याक्षऱ्या
- पी.ई. सोसायटी - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (या सोसायटीचे पुण्यात मॉडर्न हायस्कूल आणि मॉडर्न कॉलेज आहे.)
- पी.ए. -प्रगतागमा(हिंगणे स्त्री शिक्षणसंस्थेची मास्टर्सच्या समकक्ष पदवी); पर्सनल असिस्टन्ट, प्रोफेशनल असिस्टन्ट
- पीएच्.डी. - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (मास्टर्सच्या पदवीनंतर संशोधनाने मिळणारी पदवी.)
- पी.एससी - प्रीव्हियस इयर इन् सायन्स(कॉलेजातील विज्ञान शाखा शिक्षणाचे इंटरमीजिएटच्या अगोदरचे वर्ष )
- पी.एस.सी. - पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा
- पी.ओ. - पोस्ट ऑफिस; पोस्टल ऑर्डर
- पी.ओ.पी - पासिंग आउट परेड
- पी.जी. - पोस्ट ग्रॅज्युएट; पेइंग गेस्ट
- पी.जी.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा
- पी.जी.डी.आय.पी.आर. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राइट
- पी.जी.डी.आय.बी.ओ. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् इन्टरनॅशनल बिझिनेस ऑपरेशन
- पी.जी.डी.आर.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रूरल डेव्हलपमेन्ट
- पी.जी.डी.आर.पी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् रेडियो प्रसारण
- पी.जी.डी.ई.एम.ए. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् एज्युकेशनल मॅनेजमेन्ट ॲन्ड ॲडमिनिस्ट्रेशन
- पी.जी.डी.ई.एस.डी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् एनव्हायरोमेन्टल ॲन्ड सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट
- पी.जी.डी.ई.टी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् एज्युकेशनल टेक्नॉलॉजी
- पी.जी.डी.ए.पी.पी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् ऑडियो प्रॉग्रॅम प्रॉडक्शन
- पी.जी.डी.एच.ई. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् हायर एज्युकेशन
- पी.जी.डी.एच.एच.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् हॉस्पिटल ॲन्ड हेल्थ मॅनेजमेन्ट
- पी.जी.डी.एफ.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् फायनॅन्शियल मॅनेजमेन्ट; पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेस्ट्री मॅनेजमेन्ट
- पी.जी.डी.जी.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् गेरिॲट्रिक मेडिसिन
- पी.जी.डी.एम.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् मार्केटिंग मॅनेजमेन्ट
- पी.जी.डी.एम.सी.एच. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅटर्नल ॲन्ड चाइल्ड हेल्थ
- पी.जी.डी.एल.पी.ओ. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग
- पी.जी.डी.एस.एल.एम.एच.टी - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् स्कूल लीडरशिप ॲन्ड मॅनेजमेन्ट फॉर हेड टीचर्स
- पी.जी.डी.ओ.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् ऑपरेशन्स मॅनेजमेन्ट
- पी.जी.डी.जे.एम.सी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् जरनॅलिझम ॲन्ड मास कम्युनिकेशन
- पी.जी.डी.डी.ई. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् डिस्टन्स एज्युकेशन
- पी.जी.डी.डी.एम. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् डिझॅस्टर मॅनेजमेन्ट
- पी.जी.डी.टी. - पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् ट्रान्सलेशन
- पी.जी.सी.आय.व्ही. - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन् ॲन इन्ट्रॉडक्शन टु द वेदाज
- पी.जी.सी.आर.डब्ल्यू - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन् रेडियो रायटिंग
- पी.जी.सी.एम.आर.आर. - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रॉग्रॅम इन् पार्टिसिपेटरी मॅनेजमेन्ट ऑफ डिस्प्लेसमेन्ट, री-सेटलमेन्ट ॲन्ड री-हॅबिलिटेशन
- पी.जी.सी.टी.डब्ल्यू - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन् रायटिंग फॉर टेलिव्हिजन
- पी.जी.सी.सी.पी. - पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन् कॉपी एडिटिंग ॲन्ड प्रुफ रीडिंग
- पी.टी. - फिजिकल ट्रेनिंग
- पी.सी. - पर्सनल कॉम्प्यूटर
- प्रा. - प्राध्यापक (प्राचार्य नाही!) (कॉलेजातील वरिष्ठ शिक्षकाच्या नावाआधी लावायची उपाधी)
- प्री डिग्री - चार वर्षांच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमातले पहिले वर्ष (पूर्वीचे प्रीव्हियस इयर-हल्लीची इयत्ता बारावी)
- प्रो. - प्रोफेसर(कॉलेजात शिकवणारा वरिष्ठ शिक्षक) किंवा (सर्कशीचा मालक); प्रोप्रायटर
क्यू पासूनच्या आद्याक्षऱ्या
आर पासूनच्या आद्याक्षऱ्या
- आरईजीडी. - रजिस्टर्ड
- आर.एम.पी. - रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर (ज्याला कोणतेही औपचारिक वैद्यकीय शिक्षण नाही तरी डॉक्टरी करणारा परवानाधारक)
- आर.डी. - राजा धनराज गिरजी शाळा, पुणे
एस पासूनच्या आद्याक्षऱ्या
- शि.प्र.मंडळी - शिक्षण प्रसारक मंडळी ( या संस्थेची पुण्यात नू.म.वि. हा शाळा आणि एस.पी. नावाचे कॉलेज आहे.)
- एस.ई.टी.(सेट) - स्टेट एलिजिब्लिटी टेस्ट फॉर अ लेक्चरर्स जॉब इन् अ कॉलेज
- एस.एन.डी.टी. - सेठ नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, पुणे
- एस.एल.ॲन्ड एस.एल - स्ट्यूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी (या संस्थेची गिरगाव, मुंबई येथे १७५ वर्षांपासून सुरू असलेली मुलींची शाळाआहे.)
- एस.एल.सी. - स्कूल लीविंग सर्टिफिकेट (शाळा सोडताना मिळणारा दाखला)
- एस.एल.सी.ई. - तमिळनाडूमधील शालान्त परीक्षेचे नाव
- एस.एस.पी.एम.एस.- श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल, पुणे
- एस.एस.सी. -महाराष्ट्रातील दहावीच्या (शालान्त) परीक्षेचे नाव
- एस. टी. - शेड्यूल्ड ट्राइब ( अनुसूचित जमात)
- एस.टी.आय. - सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर(होण्यासाठी द्यावयाची परीक्षा)
- एस्.पी. - सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे
- एस.बी.सी.- स्पेशल बॅकवर्ड क्लास
- एस.वाय. - सेकंड इयर (अभ्यासक्रमाचे दुसरे वर्ष)
- एस.सी. - शेड्यूल्ड कास्ट (अनुसूचित जाति)
टी पासूनच्या आद्याक्षऱ्या
- टी.आय.एफ.आर. - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च, मुंबई
- टी.डी.- टीचर्स डिप्लोमा
- टी.वाय. - थर्ड इयर (अभ्यासक्रमाचे तिसरे वर्ष)
यू पासूनच्या आद्याक्षऱ्या
- यू.जी.- अंडर ग्रॅज्युएट
- यू जी.सी.- युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशन
- यू.पी.एस.सी. -युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन
व्ही पासून झेड पर्यंतच्या आद्याक्षऱ्या
- व्ही.जे. - विमुक्त जाती