Jump to content

"भारतीय संस्कृतीतील संख्या संकेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४: ओळ ४:


==दोन==
==दोन==

दोन आद्य शाहीर- लव आणि कुश

दोन आयने- उत्तरायण, दक्षिणायन

दोन उपासना पद्धति- सगुण, निर्गुण

दोन गोलार्ध- उत्तर, दक्षिण; तसेच पूर्व, पश्चिम

दोन चैतन्ये- जीवचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य

दोन जगे- ऐहिक आणि पारमार्थिक


दोन मार्ग- प्रवृत्ति मार्ग, निवृत्ति मार्ग
दोन मार्ग- प्रवृत्ति मार्ग, निवृत्ति मार्ग
ओळ ९: ओळ २१:
दोन पक्ष- शुक्लपक्ष, कृष्णपक्ष
दोन पक्ष- शुक्लपक्ष, कृष्णपक्ष


दोन प्रकारचा विनोद- शब्दनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ
दोन उपासना पद्धति- सगुण, निर्गुण

दोन प्रयत्‍न(व्याकरणशास्त्र)- आभ्यंतर, बाह्य

दोन भारतीय महाकवी- व्यास आणि वाल्मीकी


== तीन ==
== तीन ==

१९:३२, २३ मे २०१२ ची आवृत्ती

एक

एक : ईश्वर, सूर्य, पृथ्वी, गणपतीचा दात, ब्रह्म

दोन

दोन आद्य शाहीर- लव आणि कुश

दोन आयने- उत्तरायण, दक्षिणायन

दोन उपासना पद्धति- सगुण, निर्गुण

दोन गोलार्ध- उत्तर, दक्षिण; तसेच पूर्व, पश्चिम

दोन चैतन्ये- जीवचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य

दोन जगे- ऐहिक आणि पारमार्थिक

दोन मार्ग- प्रवृत्ति मार्ग, निवृत्ति मार्ग

दोन पक्ष- शुक्लपक्ष, कृष्णपक्ष

दोन प्रकारचा विनोद- शब्दनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ

दोन प्रयत्‍न(व्याकरणशास्त्र)- आभ्यंतर, बाह्य

दोन भारतीय महाकवी- व्यास आणि वाल्मीकी

तीन

तीन देव- ब्रह्मा, विष्णु, महेश (यांना त्रिमूर्ती किंवा त्रिदेव सुद्धा म्हणतात.)

तीन लोक - स्वर्ग, मृत्यू, पाताळ

तीन गुण - सत्त्वगुण, रजोगुण, तमोगुण

तीन दु:ख - दैहिक दु:ख, दैवी दु:ख, भौतिक दु"ख

त्रिफळा - बेहडा, हिरडा आणि आवळकाठी (यांचे मिश्र चूर्ण)


चार

चार वेद- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद

चार वर्ण- ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र

चार आश्रम- ब्रह्नचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास

चार धाम - रामेश्वर, बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी

चार कुंभ मे़ळा स्थाने - उज्जैन, नाशिक, हरिद्वार, प्रयाग

चार पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम, मोक्ष

चार उपाय - साम, दाम, दंड, भेद

चार सूफी संप्रदाय- चिश्तिया, कादिरिया, सुर्‍हावर्दिया, नक्शबंदी

चार खलिफा- अबू बकर, उमर, उस्मान, अली

पाच

पंचगव्य - (गाईचे) दूध, दही, तूप, शेण, मूत्र यांचे मिश्रण

पंच तत्त्व- पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश

पंच देव- शिव, गणेश, विष्णू, सूर्य, दुर्गा

पंच ज्ञानेंद्रिये- नाक, कान(कर्ण), डोळा, जीभ(रसना), त्वचा

पंचामृत- दूध, दही, तूप, साखर, मध

पंच कन्या- अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी

पंच प्राण- प्राण, अपान, समान, व्यान, उदान

पंच पुष्पबाण- कमल, अशोक, आम्र, नवमल्लिका, नीलोत्पल

पंच नद- झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास

पंच रत्न- सोने, हिरा, नीलम, माणिक, मोती

पंच पीर- जाहर, नरसिंह, भज्जू ग्वारपहरिया, घोड़ा बालाभंजी, रुहरदलेले

पंच "ग"कार(वैष्णवांचे)- गंगा, गीता, गाय, गोविंद. गायत्री

पंच "म"कार(शाक्तांचे)- मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा, मैथुन

सहा

सहा ऋतू- वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर

षड् रिपु- काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर

सहा रस- कडू, तिखट, आंबट, गोड, खारट, तुरट

सहा अकाल- अतिवृष्टि, अनावृष्टि, उंदरांचे वाढलेले प्रमाण, परकीय आक्रमण, टोळधाड, पक्ष्यांचे वाढलेले प्रमाण

सहा शास्त्रे- मीमांसा, न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, वेदान्त

सहा हास्ये- स्मित, हसित, विहसित, अवहसित, अपहसित, अतिहसित

सात

सात पर्वत- महेंद्र, मलय, सह्याद्री, शुक्तिमान, ऋक्षमान, विंध्य, पारियात्र. ..(महेन्द्रो मलय: सह्यः शुक्तिमानृक्षपर्वत:। विन्ध्यश्च पारियात्रश्च सप्तैते कुलपर्वता:।।विष्णुपुराण २.३.३)