Jump to content

"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५०: ओळ ५०:
==एम पासून पी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==
==एम पासून पी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या==


* एम.आय.टी.- महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
* एम.ई. - मास्टर ऑफ एंजिनिअरिंग
* एम.ई. - मास्टर ऑफ एंजिनिअरिंग
* एम.ई.टी. - महाराष्ट्र एंजिनिअरिंग कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे; मेडिकल एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन, महाराष्ट्र
* एम.ई.टी. - महाराष्ट्र एंजिनिअरिंग कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे; मेडिकल एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन, महाराष्ट्र
ओळ ६०: ओळ ६१:
* एम.डी. - डॉक्टर ऑफ मेडिसिन (वैद्यकशास्त्रातील वरची पदवी)
* एम.डी. - डॉक्टर ऑफ मेडिसिन (वैद्यकशास्त्रातील वरची पदवी)
* एम.फिल.- मास्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच्.डी. होण्याअगोदर मिळवायची पदवी)
* एम.फिल.- मास्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच्.डी. होण्याअगोदर मिळवायची पदवी)
* एम.बी.ए.- माटर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
* एम.बी.बी.एस. - बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी (वैद्यकशास्त्राची पदवी)
* एम.बी.बी.एस. - बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी (वैद्यकशास्त्राची पदवी)
* एम.सी.एस. - मास्टर इन् कॉम्प्यूटर सायन्स(संगणकशास्त्रातील मास्टरची पदवी)
* एम.सी.एस. - मास्टर इन् कॉम्प्यूटर सायन्स(संगणकशास्त्रातील मास्टरची पदवी)
* एन.एम.व्ही.-नूतन मराठी विद्यालय, पुणे
* एन.एम.व्ही.-नूतन मराठी विद्यालय, पुणे
* एन.टी.- नोमॅडिक ट्राइब्ज (भटक्या जमाती)
* एन.सी.ई.आर.टी. - नवी दिल्ली येथील, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग
* एन.सी.ई.आर.टी. - नवी दिल्ली येथील, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग
* ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास किंवा त्या जातींपैकी कोणीएक
* ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास किंवा त्या जातींपैकी कोणीएक

२२:२४, १५ मे २०१२ ची आवृत्ती

भारतामध्ये अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. त्या बरेच अभ्यासक्रम चालवतात आणि विविध परीक्षा घेतात. संस्थांच्या नावांचे आणि अभ्यासक्रम-परीक्षांचे कागदोपत्री आणि बोलताना होणारे उल्लेख बहुधा त्यांच्या आद्याक्षरांनी(संक्षिप्त नावाने-इनिशिॲलिझमने) होतात. अशा सततच्या वापराने मराठीत रूढ झालेल्या काही आद्याक्षरींची ही (अपूर्ण) यादी --

ए पासून डी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या

  • ए.एफ.एम.सी. - आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे
  • बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्‌स (पदवी)
  • बी.ए.एम.एस. - बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ॲन्ड सर्जरी (आयुर्वेदातली पदवी)
  • बी.एजी. - बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर (शेतकीमधील पदवी)
  • बी.एम.सी. - बृहन्मुंबई महापालिका; भोपाळ म्युनिपल कॉर्पोरेरेशन
  • बी एम.सी.सी. - बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
  • बी.एस्‌सी.-बॅचलर ऑफ सायन्स (विज्ञान विषयातील पदवी)
  • बी.एस्‌सी(ॲग्री) - शेतीशास्त्रातील पदवी
  • बी.जे.पी.सी.- बैरामजी जीजीभॉय पार्शी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन (या संस्थेची मुंबईत चर्नी रोड स्टेशनसमोर एक शाळा आहे)
  • बी.जे मेडिकल कॉलेज - बैरामजी जीजीभॉय मेडिकल कॉलेज, पुणे
  • बी.जे.लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात असलेले बाई जेरबाई ग्रंथालय
  • बी.टी. - बॅचलर ऑफ ट्रेनिंग (शिक्षणशास्त्रातील पदवी)
  • बी.पी.एड.- बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन
  • बी.बी.ए. बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
  • बी.सी. - बॅकवर्ड क्लास
  • बी.सी.एस. - बॅचलर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स (संगणकशास्त्रातील पदवी)
  • सी.ई.टी. - कॉमन एन्टरन्स टेस्ट (बारावीच्या परीक्षेनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा)
  • सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
  • सी.पी.एड. - सर्टिफिकेट कोर्स इन् फिजिकल एज्युकेशन
  • सी.बी.एस.ई. -सेन्ट्रल बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन
  • डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स(ग्रंथपालन)
  • डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
  • डी.एड. - डिप्लोमा इन् एज्युकेशन (शिक्षणशास्त्रातील पदविका)
  • डी.एम. - खास विषयाच्या अभ्यासानंतर मिळणारी एम.डी.नंतरची वैद्यकीय पदवी)
  • डी.एस्‌सी.- डॉक्टर ऑफ सायन्स (स्वतंत्रपणे संशोधन केल्यावर मिळणारी पदवी)
  • डी.पी.एड. - डिप्लोमा इन् फिजिकल एज्युकेशन
  • डी.टी.- डीनोटिफाइड ट्राइब्ज
  • डी.वाय.पाटील - ज्ञानदेव यशवंतराव पाटील (अनेक शिक्षणसंस्थांचे मालक)

ई पासून एच पर्यंतच्या आद्याक्षऱ्या

  • ई.बी.सी. - इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास
  • जी.ए.- गृहीतागमा ( हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची पदवी)
  • जी.डी.आर्ट - गवर्न्मेन्ट डिप्लोमा इन् आर्ट (चित्रकला, मूर्तिकला आदी शास्त्रातली पदविका)
  • एच.एस. - हायस्कूल (माध्यमिक शाळा)
  • एच.एस.सी. - हायर सेकंडरी स्कूल (उच्च माध्यमिक शाळा) किंवा त्या अभ्यासक्रमानंतरची परीक्षा
  • एच.पी.टी. - हंसराज प्रागजी ठाकरसी कॉलेज, नाशिक

आय पासून एल पर्यंतच्या आद्याक्षऱ्या

  • आय.सी.एस.ई. - इंडियन काउन्सिल ऑफ सेकंडरी एक्झॅमिनेशन
  • जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ॲन्ड आर्किटेक्चर - जमशेटजी जीजीभॉय कलाशाळा, मुंबई
  • जे.जे. हॉस्पिटल - जमशेटजी जीजीभॉय सरकारी रुग्णालय, मुंबई
  • एल्‌एल.एम. - मास्टर ऑफ लॉज (कायदेशास्त्राची मास्टरची पदवी)
  • एल्‌एल.बी - बॅचलर ऑफ लॉज (कायदेशास्त्रातील पदवी)

एम पासून पी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या

  • एम.आय.टी.- महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
  • एम.ई. - मास्टर ऑफ एंजिनिअरिंग
  • एम.ई.टी. - महाराष्ट्र एंजिनिअरिंग कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे; मेडिकल एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन, महाराष्ट्र
  • एम.ई.एस. - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (पुण्यात या सोसायटीच्या भावे स्कूल व रेणुका स्वरूप या शाळा,आणि गरवारे कॉलेज आहे.)
  • एम.ए. - मास्टर ऑफ आर्ट्‌स
  • एम.एड. - मास्टर ऑफ एज्युकेशन(शिक्षणशास्त्रातील मास्टरची पदवी)
  • एम.एस.-मास्टर ऑफ सर्जरी (शल्यविद्याशास्त्रातील मास्टरची पदवी)
  • एम.एस्‌सी. -मास्टर ऑफ सायन्स
  • एम.कॉम. - मास्टर ऑफ कॉमर्स
  • एम.डी. - डॉक्टर ऑफ मेडिसिन (वैद्यकशास्त्रातील वरची पदवी)
  • एम.फिल.- मास्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच्.डी. होण्याअगोदर मिळवायची पदवी)
  • एम.बी.ए.- माटर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन
  • एम.बी.बी.एस. - बॅचलर ऑफ मेडिसिन ॲन्ड सर्जरी (वैद्यकशास्त्राची पदवी)
  • एम.सी.एस. - मास्टर इन् कॉम्प्यूटर सायन्स(संगणकशास्त्रातील मास्टरची पदवी)
  • एन.एम.व्ही.-नूतन मराठी विद्यालय, पुणे
  • एन.टी.- नोमॅडिक ट्राइब्ज (भटक्या जमाती)
  • एन.सी.ई.आर.टी. - नवी दिल्ली येथील, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग
  • ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास किंवा त्या जातींपैकी कोणीएक
  • पी.ई. सोसायटी - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (या सोसायटीचे पुण्यात मॉडर्न हायस्कूल आणि मॉडर्न कॉलेज आहे.)
  • पी.ए. -प्रगतागमा(हिंगणे स्त्री शिक्षणसंस्थेची मास्टर्सच्या समकक्ष पदवी); पर्सनल असिस्टन्ट, प्रोफेशनल असिस्टन्ट
  • पीएच्.डी. - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (मास्टर्सच्या पदवीनंतर संशोधनाने मिळणारी पदवी.)

क्यू पासून यू पर्यंतच्या आद्याक्षऱ्या

  • आर.डी. ‌- राजा धनराज गिरजी शाळा, पुणे
  • शि.प्र.मंडळी - शिक्षण प्रसारक मंडळी ( या संस्थेची पुण्यात नू.म.वि. हा शाळा आणि एस.पी. नावाचे कॉलेज आहे.)
  • एन.टी. - नोमॅडिक ट्राइब्ज (भटक्या जमाती)
  • एन.डी.ए.- नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी, पुणे
  • एस.एन.डी.टी. - सेठ नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, पुणे
  • एस.एल.ॲन्ड एस.एल - स्ट्यूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी (या संस्थेची गिरगाव, मुंबई येथे १७५ वर्षांपासून सुरू असलेली मुलींची शाळाआहे.)
  • एस.एल.सी. - स्कूल लीविंग सर्टिफिकेट (शाळा सोडताना मिळणारा दाखला)
  • एस.एल.सी.ई. - तमिळनाडूमधील शालान्त परीक्षेचे नाव
  • एस.एस.पी.एम.एस.- श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल, पुणे
  • एस.एस.सी. -महाराष्ट्रातील दहावीच्या (शालान्त) परीक्षेचे नाव
  • एस. टी. - शेड्यूल्ड ट्राइब ( अनुसूचित जमात)
  • एस्.पी. - सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे
  • एस.बी.सी.- स्पेशल बॅकवर्ड क्लास
  • एस.सी. - शेड्यूल्ड कास्ट (अनुसूचित जाति)
  • टी.आय.एफ.आर. - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च, मुंबई
  • टी.डी.- टीचर्स डिप्लोमा

व्ही पासून झेड पर्यंतच्या आद्याक्षऱ्या

  • व्ही.जे. - विमुक्त जाती