"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ ३: | ओळ ३: | ||
==ए पासून डी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या== |
==ए पासून डी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या== |
||
* बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्स |
* बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्स (पदवी) |
||
* बी.एजी. - बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर (शेतकीमधील पदवी) |
|||
* बी.एम.सी. - बृहन्मुंबई महापालिका; भोपाळ म्युनिपल कॉर्पोरेरेशन |
* बी.एम.सी. - बृहन्मुंबई महापालिका; भोपाळ म्युनिपल कॉर्पोरेरेशन |
||
* बी एम.सी.सी. - |
* बी एम.सी.सी. - बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे |
||
* बी.एस्सी.-बॅचलर ऑफ सायन्स (विज्ञान विषयातील पदवी) |
|||
⚫ | |||
* बी.एस्सी(ॲग्री) - शेतीशास्त्रातील पदवी |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट |
|||
* सी.ई.टी. - कॉमन एन्टरन्स टेस्ट (बारावीच्या परीक्षेनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा) |
|||
* डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स(ग्रंथपालन) |
|||
* डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.) |
|||
* डी.एड. - डिप्लोमा इन् एज्युकेशन (शिक्षणशास्त्रातील पदविका) |
|||
* डी.एस्सी.- डॉक्टर ऑफ सायन्स (स्वतंत्रपणे संशोधन केल्यावर मिळणारी पदवी) |
|||
==ई पासून एच पर्यंतच्या आद्याक्षऱ्या== |
==ई पासून एच पर्यंतच्या आद्याक्षऱ्या== |
१५:३७, १५ मे २०१२ ची आवृत्ती
भारतामध्ये अनेक प्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. त्या अनेक अभ्यासक्रम चालवतात आणि विविध परीक्षा घेतात. संस्थांच्या नावांचे आणि अभ्यासक्रम-परीक्षांचे कागदोपत्री आणि बोलताना होणारे उल्लेख बहुधा त्यांच्या आद्याक्षरांनी(संक्षिप्त नावाने-इनिशिॲलिझमने) होतात. अशा काही सततच्या वापराने मराठीत रूढ झालेल्या आद्याक्षरींची ही (अपूर्ण) यादी --
ए पासून डी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या
- बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्स (पदवी)
- बी.एजी. - बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर (शेतकीमधील पदवी)
- बी.एम.सी. - बृहन्मुंबई महापालिका; भोपाळ म्युनिपल कॉर्पोरेरेशन
- बी एम.सी.सी. - बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
- बी.एस्सी.-बॅचलर ऑफ सायन्स (विज्ञान विषयातील पदवी)
- बी.एस्सी(ॲग्री) - शेतीशास्त्रातील पदवी
- बी.जे मेडिकल कॉलेज - बैरामजी जीजीभाई मेडिकल कॉलेज, पुणे
- बी.जे.लायब्ररी - पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात असलेले बाई जेरबाई ग्रंथालय
- सी.ए. - चार्टर्ड अकाउंटन्ट
- सी.ई.टी. - कॉमन एन्टरन्स टेस्ट (बारावीच्या परीक्षेनंतर अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी द्यावी लागणारी सामाईक परीक्षा)
- डिप्.लिब् - डिप्लोमा इन् लायब्ररी सायन्स(ग्रंथपालन)
- डी.ई.एस. - डेक्कन एज्युकेशन सोसायटी(या सोसायटीच्या पुण्यात शाळा, तसेच पुणे, मुंबई आणि सांगलीत कॉलेजे आहेत.)
- डी.एड. - डिप्लोमा इन् एज्युकेशन (शिक्षणशास्त्रातील पदविका)
- डी.एस्सी.- डॉक्टर ऑफ सायन्स (स्वतंत्रपणे संशोधन केल्यावर मिळणारी पदवी)
ई पासून एच पर्यंतच्या आद्याक्षऱ्या
जी पासून जे पर्यंतच्या आद्याक्षऱ्या
के पासून एल पर्यंतच्या आद्याक्षऱ्या
एम पासून पी पर्यंतच्या आद्याक्षऱ्या
- एम.ई. - मास्टर ऑफ एंजिनिअरिंग
- एम.ई.टी. - महाराष्ट्र एंजिनिअरिंग कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे
- एम.ई.एस. - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी - पुण्यात या सोसायटीच्या भावे स्कूल व रेणुका स्वरूप या शाळा,आणि गरवारे कॉलेज आहे.
- एम.ए. - मास्टर ऑफ आर्टस्
- एम.एस्सी. -मास्टर ऑफ सायन्स
- एम.कॉम. - मास्टर ऑफ कॉमर्स
- ओ.बी.सी. - अदर बॅकवर्ड क्लास
- पी.ई. सोसायटी - प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (या सोसायटीचे पुण्यात मॉडर्न हाय स्कूल आणि मॉडर्न कॉलेज आहे.)
- पी.ए. -प्रगतागमा(हिंगणे स्त्री शिक्षणसंस्थेची मास्टर्सच्या समकक्ष पदवी); पर्सनल असिस्टन्ट, प्रोफेशनल असिस्टन्ट
- पीएच्.डी. - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (मास्टर्सच्या पदवीनंतर संशोधनाने मिळणारी पदवी.)