"जागतिक दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस, जागतिक... |
(काही फरक नाही)
|
२१:३८, १ मे २०१२ ची आवृत्ती
जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस, जागतिक दिन, आंतराराष्ट्रीय दिवस(किंवा दिन) किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस, विशिष्ट देशांतच पाळले जातात. या सर्व प्रकारच्या दिवसांची एक (अपूर्ण) यादी पुढे दिली आहे. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिवसांच्या मागे जागतिक किंवा आंतरराष्ट्री, आणि विशिष्ट देशात पाळल्या जाणाऱ्या दिवसांच्या मागे, त्या त्या देशाचे नाव लिहिले आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या दिवसांपुढे तसा उल्लेख आहे.:
- आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस : मे ४
- जागतिक अपंग दिवस : डिसेंबर ३
- जागतिक अल्झेमायर दिवस : सप्टेंबर २१
- जागतिक अहिंसा दिवस : ऑक्टोबर २
- जागतिक आरोग्य दिवस : एप्रिल ७
- जागतिक एड्ज दिवस : डिसेंबर १
- जागतिक ओझोन संरक्षण दिवस : सप्टेंबर १६
- जागतिक कर्करोग दिवस : फेब्रुवारी ४
- जागतिक कावीळ दिवस : मे १९
- आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस : मे १५
- जागतिक गणित दिवस : मार्च ७
- जागतिक चिमणी दिवस : मार्च २०