"चिंचोली (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''चिंचोली''' या नावाची भारतात अनेक गावे आहेत. त्यांच्यापैकी महत्त...
(काही फरक नाही)

१२:५७, ३० एप्रिल २०१२ ची आवृत्ती

चिंचोली या नावाची भारतात अनेक गावे आहेत. त्यांच्यापैकी महत्त्वाच्या चिंचोलींची ही (अपूर्ण) यादी.  :

  • चिंचोली गुलबर्गा : कर्नाटकातल्या गुलबर्गा जिल्ह्यात चिंचोली तालुका आहे. त्या तालुक्याचे मुख्यालय असलेले हे चिंचोली नावाचे शहर आहे. गुलबर्ग्यापासून हे ६५ किलोमीटरवर आहे.
  • चिंचोली जुन्नर (पुणे जिल्हा) : हे खेडे आहे.
  • चिंचोली पाटोडा (बीड जिल्हा) : हे खेडे आहे.
  • चिंचोली शिराळा (सांगली जिल्हा) : हे शिराळ्यापासून १५ किलोमीटरवर असलेले एक खेडे आहे.
  • चिंचोली धर्माबाद(नांदेड जिल्हा) : हे नांदेड शहरापासून ६६ किलोमीटरवर असलेले एक खेडे आहे.
  • चिंचोली ब्रम्हपुरी (चंद्रपूर जिल्हा) : हे चंद्रपूर शहरापासून ९३ किलोमीटरवर असलेले एक खेडे आहे.
  • चिंचोली धामणगाव (अमरावती जिल्हा) : हे खेडे आहे. धामणगावपासून १६ किमीवर आहे.
  • चिंचोली हिंगोली (हिंगोली जिल्हा) : हे हिंगोली शहरापासून ११ किलोमीटरवर असलेले एक खेडे आहे.
  • चिंचोली सिन्नर (नाशिक जिल्हा) : हे खेडे आहे.
  • चिंचोली जळगाव
  • चिंचोली यावल (जिल्हा जळगाव)
  • चिंचोली जळकोट (जालना जिल्हा)