Jump to content

"मनशक्ती (मासिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६: ओळ २६:
| issn =
| issn =
}}
}}
'''मनशक्ती''' हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] एक [[मासिक]] आहे. मन, त्याची रचना, विचारशक्ती, तिला दिशा देण्यासाठी झालेले प्रयत्न आणि प्रयोग आदी विषय या मासिकातून हाताळले जातात. [[मनशक्ती प्रयोगकेंद्र|मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या]] वतीने "मनशक्ती" हे मासिक प्रकाशन व मनशक्ती दिवाळी अंक काढण्यात येतो. या मासिकात मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या तत्वज्ञानावर आधारीत पालक, मुले व युवक आणि युवतींसाठी बुध्दिनि़ष्ठ, वैज्ञानिक, तर्कसंगत मार्गदर्शनपर सदरे तसेच व्यक्तिमत्त्व विकास, ताणमुक्तीसाठी ध्यान, एकाग्रता, आत्मविकासाच्या युक्त्या, प्रेरणादायी, स्फूर्तिदायक कथा व इतर मार्गदर्शनपर सदरे प्रकाशित होतात.
'''मनशक्ती''' हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] एक [[मासिक]] आहे. लोणावळा येथील [[मनशक्ती प्रयोगकेंद्र|मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या]] वतीने "मनशक्ती" हे मासिक प्रकाशन व मनशक्ती दिवाळी अंक काढण्यात येतो. मन, त्याची रचना, विचारशक्ती, तिला दिशा देण्यासाठी झालेले प्रयत्न आणि प्रयोग आदी विषय या मासिकातून हाताळले जातात. या मासिकात मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या तत्त्ववज्ञानावर आधारित पालक, मुले व युवक आणि युवतींसाठी तथाकथित बुद्धिनि़ष्ठ, वैज्ञानिक, तर्कसंगत मार्गदर्शनपर सदरे, तसेच व्यक्तिमत्त्व विकास, ताणमुक्तीसाठी ध्यान, एकाग्रता, आत्मविकासाच्या युक्त्या, प्रेरणादायी, स्फूर्तिदायक कथा व अशी इतर सदरे प्रकाशित होतात.

मासिकात प्रसिद्ध होणारी सर्वच माहिती विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारी नाही.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

०१:२४, १७ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

मनशक्ती (मासिक)
मनशक्ती मासिकाचे मुखपृष्ठ

मनशक्ती मासिकाचे मुखपृष्ठ

प्रकार मासिक
भाषा मराठी
पहिला अंक
देश भारत
मुख्यालय लोणावळा
संकेतस्थळ www.manashakti.org

मनशक्ती हे मराठी भाषेतील एक मासिक आहे. लोणावळा येथील मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या वतीने "मनशक्ती" हे मासिक प्रकाशन व मनशक्ती दिवाळी अंक काढण्यात येतो. मन, त्याची रचना, विचारशक्ती, तिला दिशा देण्यासाठी झालेले प्रयत्न आणि प्रयोग आदी विषय या मासिकातून हाताळले जातात. या मासिकात मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या तत्त्ववज्ञानावर आधारित पालक, मुले व युवक आणि युवतींसाठी तथाकथित बुद्धिनि़ष्ठ, वैज्ञानिक, तर्कसंगत व मार्गदर्शनपर सदरे, तसेच व्यक्तिमत्त्व विकास, ताणमुक्तीसाठी ध्यान, एकाग्रता, आत्मविकासाच्या युक्त्या, प्रेरणादायी, स्फूर्तिदायक कथा व अशी इतर सदरे प्रकाशित होतात.

मासिकात प्रसिद्ध होणारी सर्वच माहिती विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारी नाही.