"महाराष्ट्रातील धरणांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वाहत्या पाण्यावर बांधलेले अ... |
(काही फरक नाही)
|
१४:३३, १५ एप्रिल २०१२ ची आवृत्ती
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वाहत्या पाण्यावर बांधलेले अनेक बांध, बंधारे, धरणे आणि प्रकल्प आहेत. त्यांपैकी काहींची नावे अशी :--
वर्धा जिल्हा :ऊर्ध्व वर्धा धरण, डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण (महाकाली जलाशय), नांद प्रकल्प, निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प, पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोर प्रकल्प, मदन उन्नई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघु प्रकल्प (एकूण १४)
पहा : जिल्हावार नद्या