"ग्रंथालय संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: शतायु ग्रंथालय संमेलन नावाने, महाराष्ट्रातील शंभराहून अधिक वर्... |
(काही फरक नाही)
|
१४:४७, ७ एप्रिल २०१२ ची आवृत्ती
शतायु ग्रंथालय संमेलन नावाने, महाराष्ट्रातील शंभराहून अधिक वर्षांच्या जुन्या आणि चालू ग्रंथालयांच्या प्रतिनिधींचे एक साहित्य संमेलन २९ एप्रिल २०१२ रोजी मुंबईत होणार आहे. महाराष्ट्रात आज(२०१२साली) एकूण ८३ शतायु ग्रंथालये आहेत. त्यांचे प्रतिनिधी संमेलनाला हजर राहतील.
हे संमेलन महाराष्ट्र सेवा संघाच्याअमृत महोत्सवानिमित्त त्या संस्थेने आयोजित केले आहे. संमेलनाध्यक्ष गिरीश कुबेर असणार आहेत.
पहा :[महाराष्ट्रातील साहित्य संमेलने]]