Jump to content

"उमा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''उमा नदी''' ही अकोला जिल्ह्यातली एक नदी आहे. ती पूर्णा नदीची उपनदी ...
(काही फरक नाही)

१४:१४, ७ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

उमा नदी ही अकोला जिल्ह्यातली एक नदी आहे. ती पूर्णा नदीची उपनदी असून, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या सांगवी या गावाजवळ पूर्णेला मिळते.


पहा :जिल्हावार नद्या