Jump to content

"महाराष्ट्रातील नद्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या याप्रमाणे आहेत : जिल्हावार नद्य...
(काही फरक नाही)

१३:५८, ३ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या याप्रमाणे आहेत :

जिल्हावार नद्या :

अकोला जिल्हा : उमा, काटेपूर्णा, पूर्णा, मन, मोर्णा,

अमरावती जिल्हा : कापरा, गाडगा, खोलाट, चंद्रभागा, चुडामण, खोलाट, तापी, पूर्णा, वर्धा, शहानूर, सिपना

अहमदनगर जिल्हा : आढळा, कुकडी, गोदावरी, घोडनदी, ढोरा, प्रवरा, भीमा, मुळा व सीना.

'गडचिरोली जिल्हा' :: आढवी, इंद्रावती, काठाणी, खोब्रागडी, गोदावरी, दार्शनी, दीना, फोटफोडी, पोर प्राणहिता, वर्धा, वैनगंगा, सिवनी,

गोंदिया जिल्हा : गाढवी, चुलबंद, पांगोली, बावनथडी, वाघ, वैनगंगा, शशीकरण..

चंद्रपूर जिल्हा : इरई, पैनगंगा, मूल, वर्धा, वैनगंगा

नागपूर जिल्हा : आंब, कन्हान, कोलार, चंद्रभागा, जांब, नांद, नाग, पिवळी, पेंच, बावनथडी, सांड, वर्धा, वेणा, वैनगंगा.

पुणे जिल्हा : आंबी, इंद्रायणी, कऱ्हा, कुकडी, घोड, देव(राम नदी), नाग, नीरा, पवना, भामा, भीमा, मांडवी, मीना, मुठा, मुळा, मोसी, राम(देव नदी), वेळवंडी.

बुलढाणा जिल्हा : खडकपूर्णा, नळगंगा, निपाणी, पूर्णा, पैनगंगा, बाणगंगा, बोर्डी, मन, वाण, विश्वगंगा, ज्ञानगंगा

भंडारा जिल्हा : अंबागड, गाढवी, चूलबंद, बावनथडी, बोदलकसा, मरू, वैनगंगा, सूर,

यवतमाळ जिल्हा : अडाण, अरुणावती, खुनी, निर्गुणा, पूस, पैनगंगा, बेंबळा, वर्धा, वाघाडी, विदर्भा, वैनगंगा,

वाशीम जिल्हा : अडाण, अरुणावती, काटेपूर्णा, कास, चंद्रभागा, पूस, पैनगंगा व बेंबळा