"हेन्रिक इब्सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
'''हेन्रिक इब्सेन''' (जन्म : २० मार्च १८२८; मृत्यू : २३ मे १९०६) हे नॉर्वेतील एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात नाटककार, नाट्यदिग्दर्शक आणि कवी होते. त्यांना आधुनिक गद्य |
'''हेन्रिक इब्सेन''' (जन्म : २० मार्च १८२८; मृत्यू : २३ मे १९०६) हे नॉर्वेतील एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात नाटककार, नाट्यदिग्दर्शक आणि कवी होते. त्यांना आधुनिक गद्य शोकनाट्याचे जनक मानले जाते. तत्कालीन जीवना्च्या वास्तवाचे चित्रण त्यांच्या नाटकांत दिसते. रंगभूमीसंबंधीच्या आधुनिकतावादाच्या संस्थापकांपैकी एक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी नाट्यजगताला एक नवीन नाट्यरूप आणि नाट्यतंत्र दिले. एकप्रवेशी, एकअंकी नाटकांची सुरुवात इब्सेनने केली. कथानकांतील व्यक्ती आणि कुटुंबे यांचा भोवतालच्या सांस्कृतिक जीवनातल्या नीतिमूल्यांच्या संदर्भात घेतलेल्या धांडोळ्यामुळे इब्सेनची नाटके अधिकच वास्तवदर्शी झाली आहेत. |
||
इब्सेन यांचे नाट्यकार्य दोन भागांत विभागले गेले असून पिलर्स ऑफ सोसायटीनंतरची त्यांची अकरा नाटके विशेष सरस आणि परिणामकारक आहेत. |
|||
'ब्रॅन्ड' , 'द एनिमी ऑफ द पीपल', 'अ डॉल्स हाउस' , 'घोस्ट्स' आणि 'द वाइल्ड डक' यासारख्या कलाकृती इब्सेनच्या नावावर जमा आहेत. नॉर्वेच्या साहित्यिकांत त्यांचे नाव अग्रगण्य आहे. |
'ब्रॅन्ड' , 'द एनिमी ऑफ द पीपल', 'अ डॉल्स हाउस' , 'घोस्ट्स' आणि 'द वाइल्ड डक' यासारख्या कलाकृती इब्सेनच्या नावावर जमा आहेत. नॉर्वेच्या साहित्यिकांत त्यांचे नाव अग्रगण्य आहे. |
||
२३:२५, २९ मार्च २०१२ ची आवृत्ती
हेन्रिक इब्सेन (जन्म : २० मार्च १८२८; मृत्यू : २३ मे १९०६) हे नॉर्वेतील एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात नाटककार, नाट्यदिग्दर्शक आणि कवी होते. त्यांना आधुनिक गद्य शोकनाट्याचे जनक मानले जाते. तत्कालीन जीवना्च्या वास्तवाचे चित्रण त्यांच्या नाटकांत दिसते. रंगभूमीसंबंधीच्या आधुनिकतावादाच्या संस्थापकांपैकी एक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी नाट्यजगताला एक नवीन नाट्यरूप आणि नाट्यतंत्र दिले. एकप्रवेशी, एकअंकी नाटकांची सुरुवात इब्सेनने केली. कथानकांतील व्यक्ती आणि कुटुंबे यांचा भोवतालच्या सांस्कृतिक जीवनातल्या नीतिमूल्यांच्या संदर्भात घेतलेल्या धांडोळ्यामुळे इब्सेनची नाटके अधिकच वास्तवदर्शी झाली आहेत.
इब्सेन यांचे नाट्यकार्य दोन भागांत विभागले गेले असून पिलर्स ऑफ सोसायटीनंतरची त्यांची अकरा नाटके विशेष सरस आणि परिणामकारक आहेत. 'ब्रॅन्ड' , 'द एनिमी ऑफ द पीपल', 'अ डॉल्स हाउस' , 'घोस्ट्स' आणि 'द वाइल्ड डक' यासारख्या कलाकृती इब्सेनच्या नावावर जमा आहेत. नॉर्वेच्या साहित्यिकांत त्यांचे नाव अग्रगण्य आहे.
आधीची नाटके व मराठी रूपांतरे
- ओलाफ लिल्जेक्रान्स (१८५७)
- एम्परर अॅन्ड गॅलिलियन (१८७३)
- कॅटिलिना (१८४९)
- द गाउस इन जस्टेडल (१८५१)
- द प्रिटेंडर्स (१८६३-६४)
- द फीस्ट अॅट सॉलहग (१८५५-५६)
- द बरियल माउंड (१८५०)
- नॉर्मा ( १८५१)
- पिअर गिंट (१८६७)
- पिलर्स ऑफ सोसायटी (१९७७)
- ब्रॅन्ड (१८६६) : ब्रांद - सदानंद रेगे (१९६३)
- लव्ह्ज कॉमेडी (१८६२)
- लेडी इंजर ऑफ ऑस्ट्राट (१८५४-५५)
- सेंट जॉन्ज ईव्ह (१८५२)
नंतरची नाटके, त्यांची मराठी रूपांतरे आणि रूपांतरांचे लेखक
- अॅन एनेमी ऑफ द पीपल (१८८२) : मराठी रूपांतर : परि तू जागा चुकलासी - ह.रा.महाजनी (१९६०); कोंडी- अशोक शहाणे
- ए डॉल्स हाउस (१८७९): मराठी रूपांतर :घरकुल - अनंत काणेकर (१९४१)
- घोस्ट्स (१८८१) : मराठी रूपांतर : जळते शरीर - ह.वि.देसाई(१९४१)
- जॉन गॅब्रिएल बॉर्कमन (१८९६)
- द वाइल्ड डक (१८८४) : वनहंसी- पा.रं.अंबिके (१९६२); वनहंसी - भा.वि.वरेरकर (१९६२)
- द लेडी फ्रॉम द सी (१८८८)
- द व्हायकिंग्ज ऑफ हेल्गेलॅन्ड (?) : तक्षशीला - श्री.वि.वर्तक
- रॉझ्मरशॉल्म(१८८६)
- लिटिल इयॉल्फ (१८९३)
- व्हेन वी डेड अवेकन (१८९९)
- हेडा गॅब्लर (१८९०)
यांशिवाय जागती ज्योत (भा.वि. वरेरकर), घराबाहेर व उद्याचा संसार (प्र.के.अत्रे),आणि कुलवधू (मो.ग.रांगणेकर) या नाटकांवर इब्सेनचा प्रभाव आहे.