Jump to content

"हेन्‍रिक इब्सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो हेन्रिक इब्सेनपान इब्सेन कडे J स्थानांतरीत
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''हेन्रीक इब्सेन''' (20 मार्च 1828 -23 मे 1906) हे नॉर्वेतील 19व्या शतकातील प्रख्यात नाटककार, नाट्यदिग्दर्शक आणि कवि होते. 'गद्य नाटकाचे जनक' आणि रंगभूमीवर आधुनिकतावादाच्या संस्थापकांपैकी एक, अशीही त्यांची ओळख आहे. 'ब्रॅंड' , 'द एनिमी ऑफ पीपल', 'अ डॉल्स हाऊस' , 'घोस्टस' आणि 'द वाईल्ड डक' यासारख्या कलाकृती इब्सेनच्या नावावर जमा आहेत. नॉर्वेच्या साहित्यिकांत त्यांचे नाव अग्रगण्य आहे.
'''हेन्‍रिक इब्सेन''' (जन्म : २० मार्च १८२८; मृत्यू : २३ मे १९०६) हे नॉर्वेतील एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात नाटककार, नाट्यदिग्दर्शक आणि कवी होते. त्यांना आधुनिक गद्य शोक नाट्याचे जनक मानले जाते. तत्कालीन जीवना्च्या वास्तवाचे चित्रण त्यांच्या नाटकांत दिसते. ते रंगभूमीसंबंधीच्या आधुनिकतावादाच्या संस्थापकांपैकी एक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी नाट्यजगताला एक नवीन नाट्यरूप आणि नाट्यतंत्र दिले. इब्सेन यांचे नाट्यकार्य दोन भागांत विभागले गेले असून पिलर्स ऑफ सोसायटीनंतरची त्यांची अकरा नाटके विशेष सरस आणि परिणामकारक आहेत.

==आधीची नाटके==

* ओलाफ लिल्जेक्रान्स (१८५७)
* एम्परर अ‍ॅन्ड गॅलिलियन (१८७३)
* कॅटिलिना (१८४९)
* द गाउस इन जस्टेडल (१८५१)
* द प्रिटेंडर्स (१८६३-६४)
* द फीस्ट अ‍ॅट सॉलहग (१८५५-५६)
* द ब्युरिकल माउंट (१८५०)
* नोर्मा ( १८५१)
* पिअर गिंट (१८६७)
* पिलर्स ऑफ सोसायटी (१९७७)
* ब्रांद (१८६६)
* लव्ह्‌ज कॉमेडी (१८६२)
* लेडी ईगर ऑफ ऑस्ट्रॅट (१८५४-५५)
* सेंट जॉन नाइट (१८५२)

==नंतरची नाटके==




'ब्रॅंड' , 'द एनिमी ऑफ द पीपल', 'अ डॉल्स हाऊस' , 'घोस्टस' आणि 'द वाईल्ड डक' यासारख्या कलाकृती इब्सेनच्या नावावर जमा आहेत. नॉर्वेच्या साहित्यिकांत त्यांचे नाव अग्रगण्य आहे.

२०:१७, २९ मार्च २०१२ ची आवृत्ती

हेन्‍रिक इब्सेन (जन्म : २० मार्च १८२८; मृत्यू : २३ मे १९०६) हे नॉर्वेतील एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात नाटककार, नाट्यदिग्दर्शक आणि कवी होते. त्यांना आधुनिक गद्य शोक नाट्याचे जनक मानले जाते. तत्कालीन जीवना्च्या वास्तवाचे चित्रण त्यांच्या नाटकांत दिसते. ते रंगभूमीसंबंधीच्या आधुनिकतावादाच्या संस्थापकांपैकी एक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी नाट्यजगताला एक नवीन नाट्यरूप आणि नाट्यतंत्र दिले. इब्सेन यांचे नाट्यकार्य दोन भागांत विभागले गेले असून पिलर्स ऑफ सोसायटीनंतरची त्यांची अकरा नाटके विशेष सरस आणि परिणामकारक आहेत.

आधीची नाटके

  • ओलाफ लिल्जेक्रान्स (१८५७)
  • एम्परर अ‍ॅन्ड गॅलिलियन (१८७३)
  • कॅटिलिना (१८४९)
  • द गाउस इन जस्टेडल (१८५१)
  • द प्रिटेंडर्स (१८६३-६४)
  • द फीस्ट अ‍ॅट सॉलहग (१८५५-५६)
  • द ब्युरिकल माउंट (१८५०)
  • नोर्मा ( १८५१)
  • पिअर गिंट (१८६७)
  • पिलर्स ऑफ सोसायटी (१९७७)
  • ब्रांद (१८६६)
  • लव्ह्‌ज कॉमेडी (१८६२)
  • लेडी ईगर ऑफ ऑस्ट्रॅट (१८५४-५५)
  • सेंट जॉन नाइट (१८५२)

नंतरची नाटके

'ब्रॅंड' , 'द एनिमी ऑफ द पीपल', 'अ डॉल्स हाऊस' , 'घोस्टस' आणि 'द वाईल्ड डक' यासारख्या कलाकृती इब्सेनच्या नावावर जमा आहेत. नॉर्वेच्या साहित्यिकांत त्यांचे नाव अग्रगण्य आहे.