"कडोली साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: '''कडोली साहित्य संमेलन''' दर वर्षी बेळगाव जि्ल्ह्यातल्या कडोली या ... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''कडोली साहित्य संमेलन''' दर वर्षी बेळगाव |
'''कडोली साहित्य संमेलन''' दर वर्षी बेळगाव जिल्ह्यात, बेळगाव तालुक्यातल्या कडोली या गावी होते. "१४-१५ जानेवारी, २०१२"रोजी झालेले अधिवेशन २७वे होते.संमेलनाध्यक्ष रामनाथ चव्हाण होते. |
||
कोणतेही शासकीय अनुदान नसताना केवळ लोकवर्गणीतून या मराठी साहित्य संमेलनाने रौप्य महोत्सवी वाटचाल केली आहे. महाराष्ट्र सरकार किंवा कर्नाटक सरकार हे दोघेही या संमेलनाला आर्थिक मदत करत नाहीत. |
|||
कडोली प्रमाणेच कर्नाटकातल्या उचगाव, येळ्ळूर, चामरा, बेळगल्ली, माचीगड, काडदगा, सांबरा, बेळकुंद्री आणि कुद्रेमुख अशा आणखी आठ -नऊ गावांमध्येही दरवर्षी ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली जातात. या संमेलनांकरता बेळगाव, कारवार, विजापूर, हुबळी या भागांबरोबरच दक्षिण महाराष्ट्रातूनही लेखक-कवी येत असतात. माचीगडला २७-१२-२०१०ला झालेले संमेलन तिथले १३वे होते. संमेलनाध्यक्ष डॉ.रामचंद्र देखणे हे होते. |
|||
==यापूर्वी झालेली कडोली साहित्य संमेलने== |
==यापूर्वी झालेली कडोली साहित्य संमेलने== |
||
ओळ ८: | ओळ १२: | ||
२१वे : ?????संमेलनाध्यक्ष : डॉ.रामचंद्र देखणे |
२१वे : ?????संमेलनाध्यक्ष : डॉ.रामचंद्र देखणे |
||
==बेळगाव जिल्ह्यात मराठी साहित्य संमेलने होणारी अन्य गावे== |
|||
काडदगा, कुद्रेमुख, बेळगल्ली, माचीगड-अनगडी खानापूर, सांबरा, येळ्ळूर, बेळकुंद्री, चामरा, मावीगड(?) |
१७:१९, २४ मार्च २०१२ ची आवृत्ती
कडोली साहित्य संमेलन दर वर्षी बेळगाव जिल्ह्यात, बेळगाव तालुक्यातल्या कडोली या गावी होते. "१४-१५ जानेवारी, २०१२"रोजी झालेले अधिवेशन २७वे होते.संमेलनाध्यक्ष रामनाथ चव्हाण होते.
कोणतेही शासकीय अनुदान नसताना केवळ लोकवर्गणीतून या मराठी साहित्य संमेलनाने रौप्य महोत्सवी वाटचाल केली आहे. महाराष्ट्र सरकार किंवा कर्नाटक सरकार हे दोघेही या संमेलनाला आर्थिक मदत करत नाहीत.
कडोली प्रमाणेच कर्नाटकातल्या उचगाव, येळ्ळूर, चामरा, बेळगल्ली, माचीगड, काडदगा, सांबरा, बेळकुंद्री आणि कुद्रेमुख अशा आणखी आठ -नऊ गावांमध्येही दरवर्षी ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली जातात. या संमेलनांकरता बेळगाव, कारवार, विजापूर, हुबळी या भागांबरोबरच दक्षिण महाराष्ट्रातूनही लेखक-कवी येत असतात. माचीगडला २७-१२-२०१०ला झालेले संमेलन तिथले १३वे होते. संमेलनाध्यक्ष डॉ.रामचंद्र देखणे हे होते.
यापूर्वी झालेली कडोली साहित्य संमेलने
२५वे : "९-१०जानेवारी, २०१०" संमेलनाध्यक्ष :
२४वे :"११-१२ जानेवारी, २००९" संमेलनाध्यक्ष : अशोक कामत
२१वे : ?????संमेलनाध्यक्ष : डॉ.रामचंद्र देखणे