"कडोली साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''कडोली साहित्य संमेलन''' दर वर्षी बेळगाव जि्ल्ह्यातल्या कडोली या ... |
(काही फरक नाही)
|
१५:२५, २४ मार्च २०१२ ची आवृत्ती
कडोली साहित्य संमेलन दर वर्षी बेळगाव जि्ल्ह्यातल्या कडोली या गावी होते. "१४-१५ जानेवारी, २०१२"रोजी झालेले अधिवेशन २७वे होते.संमेलनाध्यक्ष रामनाथ चव्हाण होते.
यापूर्वी झालेली कडोली साहित्य संमेलने
२५वे : "९-१०जानेवारी, २०१०" संमेलनाध्यक्ष :
२४वे :"११-१२ जानेवारी, २००९" संमेलनाध्यक्ष : अशोक कामत
२१वे : ?????संमेलनाध्यक्ष : डॉ.रामचंद्र देखणे
बेळगाव जिल्ह्यात मराठी साहित्य संमेलने होणारी अन्य गावे
काडदगा, कुद्रेमुख, बेळगल्ली, माचीगड-अनगडी खानापूर, सांबरा, येळ्ळूर, बेळकुंद्री, चामरा, मावीगड(?)