"थॉमस अल्वा एडिसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो robot Adding: ug:ئېدىسون |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
थॉमस अल्वा एडिसन याने [[विजेचा दिवा|विजेच्या दिव्या]]चा शोध लावला. तसेच, त्याचे [[ग्रामोफोन]] इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत. |
थॉमस अल्वा एडिसन याने [[विजेचा दिवा|विजेच्या दिव्या]]चा शोध लावला. तसेच, त्याचे [[ग्रामोफोन]] इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत. |
||
आपल्या रोजच्या व्यवहारात वापरात असणार्या अनेक उपकरणांचा जनक म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. |
|||
मुलांनो, जेव्हा तुम्ही दिवा लावण्याकरिता बटण दाबता किंवा सिनेमा बघता रेडिओ ऐकता, फोनवर बोलता, ते केवल एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच. ...... |
|||
११ फेब्रुवारी १८४७ मध्ये आहायो मधील मिलॅन्स गावी थॉमसचा जन्म झाला. तो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ' आहे. हा निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही. असा शिक्का थॉमसवर मारला. त्यामुळे थॉमसला शाळा सोडावी लागली. |
|||
झालं, थॉमस बसला घरी. त्याच्या उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे काम केले. |
|||
१८६२ मध्ये थॉमसने एक दृश्य पाहिले. एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत होता. एवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना थॉमसने पाहिला. क्षणात थॉमस धावला व त्या मुलाला उचलून त्याचे प्राण वाचवले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझी यांचा होता. थॉमसचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझीने थॉमसला आगगाडीच्या तारायंत्राचे शिक्षण दिले व त्याला स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात दंग असल्यामुळे थॉमसला रात्री झोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच घड्याळ बसवले व ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाच्या विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमच्या फोन मधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून त्याने जगावर उपकाराचे डोंगर उभारले. |
|||
[[category:संशोधक]] |
[[category:संशोधक]] |
१३:३१, ११ मे २००७ ची आवृत्ती
थॉमस अल्वा एडिसन याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.
आपल्या रोजच्या व्यवहारात वापरात असणार्या अनेक उपकरणांचा जनक म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. मुलांनो, जेव्हा तुम्ही दिवा लावण्याकरिता बटण दाबता किंवा सिनेमा बघता रेडिओ ऐकता, फोनवर बोलता, ते केवल एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच. ...... ११ फेब्रुवारी १८४७ मध्ये आहायो मधील मिलॅन्स गावी थॉमसचा जन्म झाला. तो फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ' आहे. हा निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही. असा शिक्का थॉमसवर मारला. त्यामुळे थॉमसला शाळा सोडावी लागली.
झालं, थॉमस बसला घरी. त्याच्या उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे काम केले.
१८६२ मध्ये थॉमसने एक दृश्य पाहिले. एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत होता. एवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना थॉमसने पाहिला. क्षणात थॉमस धावला व त्या मुलाला उचलून त्याचे प्राण वाचवले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझी यांचा होता. थॉमसचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझीने थॉमसला आगगाडीच्या तारायंत्राचे शिक्षण दिले व त्याला स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात दंग असल्यामुळे थॉमसला रात्री झोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच घड्याळ बसवले व ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाच्या विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमच्या फोन मधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून त्याने जगावर उपकाराचे डोंगर उभारले.