Jump to content

"मधुकर तोरडमल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८: ओळ २८:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
प्राध्यापक '''{{लेखनाव}}'''(जन्म: २४ जुलै १९३२) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, निर्माते, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते आहेत. सुरुवातीला ते अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मुंबई गाठली, आणि तिथे रंगभूमीक्षेत्रात नावलौकिक मिळवला. त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे ५००हून अधिक प्रयोग झाले आहेत. मधुकर तोरडमल, त्या नाटकात प्रोफ़ेसर बारटक्क्यांची भूमिका करत. शिवाय त्यांनी ऋणानुबंध, किनारा, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्‌स, विकत घेतला न्याय, आदी नाटकांतूनही अभिनय केला आहे. त्यांच्या अन्य नाटकांतील भूमिका आणि नाटकांची नावे :
प्राध्यापक '''{{लेखनाव}}'''(जन्म: २४ जुलै १९३२) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, निर्माते, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते आहेत. सुरुवातीला ते अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मुंबई गाठली, आणि तिथे रंगभूमीक्षेत्रात नावलौकिक मिळवला. तोरडमलांना लोक मामा म्हणत. त्यांनी आपल्या उत्तर-आयुष्यातल्या आठवणी ’उत्तरमामायण’ नामक पुस्तकात सांगितल्या आहेत. मामांची स्वत:ची रसिकरंजन नावाची नाट्यसंस्था होती.

त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे ५००हून अधिक प्रयोग झाले आहेत. मधुकर तोरडमल, त्या नाटकात प्रोफ़ेसर बारटक्क्यांची भूमिका करत. एका समीक्षकाने ठळकपणे म्हटले होते, ‘सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत: पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये’. पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरश: रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले. समीक्षकांच्या टीकेचा फायदाच झाला. या नाटकाचे एकाच नाट्यगृहात एकाच दिवशी तीन प्रयो्ग झाले. ही गोष्ट त्या काळात ‘आश्‍चर्य’ समजली गेली. पुण्याच्या ’बालगंधर्” नाट्यगृहामध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारी १९७२ रोजी सकाळ, दुपार, रात्र असे ३ प्रयोग झाले. ‘बालगंधर्व’च्या प्रयोगाला येणार्‍या प्रत्येक पुरुष रसिकाला गुलाबाचे फूल आणि महिलांना गजरे तसेच तीळगूळ देण्यात आला. सकाळच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे, दुपारी ग. दि. माडगूळकर आणि रात्रीच्या प्रयोगाला वसंत देसाई ही दिग्गज मंडळी सहकुटुंब हजर होती.

याशिवाय प्रा. मधुकर तोरडमल यांनी ऋणानुबंध, किनारा, गगनभेदी, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्‌स, विकत घेतला न्याय, आदी नाटकांतूनही अभिनय केला आहे. त्यांच्या अन्य नाटकांतील भूमिका आणि त्या नाटकांची नावे :

* आबा ( बाप बिलंदर बेटा कलंदर)
* आबा ( बाप बिलंदर बेटा कलंदर)
ओळ ५१: ओळ ५५:
* आत्मविश्वास (१९९३) -
* आत्मविश्वास (१९९३) -
* आपली माणसे (१९९३) - ए.ए.मंगळकर
* आपली माणसे (१९९३) - ए.ए.मंगळकर
* बाळा गाऊ कशी अंगाई (१९७७) - अनंत कान्हेरे
* राख (१९८९) - करमाळी शेठ
* राख (१९८९) - करमाळी शेठ
* सिंहासन (१९८०) - दौलतराव
* सिंहासन (१९८०) - दौलतराव

प्रा.मधुकर तोरडमल यांनी संघर्ष नावाच्या दूरचित्रवाणीवरील मालिकेत नायिकेच्या वडिलांची भूमिका केली होती.

==पुरस्कार==

प्रा. मधुकर तोरडमल यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा २००९-१०चा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता.

०१:१०, १७ मार्च २०१२ ची आवृत्ती

जन्म २४ जुलै १९३२
मृत्यू हयात( मार्च २०१२)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अध्यापन, लेखन, नाट्यलेखन, नाट्यदिग्दर्शक, संस्थाचालक. निर्मिती व अभिनय (नाटक, चित्रपट)
भाषा मराठी
प्रमुख नाटके तरुण तुर्क, म्हातारे अर्क

प्राध्यापक मधुकर तोरडमल(जन्म: २४ जुलै १९३२) हे मराठी लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, निर्माते, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते आहेत. सुरुवातीला ते अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मुंबई गाठली, आणि तिथे रंगभूमीक्षेत्रात नावलौकिक मिळवला. तोरडमलांना लोक मामा म्हणत. त्यांनी आपल्या उत्तर-आयुष्यातल्या आठवणी ’उत्तरमामायण’ नामक पुस्तकात सांगितल्या आहेत. मामांची स्वत:ची रसिकरंजन नावाची नाट्यसंस्था होती.

त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे ५००हून अधिक प्रयोग झाले आहेत. मधुकर तोरडमल, त्या नाटकात प्रोफ़ेसर बारटक्क्यांची भूमिका करत. एका समीक्षकाने ठळकपणे म्हटले होते, ‘सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत: पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये’. पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरश: रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले. समीक्षकांच्या टीकेचा फायदाच झाला. या नाटकाचे एकाच नाट्यगृहात एकाच दिवशी तीन प्रयो्ग झाले. ही गोष्ट त्या काळात ‘आश्‍चर्य’ समजली गेली. पुण्याच्या ’बालगंधर्” नाट्यगृहामध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारी १९७२ रोजी सकाळ, दुपार, रात्र असे ३ प्रयोग झाले. ‘बालगंधर्व’च्या प्रयोगाला येणार्‍या प्रत्येक पुरुष रसिकाला गुलाबाचे फूल आणि महिलांना गजरे तसेच तीळगूळ देण्यात आला. सकाळच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे, दुपारी ग. दि. माडगूळकर आणि रात्रीच्या प्रयोगाला वसंत देसाई ही दिग्गज मंडळी सहकुटुंब हजर होती.

याशिवाय प्रा. मधुकर तोरडमल यांनी ऋणानुबंध, किनारा, गगनभेदी, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्‌स, विकत घेतला न्याय, आदी नाटकांतूनही अभिनय केला आहे. त्यांच्या अन्य नाटकांतील भूमिका आणि त्या नाटकांची नावे :

  • आबा ( बाप बिलंदर बेटा कलंदर)
  • इंद्रसेन आंग्रे (काळे बेट लाल बत्ती)
  • डाकू (संघर्ष)
  • डॉक्टर (गुड बाय डॉक्टर)
  • डॉक्टर विश्वामित्र (गोष्ट जन्मांतरीची)
  • दीनानाथ (चांदणे शिंपीत जा)
  • धनराज (बेईमान)
  • प्रोफेसर (आश्चर्य नंबर दहा)
  • प्रोफेसर बारटक्के (तरुण तुर्क म्हातारे अर्क)
  • बहादुरसिंग (सैनिक नावाचा माणूस)
  • बॅरिस्टर देवदत्त (अखेरचा सवाल)
  • भीष्म (मत्स्यगंधा)
  • मामा (सौभाग्य)
  • रामशास्त्री (मृगतृष्णा)
  • लाल्या (घरात फुलला पारिजात)
  • सर्जन कामत (चाफा बोलेना)

प्रा.मधुकर तोरडमल यांचा अभिनय असलेले चित्रपट आणि त्यांतील त्यांच्या भूमिका :

  • आत्मविश्वास (१९९३) -
  • आपली माणसे (१९९३) - ए.ए.मंगळकर
  • बाळा गाऊ कशी अंगाई (१९७७) - अनंत कान्हेरे
  • राख (१९८९) - करमाळी शेठ
  • सिंहासन (१९८०) - दौलतराव

प्रा.मधुकर तोरडमल यांनी संघर्ष नावाच्या दूरचित्रवाणीवरील मालिकेत नायिकेच्या वडिलांची भूमिका केली होती.

पुरस्कार

प्रा. मधुकर तोरडमल यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा २००९-१०चा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता.

साहित्य

प्रा. मधुकर तोरडमलांनी र. धों. कर्वे यांनी लिहिलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले आहे. त्यांनी, अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंबर्‍यांचा मराठी अनुवाद केला आहे. त्याशिवाय, त्यांची खालील पुस्तके प्रकाशित झाली आहेत:

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
आयुष्य पेलताना रूपांतरित कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
आश्चर्य नंबर दहा नाटक १९७१
एक सम्राज्ञी एक सम्राट चरित्रात्मक
उत्तरमामायण आठवणी मॅजेस्टिक प्रकाशन २००७
ऋणानुबंध नाटक
काळे बेट लाल बत्ती नाटक १९६९
क्रांती नाटक
गुड बाय डॉक्टर नाटक १९७६
झुंज नाटक
तरुण तुर्क, म्हातारे अर्क नाटक १९७२
तिसरी घंटा आत्मचरित्र
बाप बिलंदर बेटा कलंदर नाटक १९७५
बुद्धिप्रामाण्यवाद भाषांतरित लेखसंग्रह
भोवरा नाटक
मृगतृष्णा नाटक
म्हातारे अर्क बाईत गर्क नाटक
लव्ह बर्ड्‌स नाटक १९८१
विकत घेतला न्याय नाटक
संघर्ष नाटक
सैनिक नावाचा माणूस नाटक १९६८