Jump to content

"मधुकर तोरडमल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८: ओळ २८:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
प्राध्यापक '''{{लेखनाव}}'''(जन्म: २४ जुलै १९३२) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, नाट्यलेखक, निर्माते, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. सुरुवातीला ते अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मुंबई गाठली, आणि तिथे रंगभूमीक्षेत्रात नावलौकिक मिळवला. त्यांनी लिहिलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे ५००हून अधिक प्रयोग झाले आहेत. मधुकर तोरडमल त्या नाटकात, प्रोफ़ेसर बारटक्क्यांची भूमिका करत. शिवाय त्यांनी ऋणानुबंध, किनारा, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्‌स, विकत घेतला न्याय, आदी नाटकांतूनही अभिनय केला आहे. त्यांनी केलेल्या अन्य नाटकांतील भूमिका आणि नाटकांची नावे :
प्राध्यापक '''{{लेखनाव}}'''(जन्म: २४ जुलै १९३२) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, नाट्यलेखक, निर्माते, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. सुरुवातीला ते अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मुंबई गाठली, आणि तिथे रंगभूमीक्षेत्रात नावलौकिक मिळवला. त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे ५००हून अधिक प्रयोग झाले आहेत. मधुकर तोरडमल त्या नाटकात, प्रोफ़ेसर बारटक्क्यांची भूमिका करत. शिवाय त्यांनी ऋणानुबंध, किनारा, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्‌स, विकत घेतला न्याय, आदी नाटकांतूनही अभिनय केला आहे. त्यांनी केलेल्या अन्य नाटकांतील भूमिका आणि नाटकांची नावे :


* आबा ( बाप बिलंदर बेटा कलंदर)
* आबा ( बाप बिलंदर बेटा कलंदर)
ओळ ४६: ओळ ४६:
* लाल्या (घरात फुलला पारिजात)
* लाल्या (घरात फुलला पारिजात)
* सर्जन कामत (चाफा बोलेना)
* सर्जन कामत (चाफा बोलेना)

'''प्रा.मधुकर तोरडमल यांचा अभिनय असलेले चित्रपट आणि त्यांतील त्यांच्या भूमिका :'''

* आत्मविश्वास (१९९३) -
* आपली माणसे (१९९३) - ए.ए.मंगळकर
* राख (१९८९) - करमाळी शेठ
* सिंहासन (१९८०) - दौलतराव




==साहित्य==
==साहित्य==

प्रा. मधुकर तोरडमलांची खालील पुस्तके प्रकाशित झाली आहेत:
प्रा. मधुकर तोरडमलांनी अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंबर्‍यांचा मराठी अनुवाद केला आहे. त्याशिवाय, त्यांची खालील पुस्तके प्रकाशित झाली आहेत:
{| class="wikitable sortable"
{| class="wikitable sortable"
|-
|-
ओळ ५६: ओळ ६६:
! width="10%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
! width="10%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
|-
| आयुष्य पेलताना || || ||
| आयुष्य पेलताना || रूपांतरित कादंबरी || मॅजेस्टिक प्रकाशन||
|-
|-
| आश्चर्य नंबर दहा || नाटक || || १९७१
| आश्चर्य नंबर दहा || नाटक || || १९७१
ओळ ८६: ओळ ९६:
| म्हातारे अर्क बाईत गर्क || नाटक || ||
| म्हातारे अर्क बाईत गर्क || नाटक || ||
|-
|-
| लव्ह बर्ड्‌स || नाटक || || १९८१
| लव्ह बर्ड्‌स || नाटक || मॅजेस्टिक प्रकाशन| १९८१
|-
|-
| विकत घेतला न्याय || नाटक || ||
| विकत घेतला न्याय || नाटक || ||

२३:५४, १६ मार्च २०१२ ची आवृत्ती

जन्म २४ जुलै १९३२
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अध्यापन, लेखन, नाट्यलेखन, नाट्यदिग्दर्शक, संस्थाचालक. निर्मिती व अभिनय (नाटक, चित्रपट)
भाषा मराठी
प्रमुख नाटके तरुण तुर्क, म्हातारे अर्क

प्राध्यापक मधुकर तोरडमल(जन्म: २४ जुलै १९३२) हे मराठी लेखक, नाट्यलेखक, निर्माते, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. सुरुवातीला ते अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मुंबई गाठली, आणि तिथे रंगभूमीक्षेत्रात नावलौकिक मिळवला. त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे ५००हून अधिक प्रयोग झाले आहेत. मधुकर तोरडमल त्या नाटकात, प्रोफ़ेसर बारटक्क्यांची भूमिका करत. शिवाय त्यांनी ऋणानुबंध, किनारा, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्‌स, विकत घेतला न्याय, आदी नाटकांतूनही अभिनय केला आहे. त्यांनी केलेल्या अन्य नाटकांतील भूमिका आणि नाटकांची नावे :

  • आबा ( बाप बिलंदर बेटा कलंदर)
  • इंद्रसेन आंग्रे (काळे बेट लाल बत्ती)
  • डाकू (संघर्ष)
  • डॉक्टर (गुड बाय डॉक्टर)
  • डॉक्टर विश्वामित्र (गोष्ट जन्मांतरीची)
  • दीनानाथ (चांदणे शिंपीत जा)
  • धनराज (बेईमान)
  • प्रोफेसर (आश्चर्य नंबर दहा)
  • प्रोफेसर बारटक्के (तरुण तुर्क म्हातारे अर्क)
  • बहादुरसिंग (सैनिक नावाचा माणूस)
  • बॅरिस्टर देवदत्त (अखेरचा सवाल)
  • भीष्म (मत्स्यगंधा)
  • मामा (सौभाग्य)
  • रामशास्त्री (मृगतृष्णा)
  • लाल्या (घरात फुलला पारिजात)
  • सर्जन कामत (चाफा बोलेना)

प्रा.मधुकर तोरडमल यांचा अभिनय असलेले चित्रपट आणि त्यांतील त्यांच्या भूमिका :

  • आत्मविश्वास (१९९३) -
  • आपली माणसे (१९९३) - ए.ए.मंगळकर
  • राख (१९८९) - करमाळी शेठ
  • सिंहासन (१९८०) - दौलतराव


साहित्य

प्रा. मधुकर तोरडमलांनी अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंबर्‍यांचा मराठी अनुवाद केला आहे. त्याशिवाय, त्यांची खालील पुस्तके प्रकाशित झाली आहेत:

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
आयुष्य पेलताना रूपांतरित कादंबरी मॅजेस्टिक प्रकाशन
आश्चर्य नंबर दहा नाटक १९७१
एक सम्राज्ञी एक सम्राट चरित्रात्मक
उत्तरमामायण आत्मचरित्र मॅजेस्टिक प्रकाशन २४ जुलै २००७
ऋणानुबंध नाटक
काळे बेट लाल बत्ती नाटक १९६९
क्रांती नाटक
गुड बाय डॉक्टर नाटक १९७६
झुंज नाटक
तरुण तुर्क, म्हातारे अर्क नाटक १९७२
तिसरी घंटा आत्मचरित्र
बाप बिलंदर बेटा कलंदर नाटक १९७५
भोवरा नाटक
मृगतृष्णा नाटक
म्हातारे अर्क बाईत गर्क नाटक
लव्ह बर्ड्‌स नाटक १९८१
विकत घेतला न्याय नाटक
संघर्ष नाटक
सैनिक नावाचा माणूस नाटक १९६८