"भाषांतरित-रूपांतरित नाटके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मराठी नाटके ही दीर्घकाळपर्यंत केवळ भाषांतरितच असत. सुरुवातीला स... |
(काही फरक नाही)
|
१६:३५, ६ मार्च २०१२ ची आवृत्ती
मराठी नाटके ही दीर्घकाळपर्यंत केवळ भाषांतरितच असत. सुरुवातीला संस्कृत आणि नंतर पाश्चात्त्य नाट्यकृतींची भाषांतरे मराठी रंगभूमीवर येत. यांशिवाय अनेक भारतीय भाषांमधील नाटकांचीही मराठीत भाषांतरे होत गेली. ज्यांनी अशी नाटके मराठी रंगभूमीवर आणली, त्यांनी मराठी प्रेक्षक या नाटकांशी कितपत समरस होऊ शकेल याचा विचार केला होताच असे नाही. उदाहरण म्हणून आयनेस्कोच्या ’चेअर्स’चे वृंदावन दंडवते यांनी केलेले ’खुर्च्या’ हे भाषांतरित नाटक. ’रंगायन’ने जेव्हा ’खुर्च्या’चा प्रयोग केला तेव्हा तो प्रेक्षकांच्या डोक्यावरून गेला. यामुळेच अनेक मराठी नाटककारांनी पाश्चात्त्य नाटकांना मराठी बाज देऊन त्या नाटकांचे मराठीत रूपांतर केले.
मराठीत भाषांतरित-रूपांतरित केलेल्या नाटकांची जंत्री :