Jump to content

"महाराष्ट्रीय कलोपासक (नाट्यसंस्था)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''महाराष्ट्रीय कलोपासक''' ही संस्था पुणे शहरातील नूतन मराठी विद्य...
(काही फरक नाही)

१६:५१, २८ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्था पुणे शहरातील नूतन मराठी विद्यालय या शाळेच्या शिक्षकांनी ३ऑगस्ट १९३६ रोजी सुरू केली. या शाळेतील संध्याकाळच्या वेळी एका पारावर बसून नुकत्याच पाहिलेल्या नाटकांवर टीका-टिप्पणी करीत बसायचे.