Jump to content

"पुरुषोत्तम करंडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुणे शहरातील महाराष्ट्र कलोपासक ही संस्था कॉलेजांतील विद्यार...
(काही फरक नाही)

१६:३२, २८ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

पुणे शहरातील महाराष्ट्र कलोपासक ही संस्था कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी रंगमंचावर दादर केलेल्या मराठी एकांकिकांची स्पर्धा घेते. स्पर्धेतील यशस्वी एकांकिकेला करंडक दिला जातो. ही प्रथा इ.स.१९६३पासून सुरू आहे. महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ अप्पासाहेब वझे यांचे दिनांक १ ऑगस्ट १९६२ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ या करंडकाला पुरुषोत्तम करंडक असे नाव देण्यात आले.