"बाल नाट्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३६: | ओळ ३६: | ||
* '''रंगनाथ कुलकर्णी:''' तंबूत शिरलेला उंट . |
* '''रंगनाथ कुलकर्णी:''' तंबूत शिरलेला उंट . |
||
* '''रंगा गोडबोले :''' छान छोटे वाईट मोठ्ठे, नको रे बाबा. |
* '''रंगा गोडबोले :''' छान छोटे वाईट मोठ्ठे, नको रे बाबा. |
||
* '''रचेल गडकर''': चांदोबा हसला |
|||
* '''रत्नाकर मतकरी :''' अचाटगावची अफाट मावशी, अदृश्य माणूस, अलबत्या गलबत्या, अललू घु्र्रर्र, अलीबाबाचे खेचर आणि ३९वा चोर, आटपाटनगरची राजकन्या, इंद्राचं आसन नारदाची शेंडी, कळलाव्या कांद्याची कहाणी, गाणारी मैना, ढगढगोजीचा पाणीप्रताप, दि ग्रेट गोल्डन गॅंग, धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी, निम्मा शिम्मा राक्षस, बुटबैंगण, मधुमंजिरी, राक्षसराज झिंदाबाद, सरदार फकडोजी वाकडे. |

* '''राम गणेश गडकरी :''' दोन चुटके, सकाळचा अभ्यास. |
* '''राम गणेश गडकरी :''' दोन चुटके, सकाळचा अभ्यास. |
||
ओळ ४५: | ओळ ४६: | ||
* '''वि.कृ.श्रोत्रिय :''' गुरूची विद्या, नापासांचा प्रश्न, पोस्टाने प्रवास, मुलांची रंगभूमी भाग १ ते ३. |
* '''वि.कृ.श्रोत्रिय :''' गुरूची विद्या, नापासांचा प्रश्न, पोस्टाने प्रवास, मुलांची रंगभूमी भाग १ ते ३. |
||
* '''विजय तेंडुलकर :''' चांभारचौकशीचे नाटक, चिमणा बांधतो बंगला, पाटलाच्या पोरीचे लगीन, बाबा हरवले आहेत, बॉबीची गोष्ट, राजाराणीला घाम हवा. |
* '''विजय तेंडुलकर :''' चांभारचौकशीचे नाटक, चिमणा बांधतो बंगला, पाटलाच्या पोरीचे लगीन, बाबा हरवले आहेत, बॉबीची गोष्ट, राजाराणीला घाम हवा. |
||
* '''विजय शिंदे''' : ओले ओले टीव्ही बोले, राजकन्येची बाहुली |
|||
* '''विनोद हडप :''' हॅलो हरी एक्का दुर्री तिर्री. |
* '''विनोद हडप :''' हॅलो हरी एक्का दुर्री तिर्री. |
||
* '''शंकर पाटील :''' हिकमती हिटलर. |
* '''शंकर पाटील :''' हिकमती हिटलर. |
||
ओळ ५०: | ओळ ५२: | ||
* '''स.अ.शुक्ल :''' सत्याग्रही, सिंहाचा छावा. |
* '''स.अ.शुक्ल :''' सत्याग्रही, सिंहाचा छावा. |
||
* '''सई परांजपे :''' झाली काय गंमत, पत्ते नगरीत, शेपटीचा शाप. |
* '''सई परांजपे :''' झाली काय गंमत, पत्ते नगरीत, शेपटीचा शाप. |
||
* '''सागर देशमुख''' : पलंगाखाली राहणारी (मूळ लेखक डंकन वेल्स, बेड के नीचे रहनेवाली-हिंदी रूपांतर :जितेंद्रजोशी) |
|||
* '''साने गुरुजी''' : श्यामची आई(मूळ पुस्तकाचे नाट्य रूपांतर) |
* '''साने गुरुजी''' : श्यामची आई(मूळ पुस्तकाचे नाट्य रूपांतर) |
||
* '''सुधाकर प्रभू :''' अमरवेल, असे घर अशी मुले, आईचा वाढदिवस, इकडम नगरीचा तिकडम राजा, इटुकली मिटुकली नाटुकली, एक होता मोहनिया, कन्हैयाचे सौंगडी, खादाडखाऊ, गाणारा गाव, गोड फजिती, जयवंत जाणला राजा, पुस्तकहंडी, पैजबहाद्दर, बैरागी राजा, भाग्यवती मी भाग्यवती, मधला पांडव, मानाची भिकबाळी, मानिनी, मुले नाटक करतात, रक्ताचे मोल, रक्षाबंधन, रूपांजली, वाढदिवसाची भेट, सात बुटके आम्ही छान, सारे एक समान, सिंहगडचा शिलेदार, हबू राजा गोबू प्रधान. |

ओळ ५६: | ओळ ५९: | ||
यांशिवाय ज्यांचे लेखक माहीत नाहीत अशी अनेक बालनाट्ये आहेत. विकिपीडियाच्या सदस्यांनी लेखक शोधावेत आणि त्या लेखकांचा व त्यांच्या नाटकांचा समावेश वरील यादीत करावा. |
यांशिवाय ज्यांचे लेखक माहीत नाहीत अशी अनेक बालनाट्ये आहेत. विकिपीडियाच्या सदस्यांनी लेखक शोधावेत आणि त्या लेखकांचा व त्यांच्या नाटकांचा समावेश वरील यादीत करावा. |
||
'''लेखक माहीत नसलेली बालनाट्ये''' : जय हो फॅंटसी, फुलपाखराची गोष्ट, जीवन सुंदर आहे, पोरका, मदर्स डे, आणि कौतुक झाले, रंगाची किमया, घराघराचे रूप आगळे |
'''लेखक माहीत नसलेली बालनाट्ये''' : जय हो फॅंटसी, फुलपाखराची गोष्ट, जीवन सुंदर आहे, पोरका, मदर्स डे, आणि कौतुक झाले, रंगाची किमया, घराघराचे रूप आगळे, बालपण नको रे बाबा |
१६:२२, २१ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती
बालप्रेक्षकांचे मनोरंजन करताकरताना नाटकांच्याद्वारे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करणे हे बालरंगभूमीचे उद्दिष्ट असते. ही नाटके बालकांसाठी लिहिली असली, तरी ती केवळ बालकांनी सादर केली नसतात. नाटकांतील कथानकानुसार पात्रयोजना करून बालकांचे मनोरंजन होईल अशा रितीने ही बालनाट्ये रंगमंचावर दाखविली जातात. या नाटकांत केवळ बालकांनाच प्राधान्य असेल असे नाही. नाटकांमध्ये लहानमोठ्या वयाची माणसे, प्राणी, पक्षी, राक्षस, भुते यांतले काहीही असू शकते. लोककथा, परीकथा, साहसकथा किंवा बालकांच्या समस्या असे या नाटकांचे विषय असतात. अशी नाटके रंगमंचावर सादर करण्यासाठी दिग्दर्शकाला प्रत्यक्ष मुलांच्या डोळ्यांनी व मनाने नाटकाकडे बघावे लागते. ठाशीव कथासूत्र, सोपे, चटकदार आणि चटपटीत संवाद हे या नाटकांचे वैशिष्ट्य असते. मुलांचे भाषाज्ञान प्रौढांइतके प्रगल्भ नसल्याने नाटकांत संवादापेक्षा प्रकाशयोजना, कथेला अनुसरून वातावरणनिर्मिती, पात्रांची वेषभूषा आणि रंगमंचव्यवस्थापन यांकडे अधिक लक्ष द्यावे लागते. मुलांना जास्त ताण सहन होण्यासारखा नसल्याने नाटकातले वातावरण हलकेफुलके ठेवावे लागते.
बालनाट्याला इतक्या मर्यादा असूनही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरील 'गंमतजंमत'वरून आणि पुणे केंद्रावरील 'बालोद्यान'वरून मुलांसाठी अनेक नभोनाट्ये सादर होत गेली आणि त्यांचा केवळ श्रवणानंद घेत मुलांची एक पिढी पोसली गेली. ह्या श्रुतिका सादर करणाऱ्या दिग्दर्शक-निर्मात्यांची त्या काळात खरोखर कसोटी लागत असे. मुलांना ही नभोनाट्ये अतोनात आवडत.
मुलांसाठी नाटके लिहिणारे काही लेखक आणि त्यांची बालनाट्ये
- अतुल पेठे : आनंदी गावचा गम्मतराव, दि ग्रेट गाढव सर्कस.
- अनंत काणेकरः चांदपरी, सोनपरी.
- आचार्य अत्रे : गुरुदक्षिणा, वीरवचन.
- आत्माराम सामंत : आगपेटीतला राक्षस.
- कुमुदिनी रांगणेकर : इच्छानगरी.
- कृष्णदेव मुळगुंद : अपराध कुणाचा, असा मी काय गुन्हा केला?, जादूनगरीतील राजकन्या, ठकसेन राजपुत्र, पाचूच्या बेटावर.
- जयंत तारे : अक्कलपूरचा बक्कलराव, अक्रमबक्रम सारेच चक्रम, अल्लाउद्दीनचा दिवा, असं कसं झालं?, अस्मानपूरचा उस्मानखाँ, आजी आली जादू झाली, आटला बाई बाटला बाई, इटुकला ससोबा, इस्तंबूलचा जादूगार, गडबडमामा, गाढवकानाचा राजा, गोल गेम डबल माल, चतुर विदूषक, चंदाराणी, चॉकलेट खाणारा राजा, चिंकू पिंकू झिंदाबाद, चिडका बिब्बा चिडला, चिंतेत पडलेला राजा, चेटकिणीचा शाप, जादूगार पिंटो, जादूची कढई, जादूची पेटी, जादूची बासरी, जादूची बी, जादूचा मणी, झब्बू गब्बू आणि मंतरलेला ताईत, झोपी गेलेली राजकन्या, टप टप राजा टिप टिप मोत्या, टमटमपूरचा टिल्लू टॉम, टुणटुण नगरी खणखण राजा, दुष्ट मांत्रिक, पाचूचे पैंजण, पोपटपंची, बगदादचा जादूगार, बाळंभट कोळंभट, बिरबल आणि बादशहा, बुटुक बैंगण, राजकन्या हट्टी राजाशी कट्टी, राजपुत्र नोबेल, लाल बेट सोनेरी मासे, समुद्राला लागली आग, सर्वश्रेष्ठ दान, साधूच्या पोरीचं लगीन, सिंड्रेला, सोनेरी केसांची राजकन्या, हाऊस नंबर ५०, हिंगमिरे चिंगमिरे, हिमगौरी आणि सात बुटके.
- दत्ता टोळ : खानाची फजिती, न रडणारी राजकन्या, नवलनगरीतील नाटक, लिंबूनाना टिंबूनाना, शाळा एके शाळा, शाळा नसलेला गाव.
- द.मा.मिरासदार : गाणारा मुलूख.
- दिनकर देशपांडे : जेव्हा अकलेला अक्कल फुटते, जंगलातील वेताळ, टारझन आला रे आला, डाकू खटपटसिंग धडधडसिंग, दोन भांडखोर तेच दिवाळखोर, पेपर फुटला, बंबाबू हो बंबाबू, बम बम भोलाराम, बहरले झाड सोन्याचे.
- धोंडो रामचंद्र करमरकर : (संगीत) भातुकलीचा खेळ. या बालनाट्यावर तत्कालीन इंग्रज सरकारने बंदी घातली होती.
- ना. ग. गोरे : बेडुकवाडी.
- नाना कोचरेकर : शामची आई.
- नाना ढाकुलकर : ओम् नरकराय नम:.
- नानासाहेब शिरगोपीकर : गोकुळचा चोर, परीक्षेपूर्वीच्या सात रात्री, बालशिवाजी, शाबास बिरबल शाबास, सिंहगडचा शिलेदार, सिंहाचा छावा.
- नीळकंठ नांदुरकर : अबब विठोबा बोलू लागला.
- पुरुषोत्तम दारव्हेकर : उपाशी राक्षस, झिमझिम, पेपर फुटले.
- पु. ल. देशपांडे : नवे गोकुळ, वयम् मोठम् खोटम्.
- प्रकाश पारखी : भित्रा राजपुत्र, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी.
- प्रदीप दळवी : सहा रंगांचं इंद्रधनुष्य़.
- प्रवीण दवणे : तिरक्या डोक्याचा
- बाळ साळसकर : बापांचे बाप
- ब्रिजमोहन दायमा : लोकसंख्येमुळे उडाला सगळीकडे गोंधळ
- भालचंद्र भिडे : हेमा आणि सात बुटके.
- भा.वि.वरेरकर : सदा बंदीवान.
- मधुकर फुकणे : अस्वलाने घातला गोंधळ, इटुकली पोर धिटुकली, चिन् चिन् चिंपांझी, बाल भक्त ध्रुव, बाल शिवाजी, मामाच्या गावाला जाऊ या, राजयोगी शिवाजी, राजाला फुटलं शेपूट, विक्रमपूरचा चक्रमसेन, संत ज्ञानेश्वर, सरदार लटपटराव लुटपुटे.
- म. वि. गोखले : डिटेक्टिव्ह नंदू, प्रिय मित्रांनो रामराम, लिपी वनातले राक्षस, होता रायाजी वाचला शिवाजी.
- माधव साखरदांडे : आला अडाण्याचा गाडा, नरवर किसना समान, पंचतंत्र.
- मालतीबाई दांडेकर : संगीत चंद्राचे वरदान
- रंगनाथ कुलकर्णी: तंबूत शिरलेला उंट .
- रंगा गोडबोले : छान छोटे वाईट मोठ्ठे, नको रे बाबा.
- रचेल गडकर: चांदोबा हसला
- रत्नाकर मतकरी : अचाटगावची अफाट मावशी, अदृश्य माणूस, अलबत्या गलबत्या, अललू घु्र्रर्र, अलीबाबाचे खेचर आणि ३९वा चोर, आटपाटनगरची राजकन्या, इंद्राचं आसन नारदाची शेंडी, कळलाव्या कांद्याची कहाणी, गाणारी मैना, ढगढगोजीचा पाणीप्रताप, दि ग्रेट गोल्डन गॅंग, धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी, निम्मा शिम्मा राक्षस, बुटबैंगण, मधुमंजिरी, राक्षसराज झिंदाबाद, सरदार फकडोजी वाकडे.
- राम गणेश गडकरी : दोन चुटके, सकाळचा अभ्यास.
- लीलावती भागवत : पंडित पंडित तुझी अक्कल शेंडीत.
- वसंत बापट : बालमुकुंद.
- वसुधा पाटील : सिंड्रेला.
- वा.गो.आपटे : नाट्यभारत, नाट्यरामायण.
- वामन पात्रीकर : काऊ काऊ दार उघड.
- वि.कृ.श्रोत्रिय : गुरूची विद्या, नापासांचा प्रश्न, पोस्टाने प्रवास, मुलांची रंगभूमी भाग १ ते ३.
- विजय तेंडुलकर : चांभारचौकशीचे नाटक, चिमणा बांधतो बंगला, पाटलाच्या पोरीचे लगीन, बाबा हरवले आहेत, बॉबीची गोष्ट, राजाराणीला घाम हवा.
- विजय शिंदे : ओले ओले टीव्ही बोले, राजकन्येची बाहुली
- विनोद हडप : हॅलो हरी एक्का दुर्री तिर्री.
- शंकर पाटील : हिकमती हिटलर.
- शं. रा. देवळे : देवाची दिवाळी, पोपेलका आणि राजकुमार.
- स.अ.शुक्ल : सत्याग्रही, सिंहाचा छावा.
- सई परांजपे : झाली काय गंमत, पत्ते नगरीत, शेपटीचा शाप.
- सागर देशमुख : पलंगाखाली राहणारी (मूळ लेखक डंकन वेल्स, बेड के नीचे रहनेवाली-हिंदी रूपांतर :जितेंद्रजोशी)
- साने गुरुजी : श्यामची आई(मूळ पुस्तकाचे नाट्य रूपांतर)
- सुधाकर प्रभू : अमरवेल, असे घर अशी मुले, आईचा वाढदिवस, इकडम नगरीचा तिकडम राजा, इटुकली मिटुकली नाटुकली, एक होता मोहनिया, कन्हैयाचे सौंगडी, खादाडखाऊ, गाणारा गाव, गोड फजिती, जयवंत जाणला राजा, पुस्तकहंडी, पैजबहाद्दर, बैरागी राजा, भाग्यवती मी भाग्यवती, मधला पांडव, मानाची भिकबाळी, मानिनी, मुले नाटक करतात, रक्ताचे मोल, रक्षाबंधन, रूपांजली, वाढदिवसाची भेट, सात बुटके आम्ही छान, सारे एक समान, सिंहगडचा शिलेदार, हबू राजा गोबू प्रधान.
- सुधा करमरकर : अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा, जादूचा वेल..
यांशिवाय ज्यांचे लेखक माहीत नाहीत अशी अनेक बालनाट्ये आहेत. विकिपीडियाच्या सदस्यांनी लेखक शोधावेत आणि त्या लेखकांचा व त्यांच्या नाटकांचा समावेश वरील यादीत करावा.
लेखक माहीत नसलेली बालनाट्ये : जय हो फॅंटसी, फुलपाखराची गोष्ट, जीवन सुंदर आहे, पोरका, मदर्स डे, आणि कौतुक झाले, रंगाची किमया, घराघराचे रूप आगळे, बालपण नको रे बाबा