"लघुत्रयी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''लघुत्रयी''' म्हणजे आयुर्वेदावरचे शार्ङ्गधरसंहिता, भावप्रकाश आण...
(काही फरक नाही)

००:२८, १५ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

लघुत्रयी म्हणजे आयुर्वेदावरचे शार्ङ्गधरसंहिता, भावप्रकाश आणि योगरत्नाकर हे तीन ग्रंथ. चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांगहृदय ह्या बृहद्त्रयींमध्ये येणार्‍या तीन ग्रंथांपाठोपाठ लघुत्रयींमधले ग्रंथ येतात.

शार्ङ्गधरसंहितेचा कर्ता शार्ङ्गधर, भावप्रकाशचा भावमिश्र आणि योगरत्नाकराचा योगरत्नाकर. हे ग्रंथ अनुक्रमे इ.स.१४४१, १५५०आणि१५९४ साली रचले गेले.