Jump to content

"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९३: ओळ ९३:
** १. वल्लभानुनय(१८८७) वि.मो.महाजनी
** १. वल्लभानुनय(१८८७) वि.मो.महाजनी
** २. संगीत प्रियराधन(१९१३) वा.स.पटवर्धन
** २. संगीत प्रियराधन(१९१३) वा.स.पटवर्धन

* '''ए कॉमेडी ऑफ एरर्स'''
** १. भुरळ अथवा ईश्वरीकृत लपंडाव(१८७६) आ.वि.पाटकर
** २. भ्रांतिकृत चमत्कार(१८७८) ब.रा.प्रधान आणि श्री.भि.जठार
** ३. गड्या अपुला गाव बरा(१९५९) शा.नी.ओक
** ४. अंगूर(१९८२) गुलझार-दिग्दर्शित हिंदी चित्रपट


* '''किंग जॉन :'''
* '''किंग जॉन :'''
** १. कपिध्वज(१९०४) ल.ना.जोशी
** १. कपिध्वज(१९०४) ल.ना.जोशी

* '''किंग लियर :'''
** १. अतिपीडचरित(१८८१) शंमोरानडे
** २. कन्यापरीक्षण(१८८१) गो.स.मोरे
** ३. विकारविहार(१८८१) ल.ना.जोशी
** ४. सम्राट सिंह(१९७३) प्र.के.अत्रे
** ५. राजा लियर(१९७४) विं.दा.करंदीकर
** ६.नटसम्राट(१९०७) वि.वि.शिरवाडकर
** ७. किंग लियर(?) द.म.खेर


* '''किंग हेन्‍री दी एड्थ :'''
* '''किंग हेन्‍री दी एड्थ :'''
ओळ १०५: ओळ १२०:
* '''किंग हेन्‍री द फोर्थ :'''
* '''किंग हेन्‍री द फोर्थ :'''
** १. बंडाचे प्रायश्चित्त(१९१५) ना.ग.लिमये
** १. बंडाचे प्रायश्चित्त(१९१५) ना.ग.लिमये

* '''ज्युलियस सीझर :'''
** १. विजयसिंह(१८७२) का.गो.नातू
** २. ज्युलियस सीझर(१८८३) रा.ता.पावसकर
** ३.ज्युलियस सीझर(१९१२) खं.भि.बेलसरे
** ४. ज्युलियस सीझर(१९५९) मा.ना.कुलकर्णी
** ५. ज्युलियस सीझर(१९७४) अ.अं.कुलकर्णी
** ६. ज्युलियस सीझर(?) भा.द.खेर

* '''टायमन ऑफ अ‍ॅथेन्स :'''
** १. टायमन ऑफ अ‍ॅथेन्स(१८९६) चिं.अ.लिमये
** २. विश्वमित्र(?) रा.सा.कानिटकर

* '''टू जंटलमेन ऑफ व्हेरोना :'''
** १. स्त्रियांचे नेत्रकटाक्ष(१८८५) द.वि.मराठे
** २. कालिंदी कांतिपूरचे दोन गृहस्थ(१८९८) द.अ.आपटे

* '''टेंपेस्ट :'''
** १. टेंपेस्ट(१८७५) नी.ज.कीर्तने
** २.तुफान(१९०४) खं.भि.बेलसरे
** ३. मुक्त मरुता(?) भा.वि.वरेरकर,शशिकला वझे

* '''टेमिंग ऑफ द श्रू :'''
** १. ? (१९०१) स.प.पंडित
** २.संगीत त्राटिका(१९२४) वा.बा.केळकर
** ३. कर्कशादमन(१९५७) ज.त्रि.जोगळेकर

* '''ट्रॅजेडी ऑफ किंग रिचर्ड द थर्ड :'''
** १. जयाजीराव(१८९१) भा.रा.नानल
** २.दैवदुर्विलास(१९०४) वा.पु.साठे
** ३.राजा राक्षस(?) कृ.ह.दीक्षित

* '''ट्वेल्फ़्थ नाइट :'''
** १. वेषविभ्रम नाटक)१८९१) कृ.प.गाडगीळ
** २.भ्रमविलास(१९१३) ब.ह.पंडित
** ३. प्रेमविनोद(१९१९) अ.वि.आपटेआणि ता.ने.पांगळ
** ४. वाग्विलास(१९२८) वि.ग.जोशी
** ५. ट्वेल्व्ह्थ नाइट(?) शशिकला बेहेरे
** ६. संगीत मदनाची मंजिरी(१९६५) विद्याधर गोखले







१७:४०, १२ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती


विल्यम शेक्सपिअर
विल्यम शेक्सपिअर
जन्म नाव विल्यम शेक्सपियर
जन्म इ.स.१५६४
मृत्यू इ.स.१६१६
राष्ट्रीयत्व इंग्लंड
कार्यक्षेत्र साहित्य, लेखन, व्याख्याता
साहित्य प्रकार काव्य आणि नाटक
कार्यकाळ इ.स.१५९० ते इ.स.१६१२
विषय ऐतिहासिक, शोकांतिका व कल्पनारम्य
प्रसिद्ध साहित्यकृती ऑथेल्लोआणि ३५ इतर
वडील जॉन
आई मेरी


शेक्सपियर हा इंग्रजी भाषेतला जगप्रसिद्ध लेखक आहे. त्याचे साहित्य अजरामर आहे. शेक्सपियरच्या शोकांतिका विशेष नावाजलेल्या आहेत.

जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपियर यांचे नाव घेतले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपियर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपियर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.


विल्यम शेक्सपियर यांचा जन्म इंग्लंड देशातील वार्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अ‍ॅव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-ऑन-अ‍ॅव्हन या गावात १५६४ साली झाला. त्यांचे वडील जॉन हे स्ट्रॅटफोर्ड गावातील एक व्यापारी होते तर रॉबर्ट आर्डेन नामक एका जमीनदाराची कन्या मेरी ही विल्यमची आई.

वयाच्या सातव्या वर्षी विल्यम स्ट्रॅटफोर्ड गावातील शाळेत जाऊ लागला. त्या काळात लॅटिन भाषा शिकण्याला सर्वाधिक महत्त्व होते. शाळेत भाषेच्या व्याकरणाला महत्त्व जास्त. त्यामुळे विल्यमला लॅटिन, फ्रेंच आणि इटालियन भाषाशिक्षणासह चर्च मधील शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवता येऊ लागले. वयाच्या तेराव्या वर्षी वडील जॉन यांचे निधन झाल्यावर आर्थिक चणचण भासत असल्यामुळे विल्यमचे तेही शिक्षण बंद झाले. त्यांच्या गावातील वडिलांचा व्यापार सांभाळणे हे प्रमुख काम विल्यमच्या मागे लागले. जमेल तसे चर्चचे शिक्षण सुरू ठेवता आले तरी खूप, असे समाधान तो करून घेई., मोठ्या कष्टाने विल्यमने देवाची भक्तिगीते आणि चर्चमधील इतर शिक्षण पदरी पाडून घेतले.

१५८२ साली विल्यमने स्वतःपेक्षा वयाने ८ वर्षे मोठ्या असलेल्या अ‍ॅन हॅथवे नावाच्या मुलीशी लग्न केले. १५८५ साली त्याने आपले गाव सोडून लंडन गाठले. तेथे लॉर्ड चेंबरलेन यांच्या नाटक कंपनीत एका कलाकाराच्या जागेवर विल्यमला काम मिळाले. नाटकात काम करता करता विल्यमला व्यावहारिक ज्ञान मिळू लागले. हुशार विल्यमने मग त्यावेळी रंगमंचावर सादर होणार्‍या नाटकांत बदल करायला सुरुवात केली, आणि नाटकाच्या सर्वच विभागांविषयी माहिती करून घेतली.

त्यानंतर विल्यमने स्वतःच नाटके लिहून ती सादर करायला सुरुवात केली आणि लोकांना ती आवडायलाही लागली. त्याकाळी नाटकांची छापील आवृत्ती राजरोसपणे बाजारात मिळत नसे. मग अनेकांनी या नाटकांच्या प्रती तयार करण्याचा सपाटा लावला. पण नुसत्या स्मरणाच्या जोरावर तयार झालेल्या अशा नाटकांच्या आवृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दोष राहू लागले. मागणी असल्याचे लक्षात येताच स्वतः विल्यमनेच एक कंपनी स्थापून त्याच्या नाटकांच्या अस्सल प्रती बाजारात विकायला सुरुवात केली. या काळात विल्यम शेक्सपियर यांनी ३६ नाटके आणि १५४ सुनीते लिहिली.

हळूहळू नाटकांची प्रसिद्धी वाढत गेली, विल्यम शेक्सपियर यांचे उत्पन्न वाढत गेले. ग्लोब थिएटर नावाच्या नाट्यगृहाचे ते भागीदार झाले. नाटकांना व्यवसायाचे साधन मानणारे विल्यम शेक्सपियर स्वतःची नाटके या नाट्यगृहात मध्ये करू लागले. आता होणारे उत्पन्न कित्येक पटीने वाढले.

१६१० साली शेक्सपियर पुन्हा आपल्या स्ट्रॅटफोर्ड गावात येऊन राहू लागले, ते कामापुरतेच लंडनला जात येत असत. १६१६ साली स्ट्रॅटफोर्ड या गावातच विल्यम शेक्सपियर यांनी शेवटचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला.


नाटके


शेक्सपियर यांनी ३६ नाटके स्वतंत्रपणे आणि एक नाटक Pericles संयुक्तपणे लिहिले. त्यांच्या नाटकांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते

निव्वळ कल्पनारम्य नाटके : The Two Gentlemen of Verona, Love's Labours Lost, A Midsummer Night's Dream, As You Like It, Twelfth Night.

गंभीर नाटके : Much Ado About Nothing, All's Well That Ends Well, The Merchant Of Venice, Measure For Measure.

वस्तुस्थितीवर आधारलेली नाटके किंवा प्रहसने : The Taming Of The Shrew, The Merry Wives Of Windswor.

शोकांतिका : Hamlet, King Lear, Othello, Macbeth, Romeo & Juliet.

प्रणयरम्य नाटके : Cymbeline, The Tempest, The Winter's Tale

ऐतिहासिक : Richard II, Richard III, Henry IV, Henry V, Henry VIII.

रोमन ऐतिहासिक नाटके : Julius Caesar, Antony & Cleopatra, Coriolanus.

शेक्सपियरच्या नाटकांची मराठी रूपांतरे आणि त्यांचे लेखक

  • अ‍ॅज यू लाइक इट :
    • १. अगदी मनासारखं(१९५७) द.के.भट
    • २. संगीत प्रेमगुंफा(१९०८) केशव
    • ३. (?)(?) अजय आरोसकर
  • अ‍ॅन्टनी अ‍ॅन्ड क्लिओपात्रा :
    • १. वीरमणी आणि शृंगारसुंदरी(१९८२) वा.बा.केळकर
    • २. प्रतापराव आणि मंजुळा(१८८२) ए.वि.मुसळे
    • ३. संगीत शालिनी(?)(१९०१) के.वि.करमरकर
    • ४. संगीत ताराविलास(?)(१९०४) द.अ.केसकर
    • ५. मोहनतारा(?)(१९०८) के.रा.छापखाने
  • ऑथेल्लो:
    • १. ऑथेल्लो(१८६७) महादेवशास्त्री कोल्हटकर
    • २. झुंझारराव(१८९०) गोविंद बल्लाळ देवल
    • ३. ऑथेल्लो(१९४७) इंदुमती जगताप
    • ४. ऑथेल्लो(?)अजय आरोसकर
    • ५. ऑथेल्लो(१९६५) वि.वा.शिरवाडकर
  • ऑल इज वेल दॅट एन्ड्ज वेल :
    • १. वल्लभानुनय(१८८७) वि.मो.महाजनी
    • २. संगीत प्रियराधन(१९१३) वा.स.पटवर्धन
  • ए कॉमेडी ऑफ एरर्स
    • १. भुरळ अथवा ईश्वरीकृत लपंडाव(१८७६) आ.वि.पाटकर
    • २. भ्रांतिकृत चमत्कार(१८७८) ब.रा.प्रधान आणि श्री.भि.जठार
    • ३. गड्या अपुला गाव बरा(१९५९) शा.नी.ओक
    • ४. अंगूर(१९८२) गुलझार-दिग्दर्शित हिंदी चित्रपट
  • किंग जॉन :
    • १. कपिध्वज(१९०४) ल.ना.जोशी
  • किंग लियर :
    • १. अतिपीडचरित(१८८१) शंमोरानडे
    • २. कन्यापरीक्षण(१८८१) गो.स.मोरे
    • ३. विकारविहार(१८८१) ल.ना.जोशी
    • ४. सम्राट सिंह(१९७३) प्र.के.अत्रे
    • ५. राजा लियर(१९७४) विं.दा.करंदीकर
    • ६.नटसम्राट(१९०७) वि.वि.शिरवाडकर
    • ७. किंग लियर(?) द.म.खेर
  • किंग हेन्‍री दी एड्थ :
    • १. राजा रघुनाथराव(१९०४) ह.बा.अत्रे
  • किंग हेन्‍री द फिफ्थ :
    • १. पंचम हेन्‍री चरित(१९११) खं.भि.बेलसरे
  • किंग हेन्‍री द फोर्थ :
    • १. बंडाचे प्रायश्चित्त(१९१५) ना.ग.लिमये
  • ज्युलियस सीझर :
    • १. विजयसिंह(१८७२) का.गो.नातू
    • २. ज्युलियस सीझर(१८८३) रा.ता.पावसकर
    • ३.ज्युलियस सीझर(१९१२) खं.भि.बेलसरे
    • ४. ज्युलियस सीझर(१९५९) मा.ना.कुलकर्णी
    • ५. ज्युलियस सीझर(१९७४) अ.अं.कुलकर्णी
    • ६. ज्युलियस सीझर(?) भा.द.खेर
  • टायमन ऑफ अ‍ॅथेन्स :
    • १. टायमन ऑफ अ‍ॅथेन्स(१८९६) चिं.अ.लिमये
    • २. विश्वमित्र(?) रा.सा.कानिटकर
  • टू जंटलमेन ऑफ व्हेरोना :
    • १. स्त्रियांचे नेत्रकटाक्ष(१८८५) द.वि.मराठे
    • २. कालिंदी कांतिपूरचे दोन गृहस्थ(१८९८) द.अ.आपटे
  • टेंपेस्ट :
    • १. टेंपेस्ट(१८७५) नी.ज.कीर्तने
    • २.तुफान(१९०४) खं.भि.बेलसरे
    • ३. मुक्त मरुता(?) भा.वि.वरेरकर,शशिकला वझे
  • टेमिंग ऑफ द श्रू :
    • १. ? (१९०१) स.प.पंडित
    • २.संगीत त्राटिका(१९२४) वा.बा.केळकर
    • ३. कर्कशादमन(१९५७) ज.त्रि.जोगळेकर
  • ट्रॅजेडी ऑफ किंग रिचर्ड द थर्ड :
    • १. जयाजीराव(१८९१) भा.रा.नानल
    • २.दैवदुर्विलास(१९०४) वा.पु.साठे
    • ३.राजा राक्षस(?) कृ.ह.दीक्षित
  • ट्वेल्फ़्थ नाइट :
    • १. वेषविभ्रम नाटक)१८९१) कृ.प.गाडगीळ
    • २.भ्रमविलास(१९१३) ब.ह.पंडित
    • ३. प्रेमविनोद(१९१९) अ.वि.आपटेआणि ता.ने.पांगळ
    • ४. वाग्विलास(१९२८) वि.ग.जोशी
    • ५. ट्वेल्व्ह्थ नाइट(?) शशिकला बेहेरे
    • ६. संगीत मदनाची मंजिरी(१९६५) विद्याधर गोखले




बाह्य दुवे

साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA