Jump to content

"कान्होपात्रा दत्तात्रेय किणीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२: ओळ ३२:
* सौभद्र (सुभद्रा)
* सौभद्र (सुभद्रा)
* हे बंध रेशमाचे (रेशमा)
* हे बंध रेशमाचे (रेशमा)

==कान्होपात्रा किणीकर यांची गाजलेली नाट्यगीते==

* तिमिरातुनी तेजाकडे (ययाती आणि देवयानी)
* तुझ्या यशाचा हा पुनवचांद (ययाती आणि देवयानी)
* त्या मदनमनोरमरूपी (मृच्छकटिक)
* फुलला मनी वसंत बहार (सुवर्णतुला)
* दीपा तू जळत रहा (ययाती आणि देवयानी)

हेही पहा : [http://www.aathavanitli-gani.com/Swar/Kanhopatra कान्होपात्रा यांची "आठवणीतली गाणी"]



१६:५९, ९ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

कान्होपात्रा किणीकर या विख्यात मराठी नाट्य अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९३४ रोजी आणि मृत्यू २५ ऑक्टोबर २००९ रोजी झाला.

त्यांची नाटके आणि त्यांतील भूमिका

  • आठवा अवतार (कृष्ण)
  • उद्याचा संसार (?)
  • एकच प्याला (सिंधू)
  • कट्यार काळजात घुसली (पंडिताची मुलगी)
  • गोकुळचा चोर (कृष्ण, राधा)
  • घराबाहेर (ऊर्मिला)
  • चमकला ध्रुवाचा तारा (सुनीती)
  • जग काय म्हणेल (?)
  • पुण्यप्रभाव (वसुंधरा)
  • पैसाच पैसा (शकुंतला)
  • प्रेमसंन्यास (लीला)
  • प्रीतिसंगम (?)
  • बेबंदशाही (चंद्रावळ)
  • भावबंधन (लतिका)
  • मदनाची मंजिरी (मंजिरी, लीलावती)
  • मानापमान (कुसुम, भामिनी)
  • मृच्छकटिक (वसंतसेना)
  • ययाती आणि देवयानी (शर्मिष्ठा)
  • राजसंन्यास (शिवांगी)
  • राणीचा बाग (ऊर्मिला)
  • लग्नाची बेडी (अरुणा, यामिनी)
  • विद्याहरण (देवयानी)
  • शाकुंतल (?)
  • शारदा (वल्लरी)
  • संत नामदेव (जनाबाई)
  • संशयकल्लोळ (रेवती)
  • सुवर्णतुला (सत्यभामा)
  • सौभद्र (सुभद्रा)
  • हे बंध रेशमाचे (रेशमा)

कान्होपात्रा किणीकर यांची गाजलेली नाट्यगीते

  • तिमिरातुनी तेजाकडे (ययाती आणि देवयानी)
  • तुझ्या यशाचा हा पुनवचांद (ययाती आणि देवयानी)
  • त्या मदनमनोरमरूपी (मृच्छकटिक)
  • फुलला मनी वसंत बहार (सुवर्णतुला)
  • दीपा तू जळत रहा (ययाती आणि देवयानी)

हेही पहा : कान्होपात्रा यांची "आठवणीतली गाणी"