Jump to content

"चिंदोडी लीला रंगमंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''चिंदोडी लीला रंगमंदिर''' हे बेळगावमधले एक जुने नाट्यगृह आहे. ते ख...
(काही फरक नाही)

२३:४०, ३१ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

चिंदोडी लीला रंगमंदिर हे बेळगावमधले एक जुने नाट्यगृह आहे. ते खासगी मालकीचे असून त्याची इमारत बेळगावमधील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रोडवर कपिलेश्वर मंदिराशेजारी आहे. येथे एक वातानुकूलित नसलेले ३०'x ७०’ मापाचे बंदिस्त सभागृह असून सभागृहात २५’ x ३०’आकारमानाचा रंगमंच आहे. रंगमंचासमोर मोठा दर्शनी पडदा असून प्रेक्षागृहात प्रेक्षकांना बसण्यासाठी ६००लोखंडी खुर्च्या आहेत.