"वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''वीर वामनराव जोशी''' हे अमरावतीतले एक खुले नाट्यगृह आहे. हे खाजगी म... |
(काही फरक नाही)
|
२३:२९, ३१ जानेवारी २०१२ ची आवृत्ती
वीर वामनराव जोशी हे अमरावतीतले एक खुले नाट्यगृह आहे. हे खाजगी मालकीचे असून अमरावतीतील वनिता समाज ही संस्था नाट्यगृहाची व्यवस्था पाहते. या नाट्यगृहाचे उद्घाटन इ.स.१९७६मध्ये झाले. हे नाट्यगृह म्हणजे एक पटांगण आहे, व त्याच्या एका बाजूला रंगमंच आहे. रंगमंचाचे आकारमान २५’ x २०' इतके तर प्रेक्षकांना बसण्यासाठी असलेले मैदान ५०’x ४०’इतके आहे. कार्यक्रमाच्या दिवशी मैदानात खुर्च्या मांडतात. रंगमंचाला मोठा दर्शनी पडदा लावायची सोय आहे.