"सदस्य:राकेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: ''सातारा शहरचे जगाच्या नकाशावरचे स्थान १७.६९१३९° उत्तर अक्षांश, ७४.... |
(काही फरक नाही)
|
००:०६, ८ मे २००७ ची नवीनतम आवृत्ती
सातारा शहरचे जगाच्या नकाशावरचे स्थान १७.६९१३९° उत्तर अक्षांश, ७४.०००७२° पूर्व रेखांश असे आहे.
आपल्या सातारा लेखामधले हे वाक्य आहे. मी चावडी-८(१९ एप्रिल २००७)वर इतक्या अचूक रीतीने अक्षांश-रेखांश देण्यची गरज नाही असे लिहिले होते. कुणालाही ते पटल्याचे दिसले नाही. अर्थात ते महत्त्वाचे नाही. मला एवढेच हवे आहे की अक्षांश-रेखांशाचे इतके पाचव्या दशांशस्थळापर्यंतचे आकडे आपण कुठून घेतलेत? भारतीय सर्वेक्षण संस्था किंवा महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक बांधकाम खाते हे डीटेल्ज़ पुरवत नाही. GPS वापरून स्वतःच रीडिंग्ज घेतली तरी इतके अचूक एकमात्र निरीक्षण येत नाही. GPSची zero error दिवसातून तीनचारदा किंचित बदलण्यात येते. त्तर आपण कुठल्या पुस्तकातून ही माहिती मिळवलीत हे लिहिलेत तर मी आपला आभारी होईन.--J--J १८:३६, ७ मे २००७ (UTC)