Jump to content

"शिंक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: af, ar, ast, az, bjn, ca, da, de, es, eu, fa, fi, fr, gn, he, hi, hr, id, it, ja, kk, ko, ml, ms, nl, no, pl, pt, qu, ro, ru, simple, sl, sq, sr, sv, th, yi, zh
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
फुफ्फुसातील हवा स्फोटागत आवाजासह [[तोंड]] व [[नाक|नाकाद्वारे]] बाहेर फेकल्या जाण्याच्या क्रियेस '''शिंक''' असे म्हणतात.नाकाचा पडदा(म्युकस मेंब्रेन) उद्दिपित होण्याने, सर्दीमुळे किंवा [[जंतूसंसर्ग|जंतूसंसर्गामुळे]] असे होउ शकते.शिंकेच्या क्रियेमुळे हा जंतूसंसर्ग,किंवा सर्दी बाहेर फेकल्या जाते.ही मानवी शरीराची उस्फुर्त क्रिया आहे.
फुफ्फुसातील हवा स्फोटागत आवाजासह [[तोंड]] व [[नाक|नाकाद्वारे]] बाहेर फेकली जाण्याच्या क्रियेस '''शिंक''' असे म्हणतात. तपकिरीची, मिरचीची किंवा अन्य पदार्थाची भुकटी, थंड पाणी किंवा थंड हवा यांच्यादिकांच्या नाकाला झालेल्या स्पर्शामुळे वा अन्य कारणांमुळे नाकाचा पडदा(म्यूकस मेंब्रेन) उद्दीपित होतो. त्याशिवाय सर्दीमुळे किंवा [[जंतुसंसर्ग|जंतुसंसर्गामुळे]] असे होऊ शकते. अशा वेळी शिंक येते. शिंकेच्या क्रियेमुळे हा जंतुसंसर्ग किंवा सर्दी बाहेर फेकली जाते. शिंक ही मानवी शरीराची प्रतिक्षिप्त क्रिया आहे.


[[वर्ग:जैविक क्रिया]]
[[वर्ग:जैविक क्रिया]]

१८:४७, २२ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

फुफ्फुसातील हवा स्फोटागत आवाजासह तोंडनाकाद्वारे बाहेर फेकली जाण्याच्या क्रियेस शिंक असे म्हणतात. तपकिरीची, मिरचीची किंवा अन्य पदार्थाची भुकटी, थंड पाणी किंवा थंड हवा यांच्यादिकांच्या नाकाला झालेल्या स्पर्शामुळे वा अन्य कारणांमुळे नाकाचा पडदा(म्यूकस मेंब्रेन) उद्दीपित होतो. त्याशिवाय सर्दीमुळे किंवा जंतुसंसर्गामुळे असे होऊ शकते. अशा वेळी शिंक येते. शिंकेच्या क्रियेमुळे हा जंतुसंसर्ग किंवा सर्दी बाहेर फेकली जाते. शिंक ही मानवी शरीराची प्रतिक्षिप्त क्रिया आहे.