"एके ४७" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: एके ४७ मधला के म्हणजे कलाशनिकॉव्ह. बंदुकीचे पूर्ण नाव अॅव्ह्टोम... |
(काही फरक नाही)
|
१२:४३, २९ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती
एके ४७ मधला के म्हणजे कलाशनिकॉव्ह. बंदुकीचे पूर्ण नाव अॅव्ह्टोमॅट कलाशनिकॉव्ह. जगात सुमारे ५०० कोटी गोळीबार करण्याची हत्यारे असावीत, त्यांतली जवळजवळ १० कोटी कलाशनिकॉव्ह आहेत आणि त्यांतही निदान साडेसात कोटी एके ४७, असा जागतिक बंकेचा अंदाज आहे.
(अपूर्ण)