Jump to content

"दैनिक भास्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दैनिक भास्कर हे हिंदी भाषेतले एक अग्रगण्य दैनिक आहे. हे भारतातील ६...
(काही फरक नाही)

०९:५७, १० सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

दैनिक भास्कर हे हिंदी भाषेतले एक अग्रगण्य दैनिक आहे. हे भारतातील ६४ शहरांतून एकाच वेळी प्रसिद्ध होते. त्याच्या मराठी आवृत्त्या दिव्य मराठी या नावाने महाराष्ट्रातील औरंगाबाद, नाशिक आणि जळगांव या ठिकाणाहून प्रकाशित होतात. मराठी आवृत्त्यांचे मुख्य संपादक कुमार केतकर हे आहेत.