Jump to content

"हेलिपॅड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५: ओळ ५:
* तात्पुरते हेलिपॅड
* तात्पुरते हेलिपॅड

== कायमस्वरुपी हेलिपॅड ==
== कायमस्वरूपी हेलिपॅड ==
हे बहुदा विमानतळाच्या परीसरातच बांधलेले असते.जेथे हेलिकॉप्टरला जळण(एव्हिएशन पेट्रोल),प्रवश्यांसाठी आवश्यक सोयी,उभे राहण्यास जागा व एर ट्रॅफिक कंट्रोलसारख्या सुविधा सहज उपलब्ध होतात.काँक्रिटने याचे बांधकाम केलेले असते.त्यावर पेंटने गोल अथवा इंग्रजी अक्षर 'एच' मोठ्या स्वरुपात आखलेले असते.याची जागा रनवे व्यतिरिक्त राहते.
हेलिपॅड म्हणजे सिमेंटच्या सपाट जमिनीचा एक छोटा तुकडा आणि तिच्यावर रंगवलेले मोठे वर्तुळ अथवा इंग्रजी अक्षर 'एच'. हे बहुधा विमानतळाच्या परिसरातच असते. तेथे हेलिकॉप्टरला जळण(एव्हिएशन पेट्रोल), प्रवाशांसाठी आवश्यक सोयी, हेलिकॉप्टरला उभे राहण्यास जागा व एअर ट्रॅफिक कंट्रोलसारख्या सोयी मिळतात. मात्र हेलिपॅड हे विमानतळाच्या मुख्य धावपट्टीला जोडलेले पण धावपट्टीपासून थोडेसे दूर असते.

== तात्पुरते हेलिपॅड ==
== तात्पुरते हेलिपॅड ==
हे एखाद्या आवश्यक कामासाठी बांधण्यात येते.पुरस्थितीत मदत,खाद्य सामुग्री पोचविणे,अतिविशिष्ट महत्वाच्या व्यक्ती यांची एखादे ठिकाणास भेट इत्यादी.अशा स्थितीत हेलिकॉप्टरच्या पायलटला तेथे पोचणे सोपे व्हावे म्हणुन त्या ठिकाणचे अक्षांश व रेखांश कळविण्यात येतात.

२०:२१, ३० ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

हेलिकॉप्टर उतरण्यासाठी बांधण्यात आलेला तळाला हेलिपॅड म्हणतात.

प्रकार

यात दोन प्रकार आहेत.

  • कायमस्वरूपी हेलिपॅड
  • तात्पुरते हेलिपॅड

कायमस्वरूपी हेलिपॅड

हेलिपॅड म्हणजे सिमेंटच्या सपाट जमिनीचा एक छोटा तुकडा आणि तिच्यावर रंगवलेले मोठे वर्तुळ अथवा इंग्रजी अक्षर 'एच'. हे बहुधा विमानतळाच्या परिसरातच असते. तेथे हेलिकॉप्टरला जळण(एव्हिएशन पेट्रोल), प्रवाशांसाठी आवश्यक सोयी, हेलिकॉप्टरला उभे राहण्यास जागा व एअर ट्रॅफिक कंट्रोलसारख्या सोयी मिळतात. मात्र हेलिपॅड हे विमानतळाच्या मुख्य धावपट्टीला जोडलेले पण धावपट्टीपासून थोडेसे दूर असते.

तात्पुरते हेलिपॅड

हे एखाद्या आवश्यक कामासाठी बांधण्यात येते.पुरस्थितीत मदत,खाद्य सामुग्री पोचविणे,अतिविशिष्ट महत्वाच्या व्यक्ती यांची एखादे ठिकाणास भेट इत्यादी.अशा स्थितीत हेलिकॉप्टरच्या पायलटला तेथे पोचणे सोपे व्हावे म्हणुन त्या ठिकाणचे अक्षांश व रेखांश कळविण्यात येतात.

भारतात सियाचेन येथे 'जगातले सर्वात उंच ठिकाणचे हेलिपॅड' आहे.त्याचा वापर लष्करअचे कामासाठी करण्यात येतो.