"राधानाथ सिकदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''राधानाथ सिकदार''' हे बंगाल प्रांतात एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले एक भारतीय गणिती होते. त्यांचा जन्म कलकत्त्यात [[इ.स. १८१३]] साली झाला होता. त्रिकोणमिती हा त्यांचा आवडीचा विषय होता. गणितावर ते अधूनमधून लहानमोठे लेख लिहीत. तत्कालीन ब्रिटिश राज्यातील भारतीय सर्वेक्षण खात्यात ते नोकरी करीत. नोकरी करत असतानाच त्यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून गणितात पदवी मिळवली होती. सरकारी खात्यात असे करण्याची त्या काळी परवानगी नसे, अजूनही नसते. केवळ खास बाब म्हणून महाविद्यालयाचे शिक्षण घेण्यास सशर्त अनुज्ञा मिळे. त्यांची विशेष हुशारी पाहून त्यांना ही परवनगी मिळाली होती. |
'''राधानाथ सिकदार''' हे बंगाल प्रांतात एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले एक भारतीय गणिती होते. त्यांचा जन्म कलकत्त्यात [[इ.स. १८१३]] साली झाला होता. त्रिकोणमिती हा त्यांचा आवडीचा विषय होता. गणितावर ते अधूनमधून लहानमोठे लेख लिहीत. तत्कालीन ब्रिटिश राज्यातील भारतीय सर्वेक्षण खात्यात ते नोकरी करीत. नोकरी करत असतानाच त्यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून गणितात पदवी मिळवली होती. सरकारी खात्यात असे करण्याची त्या काळी परवानगी नसे, अजूनही नसते. केवळ खास बाब म्हणून महाविद्यालयाचे शिक्षण घेण्यास सशर्त अनुज्ञा मिळे. त्यांची विशेष हुशारी पाहून त्यांना ही परवनगी मिळाली होती.वाघ् |
||
इ.स.१८५४ साली राधानाथ सिकदार यांनी महिलांच्या शिक्षण आणि संस्कारांसाठी बंगाली भाषेत 'मासिक पत्रिका' नावाचे एक नियतकालिक काढले होते. |
इ.स.१८५४ साली राधानाथ सिकदार यांनी महिलांच्या शिक्षण आणि संस्कारांसाठी बंगाली भाषेत 'मासिक पत्रिका' नावाचे एक नियतकालिक काढले होते. |
||
तत्कालीन ब्रिटिश सरकारने हिमालयाच्या शिखरांची उंची मोजण्यासाठी भूगोलतज्ज्ञ आणि गणिती यांचा एक गट नेमला होता. त्या प्रकल्पाचे नाव 'द ग्रेट ट्रिगनॉमेट्रिक सर्व्हे' (विशाल त्रैकोणमितिक सर्वेक्षण) असे होते. राधानाथ त्या गटातले एकमेव भारतीय होते. सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की हिमालयाचे १५ वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे, आणि त्याची समुद्रसपाटीपासून उंची २९००२ फूट इतकी आहे. या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा गौरव केला होता. त्या वेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख(सर्व्हेयर जनरल)सर जॉर्ज एव्हरेस्ट |
तत्कालीन ब्रिटिश सरकारने हिमालयाच्या शिखरांची उंची मोजण्यासाठी भूगोलतज्ज्ञ आणि गणिती यांचा एक गट नेमला होता. त्या प्रकल्पाचे नाव 'द ग्रेट ट्रिगनॉमेट्रिक सर्व्हे' (विशाल त्रैकोणमितिक सर्वेक्षण) असे होते. राधानाथ त्या गटातले एकमेव भारतीय होते. सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की हिमालयाचे १५ वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे, आणि त्याची समुद्रसपाटीपासून उंची २९००२ फूट इतकी आहे. या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा गौरव केला होता. त्या वेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख(सर्व्हेयर जनरल) अॅन्ड्र्यू वाघ होते. त्यांनी आपल्या इ.स. १८४३ मध्ये निवृत्त झालेल्या साहेबाचे, म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.१८६५ पासून माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले. |
||
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या अमदानीत |
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या अमदानीत माउंट सिकदार असे बदलावे असे ठरवले होते. पण पुढे हा प्रस्ताव बारगळला. नंतरच्या सरकारांनीही पाठपुरावा न केल्याने सिकदार हे नाव अनेकांना अज्ञात राहिले. |
||
मद्रासमध्ये इ.स. १८०२ मध्ये स्थापन झालेल्या 'द ट्रिगनॉमेट्रिक सर्व्हे' या प्रकल्पाच्या द्विशताब्दीच्या निमित्ताने भारत सरकारने पोस्ट खात्यातर्फे एक तिकीट २७ जून २००४ रोजी काढले होते. त्या तिकिटावर राधानाथ सिकदार आणि नैनसिंग यांची चित्रे होती. |
मद्रासमध्ये इ.स. १८०२ मध्ये स्थापन झालेल्या 'द ट्रिगनॉमेट्रिक सर्व्हे' या प्रकल्पाच्या द्विशताब्दीच्या निमित्ताने भारत सरकारने पोस्ट खात्यातर्फे एक तिकीट २७ जून २००४ रोजी काढले होते. त्या तिकिटावर राधानाथ सिकदार आणि नैनसिंग यांची चित्रे होती. |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
पुढे राधानाथ सिकदार यांनी 'ग्रेट आर्क' नावाच्या प्रकल्पातही भाग घेतला होता. भारतीय उपखंडाचे पद्धतशीर स्थलवर्णात्मक समन्वेषण (टोपोग्राफिकल एक्सप्लोरेशन) आणि त्याची तिथिवार नोंद हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होते. याही प्रकल्पाच्या समाप्तीनंतर ब्रिटिश सरकारने राधानाथ सिकदार यांचा गौरव केला होता. गणिताचे मूलभूत ज्ञान आणि समन्वेषणात्मक (अर्थात टोपोग्राफिकल) दृष्टी यांचा राष्ट्रीय स्तरावर कसा उपयोग होऊ शकतो याचे राधानाथ सिकदार हे उत्तम उदाहरण आहे. |
पुढे राधानाथ सिकदार यांनी 'ग्रेट आर्क' नावाच्या प्रकल्पातही भाग घेतला होता. भारतीय उपखंडाचे पद्धतशीर स्थलवर्णात्मक समन्वेषण (टोपोग्राफिकल एक्सप्लोरेशन) आणि त्याची तिथिवार नोंद हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होते. याही प्रकल्पाच्या समाप्तीनंतर ब्रिटिश सरकारने राधानाथ सिकदार यांचा गौरव केला होता. गणिताचे मूलभूत ज्ञान आणि समन्वेषणात्मक (अर्थात टोपोग्राफिकल) दृष्टी यांचा राष्ट्रीय स्तरावर कसा उपयोग होऊ शकतो याचे राधानाथ सिकदार हे उत्तम उदाहरण आहे. |
||
श्री. राधानाथ सिकदार यांचे इ.स. १८७० |
श्री. राधानाथ सिकदार यांचे १७ मे इ.स. १८७० रोजी निधन झाले. |
||
{{DEFAULTSORT:सिकदार,राधानाथ}} |
{{DEFAULTSORT:सिकदार,राधानाथ}} |
२०:२५, १६ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती
राधानाथ सिकदार हे बंगाल प्रांतात एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले एक भारतीय गणिती होते. त्यांचा जन्म कलकत्त्यात इ.स. १८१३ साली झाला होता. त्रिकोणमिती हा त्यांचा आवडीचा विषय होता. गणितावर ते अधूनमधून लहानमोठे लेख लिहीत. तत्कालीन ब्रिटिश राज्यातील भारतीय सर्वेक्षण खात्यात ते नोकरी करीत. नोकरी करत असतानाच त्यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून गणितात पदवी मिळवली होती. सरकारी खात्यात असे करण्याची त्या काळी परवानगी नसे, अजूनही नसते. केवळ खास बाब म्हणून महाविद्यालयाचे शिक्षण घेण्यास सशर्त अनुज्ञा मिळे. त्यांची विशेष हुशारी पाहून त्यांना ही परवनगी मिळाली होती.वाघ्
इ.स.१८५४ साली राधानाथ सिकदार यांनी महिलांच्या शिक्षण आणि संस्कारांसाठी बंगाली भाषेत 'मासिक पत्रिका' नावाचे एक नियतकालिक काढले होते.
तत्कालीन ब्रिटिश सरकारने हिमालयाच्या शिखरांची उंची मोजण्यासाठी भूगोलतज्ज्ञ आणि गणिती यांचा एक गट नेमला होता. त्या प्रकल्पाचे नाव 'द ग्रेट ट्रिगनॉमेट्रिक सर्व्हे' (विशाल त्रैकोणमितिक सर्वेक्षण) असे होते. राधानाथ त्या गटातले एकमेव भारतीय होते. सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की हिमालयाचे १५ वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे, आणि त्याची समुद्रसपाटीपासून उंची २९००२ फूट इतकी आहे. या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा गौरव केला होता. त्या वेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख(सर्व्हेयर जनरल) अॅन्ड्र्यू वाघ होते. त्यांनी आपल्या इ.स. १८४३ मध्ये निवृत्त झालेल्या साहेबाचे, म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.१८६५ पासून माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले.
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या अमदानीत माउंट सिकदार असे बदलावे असे ठरवले होते. पण पुढे हा प्रस्ताव बारगळला. नंतरच्या सरकारांनीही पाठपुरावा न केल्याने सिकदार हे नाव अनेकांना अज्ञात राहिले.
मद्रासमध्ये इ.स. १८०२ मध्ये स्थापन झालेल्या 'द ट्रिगनॉमेट्रिक सर्व्हे' या प्रकल्पाच्या द्विशताब्दीच्या निमित्ताने भारत सरकारने पोस्ट खात्यातर्फे एक तिकीट २७ जून २००४ रोजी काढले होते. त्या तिकिटावर राधानाथ सिकदार आणि नैनसिंग यांची चित्रे होती.
पुढे राधानाथ सिकदार यांनी 'ग्रेट आर्क' नावाच्या प्रकल्पातही भाग घेतला होता. भारतीय उपखंडाचे पद्धतशीर स्थलवर्णात्मक समन्वेषण (टोपोग्राफिकल एक्सप्लोरेशन) आणि त्याची तिथिवार नोंद हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होते. याही प्रकल्पाच्या समाप्तीनंतर ब्रिटिश सरकारने राधानाथ सिकदार यांचा गौरव केला होता. गणिताचे मूलभूत ज्ञान आणि समन्वेषणात्मक (अर्थात टोपोग्राफिकल) दृष्टी यांचा राष्ट्रीय स्तरावर कसा उपयोग होऊ शकतो याचे राधानाथ सिकदार हे उत्तम उदाहरण आहे.
श्री. राधानाथ सिकदार यांचे १७ मे इ.स. १८७० रोजी निधन झाले.