Jump to content

"वेलदोडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:
[[चित्र:Black and green cardamom.jpg|Black and green cardamom|thumb|right|250px|छोटी विलायची (डावीकडे) आणि मोठी विलायची(उजवीकडे)]]
[[चित्र:Black and green cardamom.jpg|Black and green cardamom|thumb|right|250px|छोटी विलायची (डावीकडे) आणि मोठी विलायची(उजवीकडे)]]


ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.याचे फळास वेलची किंवा विलायची वेलदोडे, इलायची, एला असेही म्हणतात
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या फळास वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची किंवा एला असेही म्हणतात
'''वेलची''' हा एक मसाल्याचा प्रकार आहे. ह्याचा खूप सुंदर वास असतो. वेलची जास्त करून गोड पदार्थांमध्ये वापरली जाते..[[चित्र:Sa cardamom.jpg|250px|right|वेलची]]
'''वेलदोडा''' हा मसाल्याचा एक प्रकार आहे. ह्याचा वास खूप सुंदर असतो. वेलदोडा साधारणपणे गोड खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. विड्याच्या पानातही वेलदोडा टाकतात. याशिवाय मसालेभात, पुलाव, बिर्याणी यांत वेलदोड्याचा बडी इलायचीनामक प्रकार वापरला जातो.
[[चित्र:Sa cardamom.jpg|250px|right|वेलची]]


== आढळ ==
== आढळ ==
ही वनस्पती मूळची भारतातली आहे. सुमारे आठव्या शतकाच्या आसपास वेलचीचा शोध लागला असावा असा एक मतप्रवाह आहे. प्रामुख्याने भारतात व श्रीलंकेत वेलचीचं मोठ्या प्रमाणात पिक घेतले जाते.
ही वनस्पती मूळची भारतातली आहे. सुमारे आठव्या शतकाच्या आसपास वेलदोड्याचा शोध लागला असावा असा एक मतप्रवाह आहे. प्रामुख्याने भारतात व श्रीलंकेत वेलचीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते.
[[नेपाळ]], [[ग्वाटेमाला]], [[मेक्सिको]], [[थायलंड]], मध्य अमेरिकेत ही या पिकाचे उत्पादन घेतले जाते.
[[नेपाळ]], [[ग्वाटेमाला]], [[मेक्सिको]], [[थायलंड]] मध्य अमेरिकेतही या पिकाचे उत्पादन घेतले जाते.
== उपयोग ==
== उपयोग ==
दुर्गंधीनाशक, उलटी थांबवणारे, तहान कमी करणारे, भूक वाढवणारे, पाचक गुणाचे औषध आहे असे मानले जाते.
वेलदोडा हे मुखदुर्गंधीनाशक, उलटी थांबवणारे, तहान कमी करणारे, भूक वाढवणारे पाचक गुणाचे औषध आहे असे मानले जाते.
भावप्रकाश या [[आयुर्वेद|आयुर्वेदीय]] ग्रंथात [[दमा]], [[खोकला]], [[मूळव्याध]], [[मूत्रविकार]] यामध्ये वेलदोडे उपयोगी आहेत, असे वर्णन आढळते.
भावप्रकाश या [[आयुर्वेद|आयुर्वेदीय]] ग्रंथात [[दमा]], [[खोकला]], [[मुळव्याध]], [[मूत्रविकार]] यामध्ये वेलदोडे उपयोगी आहेत, असे वर्णन आढळते.





१२:३९, ९ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

छोटी विलायची (डावीकडे) आणि मोठी विलायची(उजवीकडे)

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या फळास वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची किंवा एला असेही म्हणतात वेलदोडा हा मसाल्याचा एक प्रकार आहे. ह्याचा वास खूप सुंदर असतो. वेलदोडा साधारणपणे गोड खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. विड्याच्या पानातही वेलदोडा टाकतात. याशिवाय मसालेभात, पुलाव, बिर्याणी यांत वेलदोड्याचा बडी इलायचीनामक प्रकार वापरला जातो.

वेलची
वेलची

आढळ

ही वनस्पती मूळची भारतातली आहे. सुमारे आठव्या शतकाच्या आसपास वेलदोड्याचा शोध लागला असावा असा एक मतप्रवाह आहे. प्रामुख्याने भारतात व श्रीलंकेत वेलचीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. नेपाळ, ग्वाटेमाला, मेक्सिको, थायलंड व मध्य अमेरिकेतही या पिकाचे उत्पादन घेतले जाते.

उपयोग

वेलदोडा हे मुखदुर्गंधीनाशक, उलटी थांबवणारे, तहान कमी करणारे, भूक वाढवणारे व पाचक गुणाचे औषध आहे असे मानले जाते. भावप्रकाश या आयुर्वेदीय ग्रंथात दमा, खोकला, मुळव्याध, मूत्रविकार यामध्ये वेलदोडे उपयोगी आहेत, असे वर्णन आढळते.


बाह्य दुवे