Jump to content

"कृष्णराव शितोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राजराजेंद्र सरदार कृष्णराव मालोजीराव शितोळे(जन्म(ग्वाल्हेर): ३०-...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
राजराजेंद्र सरदार कृष्णराव मालोजीराव शितोळे(जन्म(ग्वाल्हेर): ३०-१०-१९२३; मृत्यू(पुणे): - - २०११) हे ग्वाल्हेरमधले मोठे सरदार होते. . त्यांचे पूर्वज मध्य प्रदेशातल्या पोहरी येथील राजा होते. शिरोळे घराण्याकडे मावळ, पुरंदर, वानवडी, हडपसर, मांजरी, मोशी, लवळे पाषाण अशी पुणे परिसरातल्या सुमारे साडेतीनशे गावांची जहागिरी होती. याव्यतिरिक्त मध्य प्रदेश व हरियाणा या प्रांतांतील हुशंगाबाद, सहजाबाद, खांडवा, पानिपत व सोनपत या गावांच्या क्षेत्रात त्यांची जहागिरी पसरलेली होती.
राजराजेंद्र सरदार कृष्णराव मालोजीराव शितोळे(जन्म(ग्वाल्हेर): ३०-१०-१९२३; मृत्यू(पुणे): - - २०११) हे ग्वाल्हेरमधले मोठे सरदार होते. वडिलांचे नाव राजराजेंद्र सरदार मालोजीराव ऊर्फ बाळासाहेब नरसिंहराव शितोळे.. त्यांचे पूर्वज मध्य प्रदेशातल्या पोहरी येथील राजा होते. शिरोळे घराण्याकडे महाराष्ट्रातील मावळ, पुरंदर, वानवडी, हडपसर, मांजरी, मोशी, लवळे पाषाण अशी पुणे परिसरातल्या सुमारे साडेतीनशे गावांची जहागिरी होती. याव्यतिरिक्त मध्य प्रदेश व हरियाणा या प्रांतांतील हुशंगाबाद, सहजाबाद, खांडवा, पानिपत व सोनपत या गावांच्या क्षेत्रात त्यांची जहागिरी पसरलेली होती.

सरदार शितोळे यांचे प्राथमिक शालेय शिक्षण ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील सरदारांसाठी असलेल्या सिंदिया शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नैनितालला गेले. त्यानंतर त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात इतिहास, राज्यशास्त्र आणि इंग्रजीचे अध्ययन केले. मार्शल आर्ट आणि शस्त्रविद्येत ते प्रवीण होते.

पुण्यातला शनिवारवाडा व फर्ग्युसन कॉलेज यांखालची जागा त्यांच्या मालकीची होती. फर्ग्युसन कॉलेजसाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीला लीजवर जागा दिली आहे. पेशव्यांना शनिवारवाड्याची जागा देऊन त्यांनी त्याबदल्यात तत्कालीन शाहू महाराजांनी त्यांना बाणेर व जवळार्जुन येथे जागा दिल्या होत्या. या जागाही पुढे महाराष्ट्र सरकारने पुण्याच्या वाढीसाठी ताब्यात घेतल्या.
पुण्यातला शनिवारवाडा व फर्ग्युसन कॉलेज यांखालची जागा शितोळ्यांच्या मालकीची होती. फर्ग्युसन कॉलेजसाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीला लीजवर जागा दिली आहे. पेशव्यांना शनिवारवाड्याची जागा देऊन त्यांनी त्याबदल्यात तत्कालीन शाहू महाराजांनी त्यांना बाणेर व जवळार्जुन येथे जागा दिल्या होत्या. या जागाही पुढे महाराष्ट्र सरकारने पुण्याच्या वाढीसाठी ताब्यात घेतल्या.

त्यांना सिधोजीराजे व प्रल्हादराजे हे दोन पुत्र आणि यशोधराराजे व हेमांगन राजे या दोन विवहित कन्या आहेत.
कृष्णराव शितोळ्यांना सिधोजीराजे व प्रल्हादराजे हे दोन पुत्र आणि यशोधराराजे व हेमांगन राजे या दोन विवहित कन्या आहेत. कृष्णरावांच्या भगिनी सुशीलादेवी(जन्म: ३०-१-१९१६; मृत्यू: ३१-३-२०११) या कर्नाटकातील सोंडूर संस्थानच्या राजमाता होत्या. त्यांचे लग्न सोंडूरचे अधिपती महाराज यशवंतराव घोरपडे यांच्याशी झाले होते.

१४:०७, ३ जुलै २०११ ची आवृत्ती