Jump to content

"मनमोहन नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मनमोहन नातू ऊर्फ गोपाळ नरहर नातू हे १९११ साली जन्मलेले मराठी भाषे...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ३: ओळ ३:
==त्यांच्या गाजलेल्या कविता==
==त्यांच्या गाजलेल्या कविता==


* आमुचे नाव आसू गं
* आरसा फोडलात तुम्ही, आतां वेणी घाला माझी
* आरसा फोडलात तुम्ही, आतां वेणी घाला माझी
* कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा
* कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा
* जेव्हां पदराला ढळत्या, पदाराला तूं दिलास झटका, लांब सडक तिपेडी, तुला वेणीचा मारला फटका
* जेव्हा पदराला ढळत्या, पदाराला तू दिलास झटका, लांब सडक तिपेडी, तुला वेणीचा मारला फटका
* ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती
* ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती
* मैत्रिणिंनो सांगू नका नाव घ्यायला
* विश्वाशीं मीं वैर धरिलें, कान्हा कोणासाठीं? दुनियेशीं मीं दावा धरिला, लाला कोणासाठीं?
* विश्वाशी मीं वैर धरिले, कान्हा कोणासाठी? दुनियेशी मीं दावा धरिला, लाला कोणासाठी?
* हळूहळू बोल कृष्णा हळूहळू बोल

१५:२८, २७ जून २०११ ची आवृत्ती

मनमोहन नातू ऊर्फ गोपाळ नरहर नातू हे १९११ साली जन्मलेले मराठी भाषेचे एक लोककवी. आयुष्यभर केवळ लेखनावर जगलेल्या या माणसाने चरितार्थासाठी सर्व काही केले, प्रचंड हाल काढले आणि अवहेलना सहन केली. त्या काळात प्रसंगी मंगलाष्टकेही लिहून दिली, आणि ती संख्यासुद्धा पाच हजारांच्यावर असावी. पोटासाठी त्यांनी भविष्यही लिहिले. त्यांच्या कादंबर्‍या आणि लघुकथाही गाजल्या होत्या. डॉन ब्रॅडमनवर त्यांनी एक पुस्तक लिहिले होते, त्याची नवी आवृत्ती उत्कर्ष प्रकाशन लवकरच काढणार आहे.(२७-६-२०११ ची बातमी). त्यांच्या आठवणी सांगणारे "आठवणीतील मनमोहन" हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनातर्फे २८-६-२०११ ला प्रकाशित होत आहे.

त्यांच्या गाजलेल्या कविता

  • आमुचे नाव आसू गं
  • आरसा फोडलात तुम्ही, आतां वेणी घाला माझी
  • कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा
  • जेव्हा पदराला ढळत्या, पदाराला तू दिलास झटका, लांब सडक तिपेडी, तुला वेणीचा मारला फटका
  • ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती
  • मैत्रिणिंनो सांगू नका नाव घ्यायला
  • विश्वाशी मीं वैर धरिले, कान्हा कोणासाठी? दुनियेशी मीं दावा धरिला, लाला कोणासाठी?
  • हळूहळू बोल कृष्णा हळूहळू बोल